सरकारी नोकरीसाठी तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. युआयडीएआयतर्फे (UIDAI) विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. उमेदवारांनी या भरतीप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी परिपत्रकामध्ये अर्ज नमुना देण्यात आला आहे. त्या अर्ज नमुन्यानुसार अर्ज करावा. तसेच युआयडीएआयच्या अधिकृत वेबसाईट uidai.gov.in वर ही अर्ज नमुना उपलब्ध आहे .
पदे आणि जागा
असिस्टेंट टेक्निकल ऑफिसर- 3 पदे
टेक्निकल ऑफिसर- 2 पदे
सेक्शन ऑफिसर- 1 पदे
असिस्टेंट सेक्शन ऑफिसर- 1 पदे
एकूण पदांची संख्या- 4 जागांची संख्या – 7
भरतीसाठीची वयोमर्यादा
परिपत्रकानुसार उमेदवारांसाठीचे वय हे 56 वर्षांपेक्षा कमी असले पाहिजे.
शैक्षणिक पात्रता- युआयडीएआय (UIDAI)
उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी असून ती परिपत्रकामध्ये देण्यात आली आहे. यासाठी खाली दिलेले परिपत्रक पाहावे.
वेतन युआयडीएआय (UIDAI)
हे देखील वाचा- पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी! एलआयसी हाऊसिंग फायनान्समध्ये ‘या’ पदासाठी मोठी भरती!
भरतीप्रक्रियेसाठीचे परिपत्रक
https://uidai.gov.in/images/VC_38_2024.pdf
अर्ज प्रक्रिया
अर्ज करण्याचा पत्ता-
निदेशक (मानव संसाधन), भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण (UIDAI), डाटा सेंटर, प्रौद्योगिकी केंद्र-कार्यालय परिसर प्लॉट नंबर 1, सेक्टर-एम2, आईएमटी मानेसर, (गुरुग्राम) – 122050
अर्ज करण्याची शेवटची तारीख
जे उमेदवार या भरतीप्रक्रियेत सहभागी होऊ इच्छितात त्यांनी 7 ऑक्टोबरच्या अगोदर अर्ज करावा.