Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google, Microsoft, Amazon चे ‘हे’ फ्री कोर्स ; टेक क्षेत्रातील करिअरसाठी ठरतीय फायदेशीर

येत्या काळात एआयशी संबंधित मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे. याच एआय वर आधारित कोर्स टेक जायंट गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि ॲमेझॉन कडून ऑफर करण्यात येतात. ते ही अगदी विनामूल्य जाणून घेऊया त्याबद्दल

  • By नारायण परब
Updated On: Dec 13, 2024 | 07:04 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये  करिअर करण्याचा विचार करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ServiceNow च्या अलीकडेच आलेल्या अहवालानुसार भारतात  2028 पर्यंत टेक क्षेत्रात 27 लाख नोकऱ्या निर्माण होणार आहेत. आणि ज्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्या कमी होऊ शकतात असे म्हटले गेले होते त्या एआयची यामध्ये महत्त्वाची भूमिका असणार आहे. त्यामुळे यासंबंधी काही कोर्स तुम्ही विनामुल्य करु शकतात आणि हे कोर्स आहेत टेक जायंट असलेल्या गुगल मायक्रोसॉफ्टचे. यासोबत इ कॉमर्सची सर्वात मोठी कंपनी ॲमेझॉनचा ही कोर्स सांगणार आहोत.

CISF कॉन्स्टेबल फायर प्रवेशपत्र जाहीर? ‘या’ तारखेला होणार परीक्षा

गुगल एआय (Google AI)  आणि मशीन लर्निंग (Machine Learning)  क्रॅश कोर्स 

या गुगल  कोर्सद्वारे  AI चे मुलभूत ज्ञान मिळू शकते.  या अभ्यासक्रमांतर्गत, Supervised  लर्निंग   आणि unsupervised learning  या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच AI अल्गोरिदम बद्दल संपूर्ण माहिती प्रदान केली जाते. यासोबतच, तुम्हाला या कोर्सद्वारे डेटा तयार करणे, मॉडेल ट्रेनिंग आणि मूल्यमापन याबद्दल देखील शिकता येईल.  हा कोर्स Google for Developers साइटवर विनामूल्य उपलब्ध आहे जिथून तुम्ही नोंदणी करू शकता आणि आवश्यक माहिती भरून कोर्स सुरु करू शकतात.

मायक्रोसॉफ्ट एआय फंडामेंटल्स कोर्स

या उमेदवारांना अभ्यासक्रमासाठी  संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.  AI च्या विविध क्षेत्रात त्याचा प्रभाव समजून घ्यायचा असेल, तर हा कोर्स तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. या कोर्समुळे तुम्ही AI चा इतिहास, त्याचे नैतिक पैलू आणि आरोग्यसेवा आणि अर्थव्यवस्था यासारख्या क्षेत्रांबाबतीत संपूर्ण माहिती मिळवू शकता आणि एआयच्या प्रयोगांबद्दल माहिती देखील मिळवू शकता. या कोर्सद्वारे  AI च्या तांत्रिक गोष्टी जसे की मशीन लर्निंग, डीप लर्निंग आणि आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क शिकाल. हा कोर्स मायक्रोसॉफ्ट लर्न या संकेतस्थळावर  उपलब्ध आहे. जिथे तुम्ही कोर्सची नोंदणी करू शकता विशेष म्हणजे हा कोर्स विनामूल्य उपलब्ध आहे.

NHAI मध्ये भरतीची संधी; लवकर करा अर्ज, ६ जानेवारीपर्यंत अर्ज विंडो खुली

Amazon AI आणि मशीन लर्निंग फाउंडेशन

प्रोग्रामिंगमध्ये नवीन असलेल्या आणि AI च्या मूलभूत गोष्टी आणि साधने शिकू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी हा कोर्स उपयुक्त आहे. या कोर्स अंतर्गत, तुम्हाला AI आणि मशीन लर्निंगच्या मूलभूत संकल्पनांची माहिती दिली मिळेल. यासोबत, या कोर्सद्वारे तुम्ही AWS (Amazon Web Services) क्लाउड टूल्स वापरण्यास देखील सक्षम व्हाल. हा कोर्स Amazon Web Services आणि Udacity वर उपलब्ध आहे आणि पूर्णपणे विनामूल्य आहे. यासाठी तुम्हाला नोंदणी करावी लागेल आणि त्यानंतर तुम्ही कोर्स पूर्ण करू शकता.

उमेदवार यापैकी कोणत्याही कोर्सला तात्काळ नोंदणी करुन  कोर्स सुरु करु शकतात.

 

Web Title: Google microsoft amazon offer free ai courses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2024 | 07:04 PM

Topics:  

  • amazon

संबंधित बातम्या

Jawa Yezdi ची ‘ही’ लोकप्रिय बाईक आता Amazon आणि Flipkart वर उपलब्ध
1

Jawa Yezdi ची ‘ही’ लोकप्रिय बाईक आता Amazon आणि Flipkart वर उपलब्ध

Amazon Smartphone Deal: Vivo चा हा प्रिमियम स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, तब्बल 30,000 रुपयांनी कमी झाली किंमत
2

Amazon Smartphone Deal: Vivo चा हा प्रिमियम स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, तब्बल 30,000 रुपयांनी कमी झाली किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.