Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kotwal Bharti 2026: मुंबई उपनगर जिल्ह्यात कोतवाल पदांची मेगा भरती; चौथी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!

Kotwal Bharti 2026: मुंबई उपनगर जिल्ह्यात कोतवाल भरती २०२६ ची अधिसूचना जाहीर केली आहे. अंधेरी, बोरीवली आणि कुर्ला तहसिलातील रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२६ आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 08, 2026 | 05:47 PM
kotwal bharti

kotwal bharti

Follow Us
Follow Us:

Mumbai Suburban Kotwal Bharti 2026: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई उपनगर जिल्हयाच्या आस्थापनेवरील कोतवाल भरती २०२६ ची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी, बोरीवली आणि कुर्ला या तीन तहशिलांमधील रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. कोतवाल भरतीबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया

रिक्त पदांचा तपशील व आरक्षण:

अंधेरी तहसिलात एकूण ६, बोरीवली तहसिलात एकूण ३ आणि कुर्ला तहसिलात एकूण ४ रिक्त पदे भरण्यात येणार असून, यामध्ये विविध प्रवर्गांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी या पदासाठी लवकरात लवकर अर्ज करावा.

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज सुरू होण्याचा दिनांक: ०८ ऑक्टोबर २०२६

अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: २४ ऑक्टोबर २०२६ (सायंकाळी ६:१५ वाजेपर्यंत)

लेखी परीक्षा दिनांक: १५ नोव्हेंबर २०२६ (सकाळी ११:०० ते १२:००)

Elon Musk School: इलॉन मस्कने मुलांसाठी सुरू केली ‘सीक्रेट’ शाळा; फी आणि पॅटर्न वाचून व्हाल चकित

शैक्षणिक अर्हता व वयोमर्यादा:

इच्छुक उमेदवारांने किमान चौथी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असून, तो संबंधित तालुक्याचा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे.

अर्जाची पद्धत व शुल्क:

इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तहसील कार्यालयातून २० रुपयांचे शुल्क भरून प्राप्त करावा आणि २४ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण भरलेला अर्ज त्याच कार्यालयात सादर करावा. परीक्षेचे शुल्क खुल्या प्रवर्गासाठी ७०० रुपये तर मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटकांसाठी ५०० रुपये (डिमांड ड्राफ्टद्वारे) निश्चित करण्यात आले आहे.

DIKSHA Portal: डिजिटल शिक्षणाचे वरदान! पंतप्रधान मोदींनी सांगितले, ‘या’ प्लॅटफॉर्मचे शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्व’

निवड प्रक्रिया:

ही भरती पूर्णपणे १०० गुणांच्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी लेखी परीक्षेच्या आधारे होईल. यामध्ये कोणतीही मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही. अंतिम निवड झालेल्या पात्र उमेदवारांना २८ नोव्हेंबर २०२६ रोजी नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत.

Web Title: Mumbai suburban kotwal bharti 2026 application process details sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 05:47 PM

Topics:  

  • Breaking News
  • Jobs Recruitment

संबंधित बातम्या

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..
1

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..

Pakistan Breaking :मक्का करारानंतर पाकिस्तान सौदीच्या मदतीला; हुतीविरोधात लष्करी कारवाईची तयारी
2

Pakistan Breaking :मक्का करारानंतर पाकिस्तान सौदीच्या मदतीला; हुतीविरोधात लष्करी कारवाईची तयारी

PCMC News: डॉक्टरांसाठी खूशखबर! वायसीएम रुग्णालयातील प्राध्यापक पदांची भरती; मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणी होणार
3

PCMC News: डॉक्टरांसाठी खूशखबर! वायसीएम रुग्णालयातील प्राध्यापक पदांची भरती; मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणी होणार

Pimpri Chinchwad News: ITI पास तरुणांसाठी खूशखबर! वीजतंत्री ट्रेडसाठी २३ जागांवर भरती, ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा
4

Pimpri Chinchwad News: ITI पास तरुणांसाठी खूशखबर! वीजतंत्री ट्रेडसाठी २३ जागांवर भरती, ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.