Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Government Job Backup Plan:स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळाले नाही तर पुढे काय? ‘हे’ कोर्सेस कसे वाचवू शकतात तुमचे करिअर?

Government Job Backup Plan: स्पर्धा परीक्षांच्या कठीण स्पर्धेत केवळ एकाच लक्ष्यावर अवलंबून राहणे धोक्याचे ठरू शकते. सरकारी नोकरीच्या तयारीसोबत डिजिटल स्किल्स, प्रोफेशनल कोर्सेस आणि फ्रीलांसिंगचा बॅकअप प्लान कसा तयार करावा, ते सविस्तर जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 08, 2026 | 04:14 PM
Government Job Backup Plan

Government Job Backup Plan

Follow Us
Follow Us:

Government Job Backup Plan: सरकारी नोकरी मिळवण्याचे अनेक लोकांचे स्पप्न असते.दरवर्षी मोठ्या संख्येने उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोग(UPSC), कर्मचारी निवड आयोग(SSC),  बँकिंग, रेल्वे आणि इतर राज्यस्तरीय परीक्षांच्या तयारीसाठी अनेक वर्ष घालवतात. परंतु, सध्याच्या स्पर्धेमुळे कोणालाही यशाची हमी देता येत नाही. अशा परिस्थितीत तुमच्याकडे एक मजबूत ‘बॅकअप प्लान’ (पर्यायी योजना) असणे आवश्यक आहे. यामुळे भविष्य सुरक्षित राहण्याबरोबर कमाईचे नवे स्त्रोत खुले होतात.

डिजिटल स्किल्स (Digital Skills) चे महत्त्व

आजच्या काळात डिजिटल स्किल्स ही सर्वात वेगाने वाढणारी आणि मागणी असणारी कौशल्ये आहेत. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी डिजिटल मार्केटिंग, डेटा ॲनालिटिक्स, ग्राफिक डिझायनिंग, कंटेट रायटिंग, व्हिडिओ एडिटिंग किंवा वेब डेव्हलपमेंट सारखी कौशल्ये आत्मसात करू शकतात. या क्षेत्रामध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही संधी उपलब्ध आहेत.

प्रोफेशनल कोर्सेस (Professional Courses) कसे मदत करतात?

जर एखादा उमेदवार बऱ्याच काळापासून स्पर्धा परीक्षांची तयारी करत असेल तर त्यांनी अकाउंटिंग, फायनान्स, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, सायबर सिक्युरिटी, हाॅस्पिटॅलिटी, मॅनेजमेंट किंवा  इतर नोकरीभिमुख (Job-Oriented) कोर्सेसचे शिक्षण घ्यावे. या कोर्सेसमुळे करिअरच्या नव्या वाटा खुल्या होतात.

Railway Loco Pilot Career: भारतीय रेल्वेत ‘लोको पायलट’ कसे व्हावे? जाणून घ्या पात्रता, निवड प्रक्रिया आणि ट्रेनिंगबद्दल!

फ्रीलांसिंग (Freelancing) का ठरत आहे पहिली पसंती?

आजच्या तरुणांसाठी फ्रीलांसिंग हे कमाई आणि अनुभव या दोन्ही गोष्टी मिळवण्याचे एक उत्तम माध्यम बनले आहे. कंटेट रायटिंग, ग्राफिक डिझायनिंग, सोशल मीडिया मॅनेजमेंट, व्हिडिओ एडिटिंग आणि प्रोग्रामिंग यांसारख्या सेवांची मागणी बाजारात वाढत आहे. विद्यार्थ्यांनी हे कोर्सेस शिकल्यावर त्यांना अभ्यासाचे आणि परीक्षेच्या तयारीचे वेळापत्रक संभाळून घरबसल्या प्रोजेक्टवर काम करू शकतात. त्यामुळे हा त्यांच्या उत्पन्नाचा एक स्त्रोत  होऊ शकतो.

Digvijaya Singh letter to PM Modi: सीबीएसई त्रि-भाषा धोरणावर दिग्विजय सिंग यांचे पंतप्रधान मोदींना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

तज्ञांचे म्हणणे आहे की, सरकारी नोकरीची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी फ्रिलांसिंग, डिजिटल स्किल्स यांसारख्या पर्यायाचा अवलंब केल्यास ते पूर्णपणे बेरोजगार राहणार नाहीत आणि त्यांचे करिअर ही सुरक्षित राहील.

Web Title: Government job preparation backup plan career options digital skills freelancing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 04:14 PM

Topics:  

  • central goverment
  • course
  • Government Job
  • Skill Development

संबंधित बातम्या

CJP Protest: मोठी बातमी! विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर केंद्र सरकारचा मोठा हातोडा! NTA च्या तब्बल ४७ अधिकाऱ्यांची तडकाफडकी बडतर्फ
1

CJP Protest: मोठी बातमी! विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर केंद्र सरकारचा मोठा हातोडा! NTA च्या तब्बल ४७ अधिकाऱ्यांची तडकाफडकी बडतर्फ

‘ही तर सूड उगवल्यासारखी मारहाण’, विद्यार्थ्यांवरील लाठीमारावरून राज ठाकरेंचा संताप; पोलिसांना आदेश देणाऱ्यांवर उठवले प्रश्न
2

‘ही तर सूड उगवल्यासारखी मारहाण’, विद्यार्थ्यांवरील लाठीमारावरून राज ठाकरेंचा संताप; पोलिसांना आदेश देणाऱ्यांवर उठवले प्रश्न

‘ISRO’ मध्ये इंटर्नशिपची सुवर्णसंधी! कोणती कागदपत्रे, अर्जांची अंतिम तारीख, पात्रता AtoZ माहिती जाणून घ्या…
3

‘ISRO’ मध्ये इंटर्नशिपची सुवर्णसंधी! कोणती कागदपत्रे, अर्जांची अंतिम तारीख, पात्रता AtoZ माहिती जाणून घ्या…

Sonia Sehrawat: एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे सोशल मीडियावर ट्रोल! सीआरपीएफच्या असिस्टंट कमांडंट सोनिया सहरावत यांचा पगार किती?
4

Sonia Sehrawat: एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे सोशल मीडियावर ट्रोल! सीआरपीएफच्या असिस्टंट कमांडंट सोनिया सहरावत यांचा पगार किती?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.