Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 6 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Government Teacher TGT Exam Tips: सरकारी शिक्षक व्हायचं स्वप्न आहे? मग लेखी परीक्षेची ‘ही’ रणनीती तुम्हाला माहितीये का?

Government Teacher TGT Exam Tips: सरकारी शिक्षक (TGT) बनण्यासाठी लेखी परीक्षेची तयारी कशी करावी? अभ्यासक्रम, विषयाची पकड आणि NCERT पुस्तकांचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 03, 2026 | 11:17 AM
TEACHER

TEACHER

Follow Us
Follow Us:

Government Teacher TGT Exam Tips:आज कित्येक युवक युवतींचे स्वप्न सरकारी खात्यात काम करण्याचे आहे. जर तुमचे स्वप्न सरकारी शिक्षक बनण्याचे असेल तर तुम्ही सरकारी शिक्षकासाठी असणाऱ्या (TGT –   प्रशिक्षित पदवीधर शिक्षक) या लेखी परीक्षेत चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे. सरकारी शिक्षकांची निवड याच आधारे केली जाते. आता आपण सरकारी शिक्षक होण्यासाठी लेखी परीक्षेची तयारी कशा प्रकारे करावी? हे जाणून घेणार आहोत.

TGT लेखी परीक्षेची तयारी कशी करावी ?

अभ्यासक्रम समजून नियोजन

सर्वात प्रथम अभ्यासक्रमाचे नियोजन करा आणि तो पूर्णपणे समजून घ्या. आता तुमचे कुमकुवत मुद्दे लक्षात घ्या. प्रत्येक विषयानुसार प्रत्येक घटकाची तयारी कशी करायची याची रणनीती आखून नंतरच अभ्यासाला सुरुवात करा. सामान्यत: संबंधित विषय ज्यामध्ये सामान्य ज्ञान, तर्कशास्त्र आणि अध्यापन योग्यता यांमधून प्रश्न विचारले जातात.

JEE Advanced Registration 2026 Apply Last Date: आयआयटी प्रवेशासाठी अर्ज केला का? उद्या आहे शेवटची संधी!

विषयावर पक्की पकड

तुम्ही ज्या विषयाचा अभ्यास करत आहात. त्या विषयावर चांगली पकड असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासंबंधित सर्व घटकांचे विश्लेषण करून संभावित प्रश्नांची माहिती असली तरच तुम्ही यशस्वी व्हाल आणि गुणवत्ता यादीत स्थान मिळवू शकता.

NCERT च्या पुस्तकांचा अभ्यास

हिंदी, इंग्रजी, गणित किंवा सामाजिक शास्त्रच्या तयारीसाठी NCERT च्या पुस्तकांचा वापर करा. यामुळे तुम्हाला मूलभूत संकल्पना स्पष्ट होण्यास आणि कठीण प्रश्न सोडवण्यास चांगली मदत मिळेल.

चालू घडामोडींची नोंद

या परीक्षेमध्ये सामान्य ज्ञानाचेही प्रश्न विचारले जातात. त्यामुळे दररोज वर्तमानपेपर वाचून त्यातील महत्त्वाच्या घ़डामोडींची नोंद ठेवणे आवश्यक आहे. या जनरल नॉलेजमुळे परीक्षेतील मार्क वाढवण्यास मदत होईल.

Career Options without Entrance Exam: प्रवेश परीक्षेचा ताण येतोय? मग विनापरीक्षा करिअर घडवण्याचे ‘हे’ मार्ग माहितीयेत का?

मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण

मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्याने तुम्हाला परीक्षेतील प्रश्नांची काठीण्य पातळी समजण्यास मदत होईल आणि वेळेचे व्यवस्थापन सुधारण्यास मदत होईल. एकदा तुमची तयारी झाली की सराव परीक्षा (mock tests)  द्या.

अशा प्रकारे रणनीतीपूर्वक अभ्यास केल्याने आणि उजळणी केल्याने शिक्षक पात्रतेसाठी असणारी TGT  ची लेखी परीक्षा उत्तीर्ण करून  तुम्ही सरकारी शिक्षक बनण्याचे ध्येय पूर्ण करू शकता.

Web Title: Government teacher tgt exam tips preparation tips strategy syllabus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 11:17 AM

Topics:  

  • Career
  • Teacher
  • Teacher Eligibility Test

संबंधित बातम्या

Google top employer: भारतात ‘ही’ कंपनी ठरली सर्वात आकर्षक नियोक्ता; टाटा आणि ॲमेझॉनला कोणते स्थान मिळाले? जाणून घ्या..
1

Google top employer: भारतात ‘ही’ कंपनी ठरली सर्वात आकर्षक नियोक्ता; टाटा आणि ॲमेझॉनला कोणते स्थान मिळाले? जाणून घ्या..

Best Career Options : बारावीनंतर सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी करिअरचे उत्तम पर्याय; वाचा एका क्लिकवर..
2

Best Career Options : बारावीनंतर सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी करिअरचे उत्तम पर्याय; वाचा एका क्लिकवर..

Teacher Salary Update: शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! ‘ही’ प्रक्रिया पूर्ण न केल्यास ऑगस्टचे वेतन होणार बंद
3

Teacher Salary Update: शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! ‘ही’ प्रक्रिया पूर्ण न केल्यास ऑगस्टचे वेतन होणार बंद

8 ऑगस्टनंतर शिक्षकांना BLO कामातून मुक्त करा; अनिल बोरनारे यांची सरकारकडे मागणी
4

8 ऑगस्टनंतर शिक्षकांना BLO कामातून मुक्त करा; अनिल बोरनारे यांची सरकारकडे मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.