Shubhman Gill News: भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यासाठी इंदूरचं होळकर स्टेडियम सज्ज आहे. शुभमन गिलचा या मैदानावरचा रेकॉर्ड पाहता न्यूझीलंडच्या गोलंदाजांची झोप उडाली आहे. गिल पुन्हा एकदा शतक ठोकणार का?
विजय हजारे ट्रॉफी २०२५-२०२६ च्या सातव्या फेरीत गुरुवारी सरफराज खानने पंजाब संघाविरुद्ध खेळताना फक्त १५ चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. यासह सरफराज खानने इतिहास घडवला आहे.
Most Wickets In T20I: भारतीय अष्टपैलू दीप्ती शर्मा (Deepti Sharma) मैदानात परतली आणि गोलंदाजीत एक उल्लेखनीय कामगिरी केली, जी यापूर्वी कोणत्याही भारतीय खेळाडूने, पुरुष किंवा महिलांनी टी-२० मध्ये साध्य केलेली…
मुंबई विमानतळाने नोव्हेंबर २०२५ मध्ये ४८.८८ लाख प्रवाशांचा विक्रमी टप्पा गाठला. २९ नोव्हेंबर रोजी १.७६ लाख प्रवाशांसह आतापर्यंतचा सर्वोच्च एका दिवसाचा उच्चांक प्रस्थापित झाला.
हो, टाटा सिएराने १२ तासांत सर्वाधिक मायलेजचा एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे, जो इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवला गेला आहे. हा विक्रम प्रति लिटर २९.९ किलोमीटर होता, ज्याने देशाचा…
Shahid Afridi on Rohit Sharma Record: शाहिदने त्याच्या कारकिर्दीत ३५१ षटकार मारले, तर रोहितने आता ३५५ एकदिवसीय षटकार मारले आहेत. हिटमॅनने त्याचा विक्रम मोडल्यानंतर माजी पाकिस्तानी फलंदाजाची पहिली प्रतिक्रिया आली…
Team India Record in Cuttack: आजपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना कटकमधील बाराबती स्टेडियमवर (Barabati Stadium, Cuttack) खेळला जाईल.
Suryakumar Yadav: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेत कर्णधार सूर्यकुमार यादवला मोठा विक्रम करण्याची संधी आहे. तो रोहित शर्माच्या ५ शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करेल.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत-पाकिस्तान फायनलमध्ये लसिथ मलिंगाचा विक्रम मोडण्यासाठी दोन विकेट्सची आवश्यकता असताना, कुलदीप यादवने चार षटकांत ३० धावा देत चार विकेट्स घेत ही कामगिरी केली.
आशिया कप 2025 मध्ये भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या 17 धावा करताच टी-२० आशिया कपमध्ये एक अनोखा विक्रम आपल्या नावावर करणार आहे. जाणून घ्या या विक्रमाबद्दल.