Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UGC NET Record: आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी बनले ‘UGC NET’ किंग; नेटमधला ‘हा’ नवा रेकॉर्ड पहा एका क्लिकवर..

UGC NET: सर्वसामान्य उमेदवार एका विषयात 'युजीसी नेट' उत्तीर्ण होण्यासाठी वर्षानुवर्षे मेहनत घेतात का? आयआयटी कानपूरच्या माजी विद्यार्थ्याने चक्क अर्थशास्त्र, वाणिज्य ते थेट इंडियन कल्चर अशा १० वेगवेगळ्या कठीण विषयांमध्ये नेट परीक्षा पास करून कोणता थक्क करणारा विक्रम रचला आहे?

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 25, 2026 | 03:22 PM
UGC NET

UGC NET

Follow Us
Close
Follow Us:

how to clear UGC NET in 10 different subjects : भारतीय शिक्षण क्षेत्रातून एक अविश्वसनीय आणि अलौकिक कामगिरी समोर आली आहे. डॉ.अमित कुमार निरंजन यांनी ‘युजीसी नेट’ (UGC NET) परीक्षा तब्बल १० व्यांदा यशस्वीपणे उत्तीर्ण केली आहे. यंदा ‘इंडियन कल्चर’ (भारतीय संस्कृती) या विषयात नेट परीक्षा पास केली आहे. त्यांची ही कामगिरी विशेष आहे, कारण त्यांनी वेगवेगळ्या १० विषयात नेट परीक्षा उत्तीर्ण होऊन एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

एकूण १० वेगवेगळ्या विषयांमध्ये UGC NET परीक्षा उत्तीर्ण

सामान्यत: कोणताही उमेद्वार एक किंवा दोन विषयांमध्येच नेट परीक्षा देतात. परंतु, डॉ.निरंजन यांनी  वेगवेगळया विषयांमध्ये नेट परीक्षा देऊन त्यामध्ये दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे. त्यांनी अर्थशास्त्र, वाणिज्य, व्यवस्थापन, शिक्षणशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, प्रौढ शिक्षण, पर्यटन आणि व्यवस्थापन, इंडियन नॉलेज सिस्टम, इंडियन कल्चर या विषयांमध्ये नेट परीक्षा पास केली आहे. त्यामुळे त्यांच्या या अफाट शैक्षणिक क्षमतेला एक उपलब्धी म्हणून पाहिले जात आहे.

सामान्यतः उमेदवार एका किंवा दोन विषयांमध्येच ‘नेट’ परीक्षा देतात, परंतु डॉ. निरंजन यांनी अनेक वेगवेगळ्या विषयांमध्ये हे दैदीप्यमान यश संपादन करून आपली अफाट शैक्षणिक क्षमता सिद्ध केली आहे. आता शिक्षण क्षेत्रात याकडे एक मोठी उपलब्धी म्हणून पाहिले जात आहे.

CBSE Class 12th: निकालात घोळ की तांत्रिक बिघाड? सीबीएसईच्या निकालावर विद्यार्थी-पालक का संतापले?

अर्थशास्त्र विषयावर मजबूत पकड

डॉ अमित कुमार निरंजन हे देशातील नामांकित संस्था ‘आयआयटी कानपूर’चे (IIT Kanpur) माजी विद्यार्थी आहेत. त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी अत्यंत मजबूत आहे. ते अर्थतज्ञ असून शिक्षण क्षेत्राशी संबंधित विषयांवर त्यांची सखोल पकड आहे. त्यांची ओळख फक्त शिक्षण क्षेत्रापर्यंत मर्यादित नसून विविध विषयांचे गाढे अभ्यासक अशी आहे.

लेखन प्रसारमाध्यमे आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात सक्रिय भूमिका

डॉ निरंजन यांनी आतापर्यंत ७० हून अधिक पुस्तकांचे लेखन केले असून त्यांचे ‘UGC NET Paper 1 Ready Reckoner’ हे पुस्तक देशभरातील नेट परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेद्वारांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. याशिवाय ते विविध वृत्तवाहिन्यांवर (Media Channels) पॅनेलिस्ट म्हणूनही सहभागी होतात.

paper leak 2026: ऑनलाइन परीक्षा तरीही पेपर लीक?’कॉकरोच जनता पार्टी’ने SSC GD पेपरफुटीवर उपस्थित केले प्रश्न?

ते शिक्षक प्रशिक्षण, करिअर समुपदेशन (करिअर कौन्सिलिंग) अशा विविध विषयांवर विद्यार्थ्याना मार्गदर्शन देतात. डॉ अमित कुमार निरंजन यांचे हे यश म्हणजे शिक्षण क्षेत्रातील सातत्यपूर्ण अभ्यास करणाऱ्या उमेद्वारांसाठी एक उत्तम उदाहरण आहे.

Web Title: Dr amit kumar niranjan ugc net exam record 10th time qualify different subjects

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • NET exam 2024
  • Record
  • UGC net

संबंधित बातम्या

UGC NET June 2026 साठी अर्ज केलाय का? आजच संपतेय शेवटची संधी, पाहा संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया!
1

UGC NET June 2026 साठी अर्ज केलाय का? आजच संपतेय शेवटची संधी, पाहा संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.