• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Golden Opportunity For Recruitment In Npcil

NPCIL मध्ये भरतीची सुवर्णसंधी; जाणून घ्या ‘या’ भरती संदर्भात सखोल माहिती

NPCIL काकरापार गुजरात साइटवर 284 शिकाऊ उमेदवारांची भरती करीत आहे, ज्यात ट्रेड, डिप्लोमा, आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिसच्या जागा आहेत. निवड प्रक्रिया गुणांच्या आधारे होणार असून स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 27, 2024 | 07:24 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) ने काकरापार गुजरात साइटवर शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. या अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांसाठी एकूण 284 जागा भरल्या जाणार आहेत. ट्रेड अप्रेंटिससाठी 176 जागा, डिप्लोमा अप्रेंटिससाठी 32 जागा, आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी 76 जागा उपलब्ध आहेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आजपासून अर्ज करता येणार आहे. अर्जाची विंडो आजपासून खुली करण्यात आली आहे. तसेच २१ जानेवारी २०२५ पर्यंत उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

Manmohan Singh Death News: मनमोहन सिंग पंतप्रधानपदाच्या खुर्चीपर्यंत कसे पोहचले?

अर्ज करताना उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र करावे लागणार आहेत. या अटी शर्ती उमेदवारांच्या शिक्षणासंदर्भात आहेत तसेच वयोमर्यादे संदर्भात आहेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे असावे. कमाल वयोमर्यादा ट्रेड अप्रेंटिससाठी 24 वर्षे, डिप्लोमा अप्रेंटिससाठी 25 वर्षे, आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी 26 वर्षे ठेवण्यात आली आहे. महत्वाची बाब अशी आहे कि सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत लागू असेल. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना काही प्रमाणात सूट देण्यात येणार आहे.

अधिसूचनेमध्ये नमूद शैक्षणिक अटीनुसार, ट्रेड अप्रेंटिससाठी संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र, डिप्लोमा अप्रेंटिससाठी अभियांत्रिकी/तंत्रज्ञान शाखेत डिप्लोमा, आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी अभियांत्रिकी/तंत्रज्ञान शाखेतील पदवी किंवा सामान्य शाखेत B.A./B.Sc./B.Com. पदवी आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून शिक्षण पूर्ण केलेले असावे. निवड प्रक्रियेत उमेदवारांची प्राथमिक शॉर्टलिस्टिंग त्यांच्या ITI/डिप्लोमा/पदवी परीक्षेतील गुणांच्या आधारे केली जाईल. तसेच, काकरापार गुजरात साइटपासून 16 कि.मी.च्या परिसरातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. जर दोन उमेदवारांचे गुण सारखे असतील, तर ज्येष्ठ उमेदवाराला (वयोमानाने मोठ्या व्यक्तीला) प्राधान्य दिले जाईल.

मोठी बातमी! पंजाबमध्ये खाजगी बस नदीत कोसळली; 8 प्रवाशांचा मृत्यू, अनेकजण जखमी

NPCIL ची ही भरती प्रक्रिया उमेदवारांना उत्तम शिकाऊ अनुभव व कामाचा सराव मिळवून देण्यासाठी चांगली संधी आहे. या प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या संबंधित क्षेत्रात कौशल्य विकसित करण्याची आणि NPCIL सारख्या प्रतिष्ठित संस्थेसोबत काम करण्याची संधी मिळेल. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन या भरतीसाठी आपले अर्ज सादर करावेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख, अर्ज प्रक्रियेचे तपशील, तसेच इतर आवश्यक माहिती NPCIL च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. तसेच या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.

Web Title: Golden opportunity for recruitment in npcil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2024 | 07:24 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
थरारक! इंडोनेशियात जमिनीला पडलं भगदाड; बघता-बघता ३ हेक्टर शेती गडप, VIDEO VIRAL

थरारक! इंडोनेशियात जमिनीला पडलं भगदाड; बघता-बघता ३ हेक्टर शेती गडप, VIDEO VIRAL

Feb 17, 2026 | 03:27 PM
Chandrapur Crime: प्लॉटवरून घडला वाद, दोन्ही गटातील १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल; संताजीनगरमध्ये दोन गटात हाणामारी

Chandrapur Crime: प्लॉटवरून घडला वाद, दोन्ही गटातील १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल; संताजीनगरमध्ये दोन गटात हाणामारी

Feb 17, 2026 | 03:26 PM
Lava Bold N2: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! देशी कंपनीच्या नव्या स्मार्टफोनची एंट्री, किंमत 8 हजारांहून कमी

Lava Bold N2: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! देशी कंपनीच्या नव्या स्मार्टफोनची एंट्री, किंमत 8 हजारांहून कमी

Feb 17, 2026 | 03:22 PM
Abhishek Bachchan दिसणार Shah Rukh Khan च्या ‘KING’ मध्ये; धाकड लूकवर चाहत्यांची उत्सुकता

Abhishek Bachchan दिसणार Shah Rukh Khan च्या ‘KING’ मध्ये; धाकड लूकवर चाहत्यांची उत्सुकता

Feb 17, 2026 | 03:20 PM
नव्या लुकमध्ये, नव्या ताकदीसह! Royal Enfield ची अपकमिंग बाईक चर्चेत, कधी होणार लाँच?

नव्या लुकमध्ये, नव्या ताकदीसह! Royal Enfield ची अपकमिंग बाईक चर्चेत, कधी होणार लाँच?

Feb 17, 2026 | 03:19 PM
Beed Crime: बीडमध्ये सोशल मीडियावरील वादातून रक्तरंजित हल्ला; तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

Beed Crime: बीडमध्ये सोशल मीडियावरील वादातून रक्तरंजित हल्ला; तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

Feb 17, 2026 | 03:17 PM
‘मामा’ पुन्हा येणार? आसाममध्ये लवकरच निवडणूक लागणार; BJP गेम करण्याच्या तयारीत; थेट 25 जणांचे…

‘मामा’ पुन्हा येणार? आसाममध्ये लवकरच निवडणूक लागणार; BJP गेम करण्याच्या तयारीत; थेट 25 जणांचे…

Feb 17, 2026 | 03:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.