Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावरही सरकारचे लक्ष! नेमण्यात आली समिती, करणार तणाव व्यवस्थापन

महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांमध्ये वाढणाऱ्या ताण-तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक शाळेत मानसोपचारतज्ज्ञ नियुक्त करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 05, 2025 | 02:26 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • याचा परिणाम नक्कीच त्यांच्या नातेसंबंधावरही होणार
  • महाराष्ट्र्र राज्य शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला
  • आता मानसोपचारतज्ज्ञ (Mental Health Expert) नियुक्त करण्यात येणार
विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे अनेक गोष्टी आहेत. विद्यार्थीही भावनांच्या ओघात स्वतःचे मानसिक आरोग्य हिरावून बसतात. पण ते त्या गोष्टी फार कुणाशी सांगत नाहीत आणि याचाच परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होतो. आपला पाल्य सतत चिडचिड करत असेल तर याचाअर्थ तो त्याचा स्वभाव नाही तर तो कोणत्यातरी मानसिक तणावातून जात आहे आणि याचा परिणाम नक्कीच त्यांच्या नातेसंबंधावरही होणार आहे.

टाटा ट्रस्ट्स आणि मुंबई विद्यापीठाचा सहयोग! सर कावसजी जहांगीर कॉन्वोकेशन हॉलचे जीर्णोद्धार

त्याच्या मित्रांवरही होणार आहे. सगळे काही त्याला सोडून जातील आणि तो एकटा पडेल! त्यामुळे त्याचे मानसिक आरोग्य वाचवणे हे आपल्याही हातात आहे. या गोष्टींना दुर्लक्ष करून मानसिक तणावामुळे नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांवर नंतर चिडण्यापेक्षा त्यांना आधीच मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या तणावाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्र्र राज्य शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. : राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या ताण-तणावाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण व क्रीडा विभागाने मोठा निर्णय घेतला आहे.

राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये आता मानसोपचारतज्ज्ञ (Mental Health Expert) नियुक्त करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना तणावमुक्ती, मार्गदर्शन आणि समुपदेशन देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारली जाणार आहे. सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन समुपदेशन मॉड्यूल तयार करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

संदेश विद्यालयात भव्य विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांचे ५० प्रकल्प आकर्षणाचा केंद्रबिंदू

यासाठी समिती नेमण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांच्या संचालकांची नियुक्ती झाली आहे. आरोग्य सेवा विभाग, पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, माध्यमिक शिक्षण मंडळ अशा विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सदस्य म्हणून सहभागी असून, ही समिती तीन महिन्यांच्या आत अहवाल सरकारला सादर करणार आहे. इयत्ता ९वी ते १२वीच्या वर्गांसाठी विशेष समुपदेशन उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना मानसिक आधार मिळणार असून शाळांमध्ये सुरक्षित, सकारात्मक आणि भावनिकदृष्ट्या अनुकूल वातावरण तयार होण्यास मदत होणार आहे.

Web Title: Government also focuses on the mental health of students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 02:26 PM

Topics:  

  • Career
  • Career News

संबंधित बातम्या

पगार मिळवा एक लाख! सर्वोच्च कोर्टात नोकरीची संधी… असे करा अर्ज
1

पगार मिळवा एक लाख! सर्वोच्च कोर्टात नोकरीची संधी… असे करा अर्ज

पाल्याला कधी पाठवावे Play School मध्ये? वाचा, पीडियास्ट्रेशन काय म्हणतात?
2

पाल्याला कधी पाठवावे Play School मध्ये? वाचा, पीडियास्ट्रेशन काय म्हणतात?

जॉब करायचा आहे पण नोकरी मिळत नाही! Job Alert… येथे आहेत संधी
3

जॉब करायचा आहे पण नोकरी मिळत नाही! Job Alert… येथे आहेत संधी

टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअरची संधी; सॉफ्टवेअर टेस्टर बना
4

टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअरची संधी; सॉफ्टवेअर टेस्टर बना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.