Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

12 वी पास आणि पदवीधरांसाठी रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

रेल्वेकडून 12 वी पास आणि पदवीधरांसाठी भरतीप्रक्रिया सुरु करण्यात आली असून 20 जुलै 2024 पर्यंत या भरतीप्रक्रियेसाठी ईच्छूक उमेदवार अर्ज करु शकणार आहेत.

  • By नारायण परब
Updated On: Jul 05, 2024 | 03:13 PM
सौजन्य- iStock

सौजन्य- iStock

Follow Us
Follow Us:

तुम्ही 12 वी पास किंवा पदवीधर आहात आणि सरकारी नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.  पूर्वोत्तर सीमा रेल्वे अंतर्गत लेखा लिपिक,अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट पदावर 117 रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून उमेदवाराने लवकरात लवकर यासाठी अर्ज करायचे आहेत. कमीत कमी बारावी पास उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत हे अर्ज 20 जुलै 2024 पर्यंत सादर करणे आवश्यक असेल.

पदे

  1. अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट – 21 जागा
  2. ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट – 96 जागा
शैक्षणिक पात्रता
  • अकाउंट क्लर्क कम टायपिस्टसाठी 12 वी पास उमेदवार असावा तसेच त्यास 12 वीमध्ये कमीत कमी 50 टक्के गुण असले पाहिजे. असा उमेदवार या पदाकरिता अर्ज करू शकतील.
  • अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट या पदासाठी उमेदवाराने  मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेत पदवी प्राप्त केली असावी आणि त्याचे इंग्लिश हिंदी मध्ये टायपिंग झालेले असावे.
वयोमर्यादा 

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 42 वर्ष असावे इतर मागासवर्गीय उमेदवारासाठी हे वय 45 वर्षे तर अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारासाठी 47 वर्ष असेल. वयाचा पुरावा म्हणून दहावीचे प्रमाणपत्रावरील जन्मतारीख ग्राह्य धरली जाईल.

अर्जसंबंधी माहिती

20 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे.

परीक्षेची तारीख वेबसाईटवर कळविण्यात येईल.

निवड प्रक्रिया

आलेल्या उमेदवारांच्या अर्जाची पडताळणी करून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा किंवा ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. परीक्षेनंतर निवड यादी जाहीर करण्यात येईल. त्यानंतर इतर सर्व प्रक्रिया करून उमेदवाराची निवड केली जाईल.

परीक्षेमध्ये 120 प्रश्न विचारले जातील, ही परीक्षा  90 मिनिटासाठी असेल. परीक्षा  पद्धतीबद्दल  संपूर्ण माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे. ही माहिती तुम्ही जाहिरात डाऊनलोड करुन वाचू शकता.

मुळ जाहिरातीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://nfr.indianrailways.gov.in/cris//uploads/files/1718425638547-Notification%20for%20GDCE%2001-2024%20(1).pdf

या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर या पदासाठी अर्ज करायचा आहे.

Web Title: Golden job opportunities in railways for 12th pass and graduates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2024 | 03:08 PM

Topics:  

  • 12th
  • graduate
  • Indian Railway

संबंधित बातम्या

Sangli: पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा ‘मास्टर प्लॅन’! तालुकानिहाय यंत्रणा सज्ज; चंद्रकांत पाटलांनी घेतला आढावा
1

Sangli: पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा ‘मास्टर प्लॅन’! तालुकानिहाय यंत्रणा सज्ज; चंद्रकांत पाटलांनी घेतला आढावा

Kanpur-Delhi Daily Train: रेल्वेचा मोठा निर्णय! कानपूर सेंट्रल ते आनंद विहार दरम्यान रोज धावणार रात्रीची ट्रेन
2

Kanpur-Delhi Daily Train: रेल्वेचा मोठा निर्णय! कानपूर सेंट्रल ते आनंद विहार दरम्यान रोज धावणार रात्रीची ट्रेन

सणासुदीच्या गर्दीचा ताण कमी होणार; मध्य रेल्वेच्या ४१८ विशेष गाड्यांची घोषणा, आरक्षण ‘या’ तारखेपासून
3

सणासुदीच्या गर्दीचा ताण कमी होणार; मध्य रेल्वेच्या ४१८ विशेष गाड्यांची घोषणा, आरक्षण ‘या’ तारखेपासून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.