किती विद्यार्थी देणार परीक्षा (फोटो सौजन्य - ChatGPT)
नर्सिंग आणि DPN/PHN सीईटी प्रवेश नोंदणीस अंतिम मुदतवाढ, तत्काळ नोंदणीसाठी आवाहन
नक्की कोणत्या शाखेसाठी असतात या परीक्षा
एमएएच सीईटी २०२६ (बीएचएमसीटी/बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम) ही महाराष्ट्रातील या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी एक सामायिक प्रवेश परीक्षा आहे. ही परीक्षा २८ ते ३० एप्रिल २०२६ दरम्यान होण्याची शक्यता असून, नोंदणी १६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत खुली राहील. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने ९० मिनिटांसाठी घेतली जाईल, ज्यामध्ये १०० प्रश्न असतील.
एमएएच सीईटी २०२६
परीक्षेचे नाव: एमएएच-बीएचएमसीटी/बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम सीईटी २०२६.
परीक्षेची तारीख (अपेक्षित): २८ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६.
परीक्षेचा प्रकार: ऑनलाइन (संगणक आधारित चाचणी).
प्रश्नांची संख्या: १०० बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू).
वेळ: ९० मिनिटे
नकारात्मक गुणदान: नकारात्मक गुणदान नाही.
Career News: विद्यार्थ्यांनो शुभेच्छा! उद्यापासून सुरू होणार B.Ed ची CET प्रवेश परीक्षा
परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रम:
परीक्षेत प्रामुख्याने खालील विषयांचा समावेश असेल:






