Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Career News: शिक्षक TAIT परीक्षेच्या ‘एनसीएल’ प्रमाणपत्राबाबत महत्वाचा निर्णय; 14 मे पर्यंत…

आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेत न केल्यास उमेदवाराचा दावा बाद होऊ शकतो, याची दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. या निर्णयामुळे टेट–२०२५ साठी अर्ज करणाऱ्या हजारो उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 17, 2025 | 07:49 PM
Career News: शिक्षक TAIT परीक्षेच्या 'एनसीएल' प्रमाणपत्राबाबत महत्वाचा निर्णय; 14 मे पर्यंत...

Career News: शिक्षक TAIT परीक्षेच्या 'एनसीएल' प्रमाणपत्राबाबत महत्वाचा निर्णय; 14 मे पर्यंत...

Follow Us
Follow Us:

टेट–२०२५ चे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यास परवानगी देण्यात येणार
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त अनुराधा ओक यांची माहिती
वैध एनसीएल प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक

पुणे: शिक्षक (Teacher) अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा टेट–२०२५ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दिलासादायक निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. ज्या उमेदवारांनी नॉन-क्रिमी लेयर (एनसीएल) प्रमाणपत्र काढण्यासाठी संबंधित प्राधिकरणाकडे अर्ज केलेला आहे, मात्र अद्याप प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही, अशा उमेदवारांना पोचपावती आधारे टेट–२०२५ चे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यास परवानगी देण्यात येणार आहे. अशी माहीती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दीपत्राव्दारे दिली.

या संदर्भात स्पष्ट करण्यात आले आहे की, पोहोच पावतीवरील दिनांक हा आवेदनपत्र भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत, म्हणजेच १४ मे २०२५ पर्यंतचा असणे आवश्यक आहे. या कालावधीत जारी झालेली पोहोचपावती वैध धरली जाणार असून, त्याच्या आधारे उमेदवारांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

उमेदवारांनी अर्ज भरताना पोचपावती अपलोड करणे, तसेच अंतिम भरती प्रक्रियेपूर्वी वैध एनसीएल प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेत न केल्यास उमेदवाराचा दावा बाद होऊ शकतो, याची दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. या निर्णयामुळे टेट–२०२५ साठी अर्ज करणाऱ्या हजारो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला असून, शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि समान संधी मिळण्यास मदत होणार आहे.

महत्त्वाचे

या पोहोच पावतीच्या आधारे पुढे प्राप्त होणारे एनसीएल प्रमाणपत्र हे टेट–२०२५ परीक्षेच्या माध्यमातून होणाऱ्या पुढील भरती प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे एनसीएल प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असलेल्या उमेदवारांचा अर्ज प्रक्रियेत कोणताही अडथळा येणार नाही, असा दिलासा प्रशासनाने दिला आहे.

Web Title: Exemption regarding the ncl certificate for the tait 2025 examination education career marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 07:46 PM

Topics:  

  • Career News
  • education
  • Teacher

संबंधित बातम्या

IIT Bombay in New York: आता अमेरिकेत वाजणार आयआयटी बॉम्बेचा डंका! न्यूयॉर्कमध्ये सब-कैंपससाठी झाला सामंजस्य करार
1

IIT Bombay in New York: आता अमेरिकेत वाजणार आयआयटी बॉम्बेचा डंका! न्यूयॉर्कमध्ये सब-कैंपससाठी झाला सामंजस्य करार

Bullet Train Jobs: भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! NHSRCL मध्ये विविध पदांसाठी अर्ज सुरू; ‘या’ तारखेपूर्वी करा ऑनलाईन अर्ज
2

Bullet Train Jobs: भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! NHSRCL मध्ये विविध पदांसाठी अर्ज सुरू; ‘या’ तारखेपूर्वी करा ऑनलाईन अर्ज

World Best School Prize 2026: भारतीय शिक्षणाचा जागतिक पातळीवर डंका! वर्लडच्या टॉप-१० शाळांमध्ये पुण्यातील ‘या’ शाळेचाही समावेश
3

World Best School Prize 2026: भारतीय शिक्षणाचा जागतिक पातळीवर डंका! वर्लडच्या टॉप-१० शाळांमध्ये पुण्यातील ‘या’ शाळेचाही समावेश

NCERT Class 9 Book: ९ वीच्या नव्या पुस्तकातील ‘मनुस्मृती’च्या संदर्भावरून का पेटला नवा वाद? जाणून घ्या एका क्लिकवर..
4

NCERT Class 9 Book: ९ वीच्या नव्या पुस्तकातील ‘मनुस्मृती’च्या संदर्भावरून का पेटला नवा वाद? जाणून घ्या एका क्लिकवर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.