Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Digvijaya Singh letter to PM Modi: सीबीएसई त्रि-भाषा धोरणावर दिग्विजय सिंग यांचे पंतप्रधान मोदींना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

Digvijaya Singh letter to PM Modi: काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून सीबीएसईच्या त्रि-भाषा धोरणाच्या सक्तीच्या अंमलबजावणीला विरोध केला आहे. यासोबतच त्यांनी 'नीट-युजी' पेपरफुटीवर श्वेतपत्रिका काढण्याचीही मागणी केली आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 08, 2026 | 03:19 PM
pm modi

pm modi

Follow Us
Follow Us:

CBSE Three Language Policy: कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी पंतप्रधान मोदी (Digvijaya Singh letter to PM Modi) यांना पत्र लिहून चालू शैक्षणिक सत्राच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी सीबीएसईच्या(CBSE) त्रि-भाषा धोरणाच्या अंमलबजावणीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. यामध्ये त्यांनी केंद्र सरकारने या निर्णयाला तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी केली आहे.

ते यामध्ये लिहतात की, पुरेशा प्रमाणात शिक्षक, पाठ्यपुस्तके किंवा पूर्वतयारीसाठी पुरेसा वेळ न देता धोरणांची अंमलबजावणी केल्यास विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. सीबीएसईच्या ‘ऑन-स्क्रीन मार्किंग’ (OSM) प्रणालीच्या घाईघाईने केलेल्या अंमलबजावणीने ज्याप्रकारे गोंधळ उडाला होता, तशीच परिस्थिती यामध्येही निर्माण होऊ शकते. असा इशाराही त्यांनी दिला. तसेच त्यांनी या पत्रात नमूद केले की, सीबीएसईच्या चालू शैक्षणिक सत्राच्या मध्यभागी त्रि-भाषा धोरणाच्या सक्तीच्या अंमलबजावणीला विरोध करणाऱ्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे निवेदन मी या पत्रासोबत जोडत आहे.

गैरहिंदी विद्यार्थ्यांसाठी त्रि-भाषा धोरण अन्यायकारक

पुढे सिंग यांनी म्हटले आहे की, सीबीएसईच्या गव्हर्निंग बॉडीने डिसेंबर २०२५ मधील बैठकीत अभ्यासक्रम समितीच्या शिफारसीला मंजुरी दिली आहे. त्यानुसार ‘एनसीईआरटीने (NCERT) श्रेणीबद्ध भाषा पाठ्यपुस्तके प्रसिद्ध करेपर्यंत शाळांनी भाषांच्या संदर्भात सध्याचीच अ्भ्यासपद्धती सुरू ठेवावी, असे ठरवले आहे. मात्र, सीबीएसईने स्वत:च्याच निर्णयांचे उल्लंघन केल्याचे नमूद केले आहे. तसेच त्यांनी त्रिभाषिक धोरण अनेक गैरहिंदी विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक ठरेल, असेही स्पष्ट केले आहे.

CBSE Marks Mismatch: सीबीएसईचा आणखी एक अजब घोळ? मात्र, ‘या’ १ टक्के विद्यार्थ्यांमुळे बोर्डाचा सावळागोंधळ उघड झाला

पत्रात ‘नीट-युजी’ (NEET-UG) पेपरफुटीच्या मुद्द्याचाही उल्लेख

काही दिवसापूर्वी दिग्विजय सिंग यांनी पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नीट पेपर’फुटीच्या मुद्द्यावरही पत्र लिहून नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (NTA) गेल्या आठ वर्षात आयोजित केलेल्या परीक्षांमधील पेपरफुटी किंवा गैरव्यवहारांची संपूर्ण माहिती देणारी श्वेतपत्रिका जारी करावी, अशीही मागणी केली होती. तसेच लाखो विद्यार्थी प्रचंड मानसिक दबावाखाली असताना परीक्षा व्यवस्थेवरील त्यांचा विश्वास दृढ करणे गरजेचे असल्याचे पत्रात सांगितले होते.

Railway Loco Pilot Career: भारतीय रेल्वेत ‘लोको पायलट’ कसे व्हावे? जाणून घ्या पात्रता, निवड प्रक्रिया आणि ट्रेनिंगबद्दल!

Web Title: Digvijaya singh letter to pm modi cbse three language policy neet ug paper leak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • CBSC
  • narendra modi
  • NEET
  • pm Nagendra Modi

संबंधित बातम्या

CBSE Marks Mismatch: सीबीएसईचा आणखी एक अजब घोळ? मात्र, ‘या’ १ टक्के विद्यार्थ्यांमुळे बोर्डाचा सावळागोंधळ उघड झाला
1

CBSE Marks Mismatch: सीबीएसईचा आणखी एक अजब घोळ? मात्र, ‘या’ १ टक्के विद्यार्थ्यांमुळे बोर्डाचा सावळागोंधळ उघड झाला

NEET UG 2026 Re-Exam City Slip Out: नीट यूजी फेरपरीक्षेची सिटी स्लिप जाहीर; अशी करा डाउनलोड
2

NEET UG 2026 Re-Exam City Slip Out: नीट यूजी फेरपरीक्षेची सिटी स्लिप जाहीर; अशी करा डाउनलोड

‘याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळी कळेल..,’ LPG दरवाढीवरून शरद पवार यांचे मोठे विधान, फडणवीसांचे प्रत्युत्तर
3

‘याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळी कळेल..,’ LPG दरवाढीवरून शरद पवार यांचे मोठे विधान, फडणवीसांचे प्रत्युत्तर

NEET Paper Leak: नीट यूजी पुनर्परिक्षेचा पेपर खरोखरच लीक झालाय? सोशल मीडियावरील दाव्यांनंतर NTA ने नेमका काय दिलाय इशारा?
4

NEET Paper Leak: नीट यूजी पुनर्परिक्षेचा पेपर खरोखरच लीक झालाय? सोशल मीडियावरील दाव्यांनंतर NTA ने नेमका काय दिलाय इशारा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.