भारतीय सागरी विद्यापिठात ‘या’ पदासाठी भरती; भरल्या जाणार इतक्या जागा, आत्ताच करा अर्ज!
भारतीय सागरी विद्यापीठ, मुंबई अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2024 असणार आहे.
संस्थेचे नाव : भारतीय सागरी विद्यापीठ, मुंबई
कोणते पद भरले जाणारे पद : सहाय्यक
एकूण रिक्त पद संख्या : 27 पदे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 ऑगस्ट 2024
हेही वाचा : इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनीत मोठी भरती, भरली जाणार ही पदे; आत्ताच करा अर्ज!
नोकरी करण्याचे ठिकाण : मुंबई
काय आहे वयोमर्यादा : ६४ वर्षे
काय आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून पदवी पूर्ण केलेली असावी.
हेही वाचा : पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी! एलआयसी हाऊसिंग फायनान्समध्ये ‘या’ पदासाठी मोठी भरती!
कसा कराल अर्ज?
मुंबई येथील भारतीय सागरी विद्यापीठाच्या ‘सहाय्यक’ पदाच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2024 असणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. असे मुंबई येथील भारतीय सागरी विद्यापीठाने आपल्या जाहिरातीत म्हटले आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा : https://pmsuryaghar.org.in/wp-content/uploads/2024/08/IMU-Non-Teaching-Recruitment-2024-Notification.pdf
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा : https://jobapply.in/imu2024/Default.aspx
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.imu.edu.in/ ला भेट द्या.