Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Exam reforms : NTA परीक्षा प्रणालीत होणार मोठे बदल; टास्क फोर्सकडून नागरिकांच्या सूचना मागवल्या

Exam reforms task force India : परीक्षा व्यवस्था पारदर्शक व सुरक्षित करण्यासाठी नंदन नीलेकणी यांच्या टास्क फोर्सने सूचना मागवल्या आहेत. १३ सप्टेंबर २०२६ पर्यंत विद्यार्थी आणि पालक यामध्ये आपले मत देऊ शकतात.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 30, 2026 | 01:10 PM
task force

task force

Follow Us
Follow Us:

Exam reforms task force India : केंद्र सरकारने सार्वजनिक परीक्षांच्या व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने एक मोठे पाऊल उचलले आहे, आता विद्यार्थी पालक शिक्षक शैक्षणिक संस्था आणि नागरिक संघटनांकडून नंदन नीलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापलेल्या टास्क फोर्सने सूचना मागवल्या आहेत. याचा उद्देश परीक्षा व्यवस्था अधिक सुरक्षित, पारदर्शक तयार करणे आहे. टास्क फोर्स ही एनटीएच्या परीक्षा व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करत आहे, यामध्ये परीक्षा प्रणालीशी संबंधित सर्व घटकांना मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पेपर लीक आणि परीक्षांमधील अनियमितता रोखण्यासाठी उत्तम संस्थात्मक व्यवस्था आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराशी निगडीत सूचनाही मागवल्या आहेत.

विद्यार्थी आपले मत कधीपर्यंत देऊ शकतात?

सरकारने सूचना पाठवण्याची अंतिम तारीख १३ सप्टेंबर निश्चित केली आहे. विद्यार्थी आणि भागधारक आपल्या प्रादेशिक भाषेतही आपले मत मांडू शकतात. त्यांच्या सोईसाठी सरकारने वेबसाइट फोन व्हॉट्सअॅप आणि ईमेल यांसारखे माध्यम उपलब्ध करून दिले आहेत.

लोक examreforms-taskforce.dopt.gov.in या वेबसाईटद्वारे किंवा 1800-180-4747 या क्रमांकावर फोन करून आपल्या सूचना देऊ शकतात.

तसेच व्हॉट्सअॅपच्या माध्यामातून 7827042830 या क्रमांकावर ‘hptf’ लिहून सूचना देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्राप्त सूचनांच्या आधारावर टास्क फोर्स सरकारला आपल्या शिफारसी सादर करेल.

SBI PO Prelims Result 2026: एसबीआय पीओ पूर्व परीक्षा निकाल जाहीर, जाणून घ्या पुढील टप्पे आणि मेन्सचे वेटेज!

टास्क  फोर्समध्ये कोण कोण समाविष्ट आहे?

केंद्र सरकारने जुलेैमध्ये नंदन नीलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून यामध्ये गुप्तचर यंत्रणेची माजी संचालक तपन डेका, इस्त्रोचे माजी अध्यक्ष एस. सोमनाथ, आयआयटी मद्रासचे संचालक व्ही. कामकोटी, पूर्व शिक्षण सचिव अनिता करवाल आणि लॉजिस्टिक्स तज्ञ अमृत लाल मीणा यांचा समावेश आहे.

अलीकडेच एनटीएने संचालक पदांसाठी अधिकारी IPS रवी कुमार सिंह आणि IAS अधिकारी प्रसन्ना वेंकटेश व्ही यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. IRS अधिकारी अमित समदरिया यांना सहसंचालक बनवण्यात आले आहे.

पेपर लीकनंतर सुधारणा करण्याची गरज का भासली?

परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी पेपर लीकच्या वादानंतर तीव्र झाली. याच पार्श्वभूमीवर, परीक्षेची सुरक्षा, तांत्रिक देखरेख, पेपरची गोपनीयता आणि परीक्षा संचालन अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. सरकारने अँटी पेपर लीक कायद्यात बदल करत त्याची व्यापकता वाढवण्यावर भर दिला आहे.

NEET UG 2026 Counselling च्या राउंड २ चे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून रजिस्ट्रेशन सुरू

विद्यार्थ्यांच्या सूचना किती महत्त्वाच्या आहेत?

नीट युजी संबंधित पेपर लीक वादानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआय करत असून कागदपत्रांनुसार आतापर्यंत CBI ने १३ आरोपींना अटक केले आहे.सध्या सरकारसमोर परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास पुन्हा निर्माण करण्याचे आव्हान आहे.

टास्क फोर्सच्या उपक्रमात विद्यार्थी आणि पालकांच्या मतांना महत्त्वाचे स्थान दिले जात आहे, कारण परीक्षा व्यवस्थेचा थेट प्रभाव त्यांच्यावर पडतो. त्यामुळे त्यांच्याकडून मिळालेल्या सूचनांच्या आधारे टास्क फोर्सला सरकारपुढे सुधारणांच्या शिफारसी करण्यास मदत होईल.

Web Title: Exam reforms taskforce public suggestions 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 01:10 PM

Topics:  

  • Exam
  • National Testing Agency

संबंधित बातम्या

Impact of AI on Education: एआयचा अभ्यासात केला जाणारा वापर फायद्याचा की तोट्याचा? जाणून घ्या
1

Impact of AI on Education: एआयचा अभ्यासात केला जाणारा वापर फायद्याचा की तोट्याचा? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.