Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GAIL Recruitment 2027: इंजिनिअरिंग पदवीधरांना GAIL मध्ये नोकरीची संधी! शैक्षणिक पात्रता, पगार अन् निवड प्रक्रिया जाणून घ्या

GAIL Recruitment 2027: GAIL इंडियामध्ये एग्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांवर भरती! GATE 2027 स्कोअरच्या आधारे होणार निवड. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्जाची सविस्तर माहिती जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 15, 2026 | 06:26 PM
job

job

Follow Us
Follow Us:

GAIL Recruitment 2027: इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांसाठी GAIL (इंडिया) लिमिटेडमध्ये ‘एग्झिक्युटिव्ह ट्रेनी’ बनण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. GAIL ने विविध अभियांत्रिकी शाखांमधील एग्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांची निवड GATE 2027 च्या स्कोअरच्या आधारे केली जाईल. म्हणजेच जे विद्यार्थी ‘गेट २०२७’ ची परीक्षा देणार आहेत, ते या भरतीसाठी पात्र ठरतील. GAIL एग्झिक्युटिव्ह ट्रेनी भरती २०२७ साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १७ फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होणार असून १८ मार्च २०२७ पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येईल. यासाठी अधिकृत संकेतस्थळ gailonline.com वर जाऊन अर्ज करावा लागेल.

शैक्षणिक पात्रता

एग्झिक्युटिव्ह ट्रेनीच्या विविध पदांसाठी उमेदवाराकडे संबंधित शाखेत किमान ६५% गुणांसह अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे.

एग्झिक्युटिव्ह ट्रेनी : केमिकल, पेट्रोकेमिकल, केमिकल तंत्रज्ञान, पेट्रोकेमिकल तंत्रज्ञान, केमिकल टेक्नॉलॉजी अँड पॉलिमर सायन्स किंवा प्लास्टिक तंत्रज्ञानातील B.E. / B.Tech.

एग्झिक्युटिव्ह ट्रेनी : इन्स्ट्रुमेंटेशन, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्समधील पदवी.

एग्झिक्युटिव्ह ट्रेनी : इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल अँड पॉवरमधील इंजिनिअरिंग पदवी.

एग्झिक्युटिव्ह ट्रेनी : मेकॅनिकल, प्रोडक्शन, प्रोडक्शन अँड इंडस्ट्रियल, मॅन्युफॅक्चरिंग किंवा मेकॅनिकल अँड ऑटोमोबाईल क्षेत्रातील अभियांत्रिकी पदवी.

वयोमर्यादा

कमाल वय: सर्व शाखांच्या पदांसाठी कमाल वयोमर्यादा २६ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

वयाची गणना: उमेदवाराच्या वयाची गणना १८ मार्च २०२७ या तारखेच्या आधारे केली जाईल.

निवड प्रक्रिया: GATE 2027 स्कोअर अनिवार्य

१. उमेदवारांना सर्वप्रथम GATE 2027 परीक्षेसाठी नोंदणी करावी लागेल आणि ती परीक्षा द्यावी लागेल.

२. उमेदवार ज्या शाखेच्या पदासाठी अर्ज करत आहे, त्याला GATE 2027 चा तोच संबंधित पेपर द्यावा लागेल.

३. GATE 2027 मध्ये मिळालेला स्कोअर आणि GAIL ची गरज याच्या आधारे पात्र उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी शॉर्टलिस्ट केले जाईल.

SSC CGL Exam 2026 : एसएससी सीजीएल परीक्षेच्या तारखा जाहीर! ‘या’ नव्या पॅटर्ननुसार होणार परीक्षा

GAIL भरती २०२७ साठी असा करा ऑनलाईन अर्ज

१. सर्वप्रथम GAIL च्या अधिकृत संकेतस्थळाला gailonline.com भेट द्या.

२. होमपेजवर उपलब्ध असलेल्या ‘GAIL Executive Trainee Recruitment 2027’ च्या लिंकवर क्लिक करा.

३. मागितलेली सर्व नोंदणी माहिती (Registration Details) भरून खाते तयार करा आणि लॉगिन करा.

४. ऑनलाईन अर्ज भरा, सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक तपासा आणि लागू असल्यास अर्ज शुल्क भरा.

५. अर्ज पूर्ण झाल्यानंतर तो सबमिट करा आणि कन्फर्मेशन पेज डाऊनलोड करून त्याची हार्ड कॉपी भविष्यातील संदर्भासाठी जतन करा.

Delhi University निवडणूक! कोण बनू शकतं उमेदवार? हायकोर्टाचा निर्णय अन् खर्चाची मर्यादा एकदा वाचाच

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: १७ फेब्रुवारी २०२७

अर्ज करण्याची अंतिम तारीख: १८ मार्च २०२७

Web Title: Gail recruitment 2027 executive trainee gate score eligibility

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 06:26 PM

Topics:  

  • Job
  • Jobs Recruitment
  • online

संबंधित बातम्या

e-Passport Online : आता पासपोर्ट बनणार आणखी सुरक्षित आणि झटपट! जाणून घ्या ‘ई-पासपोर्ट’साठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया
1

e-Passport Online : आता पासपोर्ट बनणार आणखी सुरक्षित आणि झटपट! जाणून घ्या ‘ई-पासपोर्ट’साठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया

e-Passport Online : आता पासपोर्ट बनणार झटपट? ई-पासपोर्टसाठी करा ऑनलाईन अर्ज; जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रोसेस
2

e-Passport Online : आता पासपोर्ट बनणार झटपट? ई-पासपोर्टसाठी करा ऑनलाईन अर्ज; जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रोसेस

Microsoft Voluntary Exit Offer 2026: मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय! ६०,००० कर्मचाऱ्यांना ‘वॉलंटरी एक्झिट ऑफर’; नेमके कारण काय?
3

Microsoft Voluntary Exit Offer 2026: मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय! ६०,००० कर्मचाऱ्यांना ‘वॉलंटरी एक्झिट ऑफर’; नेमके कारण काय?

RRB Station Master Recruitment 2026: रेल्वे विभागात स्टेशन मास्टर पदावर बंपर भरती; ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा
4

RRB Station Master Recruitment 2026: रेल्वे विभागात स्टेशन मास्टर पदावर बंपर भरती; ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.