Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MAH-MCA CET 2026: राज्यातील १८५ केंद्रांवर परीक्षा उत्साहात; ९५.८४% विद्यार्थ्यांची विक्रमी उपस्थिती; कोणतीही तक्रार नाही

साेमवारी झालेल्या या दोन्ही सत्रात मिळून ५३,२५६ म्हणजेच ९५.८४ % विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. एमसीएच्या सीईटी परीक्षेला ५५,५६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 30, 2026 | 09:01 PM
MAH-MCA CET 2026 (Photo Credit- AI)

MAH-MCA CET 2026 (Photo Credit- AI)

Follow Us
Follow Us:

 

  • राज्यातील १८५ केंद्रांवर परीक्षा उत्साहात
  • ९५.८४% विद्यार्थ्यांची विक्रमी उपस्थिती
  • कोणतीही तक्रार नाही
मुंबई/नीता परब: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (एमसीए) या अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा साेमवारी सकाळ व दुपारच्या दोन सत्रात घेण्यात आली. साेमवारी झालेल्या या दोन्ही सत्रात मिळून ५३,२५६ म्हणजेच ९५.८४ % विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. एमसीएच्या सीईटी परीक्षेला ५५,५६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. साेमवारी दोन्ही सत्रातील परीक्षा झाल्या असून राज्यातून कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याची मािहती कक्षाकडून देण्यात आली आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यातील १८५ परीक्षा केंद्रावर ही सीईटी परीक्षा घेण्यात आली.

सकाळच्या सत्रात एमसीए सीईटी परीक्षेला ९५.६३ % विद्यार्थ्यांची उपस्थिती

साेमवारी सकाळच्या सत्रात एमसीए या सीईटी परीक्षेमध्ये २७,७८२ विद्यार्थ्यांपैकी २६,५६७ विद्यार्थी उपस्थित होते. हि सीईटी परीक्षा ९५.६३ % विद्यार्थ्याची दिली. या परीक्षेला एकूण १२१५ विद्यार्थी अनुपस्थित होते. ही सीईटी प्रवेश परीक्षा सकाळच्या सत्रात सकाळी ११.०० ते दुपारी १२.३० या वेळेत संगणकाधारित पद्धतीने घेण्यात आली. ही सीईटी प्रवेश परीक्षा महाराष्ट्र राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यातील १८५ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली.

बी.एचएमसीटी/BCA/BBA/ BBM/BMS सीईटीसाठी 71063 विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार, दुरुस्तीसाठी ऑनलाईन सुविधा

दुपारच्या सत्रात एमसीए सीईटी परीक्षेला ९६.०६% विद्यार्थ्यांची उपस्थिती

दुपारच्या सत्रात बीएड एमसीए या सीईटी परीक्षेमध्ये २७,७८५ विद्यार्थ्यांपैकी २६,६८९ विद्यार्थी उपस्थित होते. हि सीईटी परीक्षा ९६.०६ % विद्यार्थ्याची दिली. या परीक्षेला एकूण १०९६ विद्यार्थी अनुपस्थित होते. हि सीईटी प्रवेश परीक्षा दुपारच्या सत्रात दुपारी ३.०० ते सायंकाळी ४.३० या वेळेत संगणकाधारित पद्धतीने घेण्यात आली. हि सीईटी प्रवेश परीक्षा महाराष्ट्र राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यातील १८५ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली.

Web Title: Exams conducted enthusiastically at 185 centers across the state record attendance of 9584 of students no complaints reported

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 09:01 PM

Topics:  

  • Career News
  • CET Exam

संबंधित बातम्या

राज्यात एमसीएच्या दुसऱ्या यादीत ७ हजार ४०७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी; ६,३२७ जणांना पसंतीचे कॉलेज
1

राज्यात एमसीएच्या दुसऱ्या यादीत ७ हजार ४०७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी; ६,३२७ जणांना पसंतीचे कॉलेज

मुंबई हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टमध्ये कल्याण केंद्रावर गोंधळ; विद्यार्थ्यांचे आंदोलन, पुनर्परीक्षेची मागणी
2

मुंबई हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टमध्ये कल्याण केंद्रावर गोंधळ; विद्यार्थ्यांचे आंदोलन, पुनर्परीक्षेची मागणी

Law Admission 2026-27: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 232 नव्या विधी महाविद्यालयांचा प्रवेश प्रक्रियेत समावेश
3

Law Admission 2026-27: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 232 नव्या विधी महाविद्यालयांचा प्रवेश प्रक्रियेत समावेश

IIT Delhi AI Course: AI क्षेत्रात करिअरची संधी! IIT Delhiच्या नव्या कोर्सेससाठी असा करा अर्ज
4

IIT Delhi AI Course: AI क्षेत्रात करिअरची संधी! IIT Delhiच्या नव्या कोर्सेससाठी असा करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.