Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMC School Student News: मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना दिलासा; महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते पुस्तकांचे वाटप

PMC School Student News: पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेला बसणाऱ्या ४५० विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथच्या वतीने मोफत पुस्तक संचाचे वितरण करण्यात आले.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 01, 2026 | 01:45 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना कोणत्या परीक्षेसाठी मोफत पुस्तक संच देण्यात आले?
  • या पुस्तक संचामध्ये कोणत्या विषयांच्या पुस्तकांचा समावेश आहे?
  • रोटरी क्लबचे २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी किती विद्यार्थ्यांना पुस्तक संच देण्याचे उद्दिष्ट आहे?
PMC School Student News: पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेला बसणाऱ्या ४५० विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथच्या वतीने मोफत पुस्तक संचाचे वितरण करण्यात आले. पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते हे वितरण करण्यात आले.

प्रत्येक विद्यार्थ्याला एक हजार रुपये किमतीचा तीन पुस्तकांचा संच देण्यात आला. यामध्ये मानसिक क्षमता चाचणी (एमएटी), शैक्षणिक योग्यता चाचणी (एसएटी) आणि पाच सराव परीक्षांच्या दहा प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे. ही पुस्तके स्पर्धा परीक्षा तज्ज्ञांनी तयार केली आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ५५०० विद्यार्थ्यांना संच देण्याचे उद्दिष्ट

३० ऑक्टोबर रोजी शरदचंद्र पवार ई-लर्निंग स्कूल, वडगाव येथे झालेल्या कार्यक्रमात रोटरी अध्यक्ष विनोद अग्रवाल, प्रकल्प समन्वयक हेमंत वाळिंबे, सचिव संजीव महाजन, मनपा शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

रोटरी क्लब गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहे. २०२६-२७ मध्ये पुणे, रायगड, रत्नागिरी आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील ५५०० विद्यार्थ्यांना संच देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती अध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी दिली.

ZP Teacher News: मुख्याध्यापकांसाठी मोठी खूशखबर! वर्षाला मिळणार अर्जित रजा; पण किती? सुधारित शासन निर्णय जारी

पुणे महानगरपालिकेच्या महापौर काय म्हणाल्या?

यावेळी पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या की,  “विद्यार्थ्यांना ‘एनएमएमएस’ तसेच भावी आयुष्यातील अनेक स्पर्धा परीक्षांसाठी या पुस्तकांचा नक्की उपयोग होईल व ते उज्ज्वल यश संपादन करतील”

RRB ALP Admit Card 2026 Out: रेल्वे लोको पायलट परीक्षा ३ नोव्हेंबरपासून; तुमचे हॉल तिकीट असे करा डाऊनलोड

💡

Frequently Asked Questions

  • Que: मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना कोणत्या परीक्षेसाठी मोफत पुस्तक संच देण्यात आले?

    Ans: राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक संच देण्यात आले.

  • Que: या पुस्तक संचामध्ये कोणत्या विषयांच्या पुस्तकांचा समावेश आहे?

    Ans: यात मानसिक क्षमता चाचणी (MAT), शैक्षणिक योग्यता चाचणी (SAT) आणि पाच सराव परीक्षांच्या १० प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे.

  • Que: रोटरी क्लबचे २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी किती विद्यार्थ्यांना पुस्तक संच देण्याचे उद्दिष्ट आहे?

    Ans: पुणे, रायगड, रत्नागिरी आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील ५,५०० विद्यार्थ्यांना मोफत संच देण्याचे उद्दिष्ट आहे.

Web Title: Pmc school nmms exam free books distribution rotary club pune sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • Book Release
  • education
  • Manjusha Nagpure
  • Student

संबंधित बातम्या

ZP Teacher News: मुख्याध्यापकांसाठी मोठी खूशखबर! वर्षाला मिळणार अर्जित रजा; पण किती? सुधारित शासन निर्णय जारी
1

ZP Teacher News: मुख्याध्यापकांसाठी मोठी खूशखबर! वर्षाला मिळणार अर्जित रजा; पण किती? सुधारित शासन निर्णय जारी

Pavitra Portal Teacher Recruitment: संस्थाचालकांची मनमानी संपली! मुलाखतीसाठी आता केवळ १० गुण; शिक्षक भरती होणार अधिक पारदर्शक
2

Pavitra Portal Teacher Recruitment: संस्थाचालकांची मनमानी संपली! मुलाखतीसाठी आता केवळ १० गुण; शिक्षक भरती होणार अधिक पारदर्शक

NEET UG 2026: MBBS च्या २ हजार जागांसाठी खूशखबर! MCCकडून विशेष फेरी जाहीर; २ नोव्हेंबरपासून अर्ज सुरू
3

NEET UG 2026: MBBS च्या २ हजार जागांसाठी खूशखबर! MCCकडून विशेष फेरी जाहीर; २ नोव्हेंबरपासून अर्ज सुरू

COEP Tech 2026: ‘तंत्रज्ञानाचा वापर मानवजातीच्या विनाशासाठी नव्हे, तर….’ अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांचे आवाहन!
4

COEP Tech 2026: ‘तंत्रज्ञानाचा वापर मानवजातीच्या विनाशासाठी नव्हे, तर….’ अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांचे आवाहन!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.