Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Federal Bank Recruitment 2026: फेडरल बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी १० लाखांपर्यंत पॅकेज; आजच करा अर्ज!

Federal Bank Recruitment 2026: फेडरल बँकेने 'सेल्स ऑफिसर' पदांच्या भरतीची घोषणा केली आहे. पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी नक्की वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 25, 2026 | 01:03 PM
fedral bank

fedral bank

Follow Us
Follow Us:

Federal Bank Recruitment 2026: बँकेत नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. फेडरल बँकेने ‘फुल टाईम सेल्स ऑफिसर या पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात जारी केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत संपूर्ण भारतात विविध रिक्त पदे भरली जाणार असून, इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२६ आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांकडे अर्ज करण्यासाठी अगदी मोजकेच दिवस शिल्लक आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

महत्त्वाचे तपशील आणि पात्रता:

पदाचे नाव: सेल्स ऑफिसर – कॉर्पोरेट सॅलरी

शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन (पदवी) पूर्ण केलेले असावे. तसेच, बीएफएसआय (BFSI) क्षेत्रात किमान २ वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

कॉमर्सचा विद्यार्थी कसा बनला ‘AI Kid of India’? जाणून घ्या केरळच्या तरुणाची यशोगाथा..

वयोमर्यादा: उमेदवाराचे कमाल वय ३५ वर्षांपर्यंत असावे (उमेदवाराचा जन्म १ ऑगस्ट १९९१ किंवा त्यानंतरचा असावा).

वेतनमान (Salary Details): निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वार्षिक पॅकेज मिळणारा असून, हे पॅकेज ४.६४ लाख रुपयांपासून १०.९३ लाख रुपयांपर्यंत असणार आहे.

नोकरीचे ठिकाण: भारतात कुठेही.

निवड प्रक्रिया :

या पदांसाठी उमेदवारांची निवड प्रामुख्याने ‘अप्लिकेशन स्क्रीनिंग’ (अर्ज छाननी) आणि ‘पर्सनल इंटरव्ह्यू’  या दोन टप्प्यांनुसार केली जाईल.

Exam Result : मोठी बातमी! KVS आणि NVS भरतीचे टियर-2 निकाल जाहीर; ‘या’ स्टेप्सद्वारे तपासा निकाल!

अर्ज कसा करावा?

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी फेडरल बँकेच्या [https://www.federalbank.co.in/] (https://www.federalbank.co.in/) या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ३१ ऑगस्ट २०२६ पूर्वी आपले ऑनलाइन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट न पाहता इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

Web Title: Federal bank recruitment 2026 sales officer apply online

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • Banking Jobs
  • Jobs Recruitment

संबंधित बातम्या

Kotwal Bharti 2026: मुंबई उपनगर जिल्ह्यात कोतवाल पदांची मेगा भरती; चौथी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!
1

Kotwal Bharti 2026: मुंबई उपनगर जिल्ह्यात कोतवाल पदांची मेगा भरती; चौथी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!

PCMC News: डॉक्टरांसाठी खूशखबर! वायसीएम रुग्णालयातील प्राध्यापक पदांची भरती; मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणी होणार
2

PCMC News: डॉक्टरांसाठी खूशखबर! वायसीएम रुग्णालयातील प्राध्यापक पदांची भरती; मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणी होणार

Pimpri Chinchwad News: ITI पास तरुणांसाठी खूशखबर! वीजतंत्री ट्रेडसाठी २३ जागांवर भरती, ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा
3

Pimpri Chinchwad News: ITI पास तरुणांसाठी खूशखबर! वीजतंत्री ट्रेडसाठी २३ जागांवर भरती, ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

खेळाडूंसाठी सुवर्णसंधी! CRPF Sports Quota भरती जाहीर,’या’ तारखेपासून अर्ज सुरू
4

खेळाडूंसाठी सुवर्णसंधी! CRPF Sports Quota भरती जाहीर,’या’ तारखेपासून अर्ज सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.