Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Principal vs Principle मध्ये काय फरक आहे? जाणून घ्या लक्षात ठेवण्याची सोपी ट्रिक

Principal vs Principle: इंग्रजी शिकताना असे अनेक शब्द समोर येतात ज्यांचा उच्चार अगदी सारखा असतो, पण त्यांचे अर्थ आणि वापर मात्र पूर्णपणे वेगळे असतात. 'Principal' आणि 'Principle' हे असेच दोन शब्द आहेत. या दोन शब्दांमधला नेमका फरक काय आहे. ते आज आपण जाणून घेणार आहोत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 16, 2026 | 12:29 PM
Principal vs Principle

Principal vs Principle

Follow Us
Follow Us:

Principal vs Principle: इंग्रजी शिकताना असे अनेक शब्द समोर येतात ज्यांचा उच्चार अगदी सारखा असतो, पण त्यांचे अर्थ आणि वापर मात्र पूर्णपणे वेगळे असतात. ‘Principal’ आणि ‘Principle’ हे असेच दोन शब्द आहेत. अनेक लोक शाळेच्या प्राचार्यांचे नाव किंवा स्पेलिंग लिहिताना चुकून Principle लिहितात, तर एखाद्या नियमाचा किंवा सिद्धांताचा उल्लेख करताना Principal लिहितात. जर तुमच्याकडूनही अशी चूक होत असेल, तर आज हा गोंधळ कायमचा दूर होईल.

आज आम्ही तुम्हाला एक अत्यंत सोपी पद्धत सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्हाला Principal आणि Principle मधील फरक स्पष्ट समजेल आणि भविष्यात कधीही चूक होणार नाही.

Principal म्हणजे काय?

Principal या शब्दाचा वापर कोणत्याही व्यक्तीसाठी, पदासाठी किंवा ‘सर्वोत महत्त्वाच्या’ गोष्टीसाठी केला जातो. याचे सर्वात सामान्य उदाहरण म्हणजे शाळा किंवा कॉलेजचे प्राचार्य हे आहे. याव्यतिरिक्त Principal चा अर्थ मुख्य, प्रमुख किंवा सर्वाधिक महत्त्वाचे असाही होतो.

उदा.:

Our school principal addressed the students. (आमच्या शाळेच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.)

Health is my principal concern. (आरोग्य ही माझी सर्वात मोठी/मुख्य काळजी आहे.)

लक्षात ठेवण्याची सोपी ट्रिक:

या Principal च्या शेवटी ‘pal’ येते. ‘Pal’ चा अर्थ मित्र असा होतो. तुम्ही हे लक्षात ठेवू शकता की “शाळेचे प्राचार्य (Principal) हे आपले मित्र (Pal) असू शकतात.”

Pune University: ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेची मुदत वाढली! विद्यार्थ्यांना अन् महाविद्यालयांना दिलासा; सुधारित वेळापत्रक जाहीर

Principle म्हणजे काय?

Principle या शब्दाचा अर्थ सिद्धांत, नियम, तत्त्व किंवा मूळ विचार असा होतो. म्हणजेच असे नियम किंवा मूल्ये ज्यांना आपण योग्य मानून आपले जीवन जगताना पाळतो.

उदा.:

Honesty is an important principle. (प्रामाणिकपणा हे एक महत्त्वाचे तत्त्व/सिद्धांत आहे.)

She always follows her principles. (ती नेहमी तिच्या तत्त्वांवर/तत्त्वज्ञानावर चालते.)

Pakistan News: पाकिस्तानात १० वीच्या परीक्षेत शीख तरुण चमकला! भारताच्या SGPC देणार ५१ लाखांचे बक्षीस

लक्षात ठेवण्याची सोपी ट्रिक

या Principle च्या शेवटी ‘ple’ येते, जसे की Rule (नियम). त्यामुळे जेव्हा जेव्हा एखाद्या नियमाचा किंवा सिद्धांताचा संबंध येईल, तेव्हा ‘ple’ असणारा Principle हा शब्द वापरावा.

आता चूक होणार नाही

Principal आणि Principle यांचा उच्चार सारखा असल्यामुळे त्यांना इंग्रजीत Homophones (समउच्चारी शब्द) म्हणतात. परंतु त्यांचे अर्थ पूर्णपणे भिन्न आहेत. जर तुम्ही वरील छोट्या ट्रिक्स लक्षात ठेवल्या, तर यापुढे या दोन्ही शब्दांच्या स्पेलिंगमध्ये आणि वापरात कधीही गोंधळ होणार नाही!

Web Title: Difference between principal vs principle english grammar trick

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 12:29 PM

Topics:  

  • education
  • English

संबंधित बातम्या

CAT 2026 Application: कॅट परीक्षेसाठी अर्ज करायचाय? IIM ने वाढवली मुदत; ‘या’ तारखेपूर्वी करा ऑनलाईन नोंदणी
1

CAT 2026 Application: कॅट परीक्षेसाठी अर्ज करायचाय? IIM ने वाढवली मुदत; ‘या’ तारखेपूर्वी करा ऑनलाईन नोंदणी

Pakistan News: पाकिस्तानात १० वीच्या परीक्षेत शीख तरुण चमकला! भारताच्या SGPC देणार ५१ लाखांचे बक्षीस
2

Pakistan News: पाकिस्तानात १० वीच्या परीक्षेत शीख तरुण चमकला! भारताच्या SGPC देणार ५१ लाखांचे बक्षीस

Pune University: ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेची मुदत वाढली! विद्यार्थ्यांना अन् महाविद्यालयांना दिलासा; सुधारित वेळापत्रक जाहीर
3

Pune University: ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेची मुदत वाढली! विद्यार्थ्यांना अन् महाविद्यालयांना दिलासा; सुधारित वेळापत्रक जाहीर

AI मुळे इंजिनिअरची नोकरी जाणार की भूमिका बदलणार? तज्ज्ञांनी सांगितला भविष्यातील मार्ग
4

AI मुळे इंजिनिअरची नोकरी जाणार की भूमिका बदलणार? तज्ज्ञांनी सांगितला भविष्यातील मार्ग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.