Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

10वी पास उमेदवारांसाठी संधी! कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये सरकारी नोकरी, तात्काळ करा अर्ज

दहावी पात्र उमेदवारांसाठी भरतीची संधी आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 31, 2025 | 02:26 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • दहावी पात्र उमेदवारांसाठी संधी
  • कोचीन शिपयार्ड लिमिटेडची मेगा भरती
  • सुपरिटेंडंट/वार्डन’ या पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी
नोकरीच्या शोधात असलेल्या आणि फक्त 10वीपर्यंत शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी भारत सरकारच्या मालकीच्या कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) कंपनीत उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. कंपनीने ‘हॉस्टेल सुपरिटेंडंट/वार्डन’ या पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. अर्ज प्रक्रिया 27 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून उमेदवारांना फॉर्म भरण्यासाठी 15 दिवसांपेक्षा कमी वेळ देण्यात आला आहे.

‘टीईटी’ निर्णयाविरुद्ध शिक्षक आक्रमक; सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याची मागणी

कोचीन शिपयार्ड लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी जहाज बांधणी व दुरुस्ती करणारी सरकारी कंपनी आहे. येथे जहाजांची निर्मिती, देखभाल आणि दुरुस्तीचे काम केले जाते. इच्छुक उमेदवार या भरतीद्वारे या प्रतिष्ठित संस्थेशी जोडले जाऊ शकतात.

पात्रता अट काय आहे?

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मात्र, एक अट आहे की केवळ भारतीय नौदलातील माजी सैनिक (Ex-Indian Navy) जे Chief Petty Officer, Master Chief Petty Officer-I किंवा Master Chief Petty Officer-II या पदांवर कार्यरत होते, तेच अर्ज करू शकतात. उमेदवारांना हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक असून कंप्युटरची माहिती असल्यास प्राधान्य दिले जाईल.

अर्ज कसा करायचा?

  • सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ cochinshipyard.in ला भेट द्या.
  • तिथे Career Page → CSL Kochi वर क्लिक करा.
  • “Vacancy Notification – Selection to the post of METI Hostel Superintendent/Warden on Contract Basis” या लिंकवर ‘Read More’ निवडा.
  • प्रथम One Time Registration करा.
  • नंतर Application Submission लिंकवर जाऊन सर्व आवश्यक माहिती भरा.
  • फोटो, स्वाक्षरी, वय प्रमाणपत्र आणि अनुभवाचे दस्तऐवज योग्य आकारात अपलोड करा.
  • शेवटी अर्ज शुल्क भरून फॉर्मचा प्रिंटआउट काढून ठेवा.

विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी गावकऱ्यांचा आदर्श उपक्रम; ग्रासभेतून घेतला ठराव

अर्ज शुल्क किती आहे?

सामान्य उमेदवारांसाठी शुल्क ₹300 आहे.

SC/ST उमेदवारांना शुल्कातून पूर्ण सूट देण्यात आली आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ही सुवर्णसंधी गमावू नये. अल्प कालावधी असल्याने लवकरात लवकर अर्ज करा!

Web Title: Government job in cochin shipyard limited

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 02:26 PM

Topics:  

  • HSC
  • SSC

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.