Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Students in USA:परदेशात शिक्षणाचं स्वप्न की एकटेपणाची शिक्षा? भारतीय विद्यार्थ्याचा व्हायरल व्हिडिओ काय सांगतो? एकदा बघाच..

Emotional Challenges of Indian Students in USA: अमेरिकेत शिक्षण घेताना भारतीय विद्यार्थ्यांना कोणत्या भावनिक आव्हानांना सामोरे जावे लागते? एकटेपणा आणि दैनंदिन व्यवस्थापनाबद्दल एका विद्यार्थ्याचा अनुभव एकदा बघाच..

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 04, 2026 | 11:16 AM
usa

usa

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांच्या भावनिक आव्हानांची चर्चा
  • दैंनदिन कामांचे व्यवस्थापन
  • एकटेपणाच्या त्रासांबद्दल बोलताना
Emotional Challenges of Indian Students in USA : परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न कित्येक भारतीय विद्यार्थ्यांचे असते. परंतु जेव्हा एखादा विद्यार्थी परदेशात पोहोचतो. तेव्हा त्याला अनेक कठीण समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचे कॉलेजमधील मित्र, सुखद कॅम्पस आणि शहरी जीवनातल्या आठवणी जे त्याच्यापासून कित्येक मैल दूर अंतरावर असतात. या परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी निराश होतात, तर काही आपले नशीब म्हणून स्वीकारतात. ते स्वत:ला प्रेरित करतात आणि भविष्यातील यशाच्या आशेने पुढे वाटचाल करतात.

Commercial Tax Officer : सलग अपयशानंतरही जिद्द सोडली नाही; ४१ व्या रँकसह अधिकारी बनलेल्या आशिषची यशोगाथा पहा एका क्लिकवर

भावनिक आव्हानांची चर्चा

अगदी १९ वर्षांचा एका भारतीय विद्यार्थ्यांचा असाच काहीसा अनुभव घेत आहे. तो एका सोशल मीडियाच्या रीलद्वारे अमेरिकेत एकट्याने शिक्षण घेत असल्याचा अनुभव शेयर करत आहे. अमेरिकेत एकटे राहण्यामुळे निर्माण होणाऱ्या भावनिक आव्हानांची चर्चा तो करत आहे. त्याचा अनुभव अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्याचा विचार करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आहे.

 


दैंनदिन कामांचे व्यवस्थापन

तो भारतीय विद्यार्थी म्हणतो कि, येथे येण्यापूर्वी स्वत:च्या जेवणाची सोय कशी करायची, पैशांचे व्यवस्थापन कसे करायचे यावर कोणी चर्चा करत नाही. शाळेतून थेट कॉलेजमध्ये आल्याने अनेक गोष्टी बदलतात. मात्र या बदलणाऱ्या परिस्थितीशी कसे जुळवून घ्यायचे? हे कोणी समजावून सांगत नाही.

UPPCS Success Story Monali Singh: कोचिंगशिवाय या जोडप्याने यूपी पीसीएस परीक्षेत कशी मारली बाजी?वाचा थक्क करणारी यशोगाथा

एकटेपणाच्या त्रासांबद्दल बोलताना

कनवने सांगितले कि, अमेरिकेत त्याला त्याच्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट वेगळी वाटते. मग ती संस्कृती असो किंवा लोक. घरापासून दूर राहताना येणाऱ्या अडचणीबद्दल त्याने सांगितले. तो म्हणाला कि, सुट्ट्यांमध्ये घराची आठवण खूप येते. आता घरातील सण समारंभाच्या दरम्यानचे दृश्य त्याला हजारो मैल दूर बसून व्हिडिओ कॉलवरून पहावे लागत आहे.

तो पुढे म्हणतो कि, काही दिवस अपेक्षेपेक्षा जास्त कठीण असतात पण हे क्षण माणसाला प्रगतीकडे जाण्यास मदत करतात. हे अनुभव स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मानसिकरित्या खंबीर बनवतात.

Web Title: Emotional challenges of indian students in usa loneliness and daily struggle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 11:16 AM

Topics:  

  • Abroad Trip
  • IND vs USA
  • Student

संबंधित बातम्या

Train Accident : आंध्रात एक्सप्रेसच्या धडकेत चार विद्यार्थी दगावले, श्रीकाकुलममधील ह्रदयद्रावक घटना
1

Train Accident : आंध्रात एक्सप्रेसच्या धडकेत चार विद्यार्थी दगावले, श्रीकाकुलममधील ह्रदयद्रावक घटना

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
2

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

UDISE Plus Student Registration: शाळांसाठी मोठी अपडेट! यु-डायस प्लसमध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदणीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ
3

UDISE Plus Student Registration: शाळांसाठी मोठी अपडेट! यु-डायस प्लसमध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदणीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

Wardha News : ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह अजूनही भाड्याच्या घरात; हक्काच्या इमारतीचा प्रस्ताव रखडला
4

Wardha News : ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह अजूनही भाड्याच्या घरात; हक्काच्या इमारतीचा प्रस्ताव रखडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.