Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Education Loan: शिक्षणासाठी ४० लाखांचे कर्ज घेणे योग्य की अयोग्य? २२ वर्षीय एकता अग्रवालचा हा खास अनुभव तुम्ही वाचला का?

Education Loan for Abroad: परदेशात मास्टर डिग्री मिळवण्यासाठी अवघ्या २० व्या वर्षी ४० लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज घेणाऱ्या एकता अग्रवालने आपला अनुभव शेअर केला आहे. वाचा तिने काय उत्तर दिले.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 06, 2026 | 12:54 PM
education loan

education loan

Follow Us
Follow Us:

Education Loan for Abroad: विदेशात जाऊन शिकण्याचे स्वप्न ९० टक्के विद्यार्थी पाहतात. विदेशात शिक्षण पूर्ण करुन तिथेच नोकरी करणे ही अनेकांची इच्छा असते. परंतु, प्रत्येकासाठी हे स्वप्न पूर्ण करणे शक्य नाही. अनेकवेळा विद्यार्थी परदेशातील शिक्षणासाठी बँकांकडून शैक्षणिक कर्ज घेतात. परंतु, अनेकांच्या मनात हा प्रश्न पडतो की, शैक्षणिक कर्ज घेणे योग्य आहे का ? शिक्षणासाठी मोठ्या रकमेचे कर्ज घेणे कितपत फायदेशीर ठरते.

याच प्रश्नाचे उत्तर एका २२ वर्षीय तरुणीने दिले आहे. इन्टाग्रामवरील एक व्हिडिओ शेअर करत या तरुणीने आपल्या दोन वर्षांच्या प्रवासाचा अनुभव दिला आहे. या व्हिडिओमध्ये तिने सांगितले आहे की, अवघ्या २० व्या वर्षी परदेशातून पदव्युत्तर पदवी मिळवण्यासाठी ४० लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज घेतले होते, आता तिच्या या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

NEET Re-Exam 2026: पेपर लीक प्रकरणातील आरोपीला परीक्षेला बसण्याची परवानगी का मिळाली? काय आहे कोर्टाचा निर्णय?

शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाला ओझे समजू नका

इन्टाग्रामवर ‘एकता अग्रवाल’ नावाच्या यूझर आयटीवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये तिने आपले नाव सांगत जगातील अग्रगण्य बिझनेस स्कूल ‘इन्सीड’ (INSEAD) मधून शिक्षण पूर्ण केले असल्याचे सांगितले. या व्हिडिओमध्ये तिने शिक्षणावर खर्च होणाऱ्या पैशांबद्दल स्पष्टीकरण दिले आणि शैक्षणिक कर्ज घेतलेल्या पैशाचा कसा फायदा झाला हे सांगितले.

‘इन्सीड’ (INSEAD) मधून शिकलेल्या तरुणीने ‘ROI’ बद्दल केला खुलासा

तिने यामध्ये आपल्या शैक्षणिक कर्जाबद्दल सांगताना म्हटले की, प्रत्येकाच्या नजरेत हे कर्ज किंवा ओझे असू शकते. परंतु, माझ्या नजरेत ही एक गुंतवणुक आहे. ती पुढे म्हणते की पैसा महत्त्वाचा आहे. परंतु, तुम्ही एखाद्या चांगल्या विद्यापीठातून पदवी पूर्ण केली की तुम्हाला नोकरीच्या उत्तम संधी मिळू शकतात, ज्यामुळे तुम्ही ते कर्ज सहज फेडू शकता. विशेष म्हणजे या गुंतवणूकीचा परतावा (ROI) हा फक्त उत्तम नोकरी मिळवणे हा नसून जगभराचा अनुभव मिळवणे, काहीतरी नवीन शिकणे, परदेशात घालवलेले क्षण, वेगवेगळ्या देशातील मित्र आणि जगातील टॉप कंपन्यामध्ये काम करणाऱ्या २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या नेटवर्कपर्यंत पोहचणे हा आहे.

CBSE Cyber Security: १९ वर्षीय एथिकल हॅकर निसर्ग अधिकारी आयआयटीच्या सायबर टीममध्ये होणार सामील?

एकंदरीत, एकताचे म्हणणे आहे की  शैक्षणिक कर्ज घेणे हे कर्ज वाटत असले तरी चांगल्या विद्यापीठातील शिक्षण आणि त्यानंतर मिळणाऱ्या दर्जेदार नोकरीच्या बळावर ते सहज फेडू शकतो.

Web Title: Education loan study abroad ekta agrawal 40 lakh loan experience marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • Abroad Trip
  • Education Loan
  • education news

संबंधित बातम्या

Sonam Wangchuk School: सोनम वांगचूक यांच्या शाळेचं नाव तरी काय? कसा मिळतो या शाळेत प्रवेश
1

Sonam Wangchuk School: सोनम वांगचूक यांच्या शाळेचं नाव तरी काय? कसा मिळतो या शाळेत प्रवेश

NMC चा मोठा निर्णय! आता मेडिकल कॉलेज स्वतःच करणार Faculty ची नियुक्ती आणि पदोन्नती
2

NMC चा मोठा निर्णय! आता मेडिकल कॉलेज स्वतःच करणार Faculty ची नियुक्ती आणि पदोन्नती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.