Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फॉर्म क्रमांक दहा भरा ऑनलाईन! शुल्क जाणून घ्या, ‘या’ महिन्यात होईल परीक्षा

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फॉर्म क्रमांक १० जाहीर केला आहे. हा फॉर्म त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांची दहावी किंवा बारावीची परीक्षा अर्धवट राहिली आहे किंवा जे आता खासगी पद्धतीने परीक्षा द्यायची इच्छा

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 02, 2025 | 04:06 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • फॉर्म क्रमांक १० जाहीर करण्यात आला
  • उमेदवारांना फॉर्म क्रमांक १७ भरणे आवश्यक
  • ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार
दहावी आणि बारावीची परीक्षा देणे बाकी आहे किंवा अर्ध्यात राहिली आहे तर आता टेन्शन नाही. फॉर्म क्रमांक १० जाहीर करण्यात आला आहे. तुम्ही तो फॉर्म भरू शकणार आहात आणि दहावी तसेच बारावीची परीक्षा अगदी खाजगीरित्या देणार आहात. या संबंधित अधिक माहिती तसेच फॉर्म www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध आहे. त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकणार आहात.

पहिल्या नोकरीत ‘या’ चुका टाळा! घडवाल उत्तम भविष्य

फॉर्म क्रमांक १० भरून झाल्यानंतर उमेदवारांना फॉर्म क्रमांक १७ भरणे आवश्यक आहे. त्यासाठी १ नोव्हेंबर २०२५ पासून मुदत देण्यात आली आहे तर उमेदवारांना २ महिन्यांचा कालावधी म्हणजेच ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. हा अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावा लागणार आहे. दररोजच्या विलंबासाठी २० रुपये प्रति दिवस शुल्क आकारले जाणार आहे. हे अर्ज करताना अर्ज कर्त्या उमेदवाराकडे शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड आणि पासपोर्ट आकारातील फोटो स्कॅन केलेले असणे आवश्यक आहे, यांची पूर्तता करावी लागणार आहे. आपल्या हातात नावनोंदणी प्रमाणपत्र आल्यावर दिलेल्या मुदतीत अर्ज शुल्क भरावा आणि पडताळणीसाठी देण्यात आलेले मूळ कागदपत्र पुन्हा मागून घ्यावीत.

फॉर्म क्रमांक १० आणि फॉर्म क्रमांक १७ मध्ये फरक काय?

खासगी विद्यार्थ्यांना (म्हणजे नियमित शाळेत न शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना) इयत्ता दहावी किंवा बारावीची परीक्षा देण्यासाठी नोंदणी (Registration) करण्यासाठी फॉर्म क्रमांक १० हा फॉर्म असतो. एकंदरीत, हा फॉर्म मंडळाकडे आपले नाव नोंदवण्यासाठी पहिला टप्पा असतो. हा फॉर्म तेव्हा भरला जातो तेव्हा विद्यार्थी प्रथमच खाजगीरित्या परीक्षा देणार असतात.

सर्व शाळांत तिसरीपासून ‘एआय’! एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण 

फॉर्म क्रमांक १७ हा हा फॉर्म खासगी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षेसाठी अर्ज (Application) करण्यासाठी भरायचा असतो. हा दुसरा टप्पा असतो नोंदणी झाली की परीक्षा देण्यासाठी परीक्षेचा अर्ज करण्यासाठी हा फॉर्म असतो.

Web Title: Fill the form number 10

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 04:06 PM

Topics:  

  • HSC
  • SSC

संबंधित बातम्या

Secret agent: चित्रपटांसारखी नसते गुप्तहेरांची दुनिया! गुप्तचर यंत्रणेत एन्ट्री मिळवण्यासाठी काय आहे पात्रता?
1

Secret agent: चित्रपटांसारखी नसते गुप्तहेरांची दुनिया! गुप्तचर यंत्रणेत एन्ट्री मिळवण्यासाठी काय आहे पात्रता?

Government Exam Rules: परीक्षा केंद्रावर छेडछाड पडणार महागात; SSC च्या ‘या’ नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कठोर कारवाई
2

Government Exam Rules: परीक्षा केंद्रावर छेडछाड पडणार महागात; SSC च्या ‘या’ नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कठोर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.