Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Government Jobs for Typing Skills: टायपिंग स्किलद्वारे शासकीय सेवेत प्रवेश कसा मिळवाल? जाणून घ्या एका क्लिकवर…

Government Jobs for Typing Skills: टायपिंग आणि संगणक ज्ञानाच्या जोरावर सरकारी नोकरी कशी मिळवायची? न्यायालय, टपाल विभाग आणि बँकिंग क्षेत्रातील संधींबद्दल सविस्तर वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 04, 2026 | 12:36 PM
typing job

typing job

Follow Us
Follow Us:
  • न्यायालयात टायपिंग कौशल्याला संधी
  • नोकरीमध्ये स्थिरता आणि शासकीय लाभ
  • पदोन्नतीच्या संधी
Government Jobs for Typing Skills : आजकाल सरकारी नोकरी मिळवण्याची प्रक्रिया बदलत आहे. पूर्वी, लोकांना वाटायचे की नोकरी मिळवण्यासाठी उच्च पदवी आवश्यक आहे. पण आता तसे राहिलेले नाही, तुमच्याकडे चांगले टायपिंग कौशल्य आणि संगणक चालवण्याचे उत्तम ज्ञान असेल तर तुम्हालासुद्धा सरकारी नोकरी मिळू शकते. महत्त्वाचे म्हणजे या पदावर चांगला पगार आणि नोकरीची सुरक्षितता असून सुरूवातीचा पगार २५,००० ते ४०,००० रूपयांपर्यंत असू शकतो.

न्यायालयात टायपिंग कौशल्याला संधी

सध्या जिल्हा न्यायालये आणि उच्च न्यायालये वेळोवेळी लिपिक आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी भरती करत असल्याने टायपिंग कौशल्याला मागणी वाढत आहे. या पदांवरील व्यक्ती खटल्यांच्या नोंदी ठेवणे, महत्त्वाची कागदपत्रे तयार करणे यासारखी कामे करत असतात. या पदाला बारावी उत्तीर्ण उमेद्वार अर्ज करू शकतात तर यातील काही पदांसाठी पदवी आवश्यक आहे.

UPPCS Success Story Monali Singh: कोचिंगशिवाय या जोडप्याने यूपी पीसीएस परीक्षेत कशी मारली बाजी?वाचा थक्क करणारी यशोगाथा

नोकरीमध्ये स्थिरता आणि शासकीय लाभ

टपाल विभागातही टायपिंग करणाऱ्यांसाठी उत्तम संधी उपलब्ध आहे. या विभागातील पोस्टल असिस्टंट ते सॉर्टिंग असिस्टंट यासारख्या पदांसाठी पदवीधर असणे अनिवार्य आहे. या कामांमध्ये टपाल नोंदी हाताळणे आणि संगणकात नोंदी करणे यांचा समावेश असतो. या पदासाठी लेखी परीक्षेनंतर टायपिंग चाचणी घेतली जाते. या नोकरीमध्ये स्थिरता आणि शासकीय लाभ मिळतात.

Indian Students in USA:परदेशात शिक्षणाचं स्वप्न की एकटेपणाची शिक्षा? भारतीय विद्यार्थ्याचा व्हायरल व्हिडिओ काय सांगतो? एकदा बघाच..

तसेच बँकिंग क्षेत्रातही टायपिंग कौशल्ये महत्त्वाची आहेत. एसबीआय (SBI)  आणि आयबीपीएस क्लर्क (IBPS Clerk) यासारख्या पदांसाठी संगणाकांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या पदांवर काम करणाऱ्यांना डेटा हाताळावा लागतो आणि संगणकावर काम करावे लागते.

पदोन्नतीच्या संधी

एकंदरीत तुम्हाला टायपिंग आणि शॉर्टहँडची आवड असेल तर स्टेनोग्राफरची नोकरी तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. या नोकरीमध्ये अधिकाऱ्याचे संदेश पटकन लिहून नंतर टाईप करावे लागतात. विशेष म्हणजे या क्षेत्रात पदोन्नतीच्या संधी आहेत. या नोकऱ्यांमध्ये पगारसोबत वैद्यकीय सुविधा, भत्ते आणि सुट्ट्या यांसारखे फायदेही मिळतात. सरकारी क्षेत्रात काम करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी दररोज टायपिंगचा सराव केला तर त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते.

Web Title: Government jobs for typing skills steno clerk postal assistant salary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 12:29 PM

Topics:  

  • Government Job
  • Skill Development

संबंधित बातम्या

RAW vs IB Chief Salary : देशाच्या सुरक्षेची धुरा सांभाळणाऱ्या गुप्तचर प्रमुखांची सॅलरी किती? जाणून घ्या
1

RAW vs IB Chief Salary : देशाच्या सुरक्षेची धुरा सांभाळणाऱ्या गुप्तचर प्रमुखांची सॅलरी किती? जाणून घ्या

Devendra Fadnavis on MPSC : MPSC तर्फे होणार ‘या’ पदांसाठी विक्रमी भरती; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा!
2

Devendra Fadnavis on MPSC : MPSC तर्फे होणार ‘या’ पदांसाठी विक्रमी भरती; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा!

Youth Innovation : DTU ची नवी योजना जाहीर! गावातील समस्यांवर शोधा उपाय अन् मिळवा कोटींचे बक्षीस
3

Youth Innovation : DTU ची नवी योजना जाहीर! गावातील समस्यांवर शोधा उपाय अन् मिळवा कोटींचे बक्षीस

Agniveer Job Plan: अग्निवीरांसाठी मोठी बातमी! ४ वर्षे पूर्ण होण्याआधीच नोकरीची संधी? केंद्र सरकारचा मोठा प्लॅन
4

Agniveer Job Plan: अग्निवीरांसाठी मोठी बातमी! ४ वर्षे पूर्ण होण्याआधीच नोकरीची संधी? केंद्र सरकारचा मोठा प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.