Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आपत्ती सुरक्षा व्यवस्थापन शिबिरा’त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन! विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण

आर.सी.एफ. कुरुळ शाळेत ‘आपत्ती सुरक्षा व्यवस्थापन शिबिरा’त विद्यार्थ्यांना जबाबदारीने मोबाईल वापर आणि सुरक्षा विषयक मार्गदर्शन देण्यात आले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 12, 2025 | 02:31 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • शिबिर ५वी ते ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित
  • संविधान वाचन करून कार्यक्रमास सुरुवात
  • रोहीत सुर्यवंशी यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
महाराष्ट्र शासनाने कोविडनंतर शालेय शिक्षणात मोबाईलचा वापर अभ्यासासाठी करण्यास परवानगी दिल्याने विद्यार्थी माहिती (Alibaug) मिळवण्यासाठी गुगलचा वापर करतात. परंतु काही वेळा चुकीचे संदेश, अशोभनीय चित्रफिती किंवा धर्माविरुद्ध संदेश पाहून किंवा पुढे पाठवल्याने विद्याध्यांच्या जीवनात अनेक आपत्ती निर्माण होतात. त्यामुळे मोबाईल वापरताना विशेषतः मुलींनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे मार्गदर्शन प्रा. डॉ. जयपाल पाटील यांनी केले. आर.सी.एफ. कुरुळ शाळेत इयत्ता ५वी ते ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘आपत्ती सुरक्षा व्यवस्थापन शिबिरा’ प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी डॉ. पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन भावे यांनी सत्कार केला. विद्यार्थ्यांकडून संविधान वाचन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षा बुधवारपासून सुरू

विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण

तसेच, रायगड जिल्हा वाहतूक शाखेतील हवालदार अमित साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना परवाना नसताना वाहन चालवल्यास होणारा दंड व शिक्षेबाबत माहिती दिली. गावातील उंच घरातील बाळतपण झालेल्या महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना रुग्णवाहिकेपर्यंत कसे पोहोचवावे, तसेच घरातील गैस सिलेंडर, नळी व वीज साधनांमुळे उद्भवणाऱ्या आपतीपासून कसे सुरक्षित राहावे, याचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले. या शिबिरास इयत्ता ५ वी ते ८ वीचे सुमारे २८० विद्यार्थी, ८ शिक्षक आणि २ कर्मचारी उपस्थित होते. जुईकर यांनी आभार प्रदर्शन केले. व्यासपीठावर मुख्याध्यापिका सरस्वती गायकवाड, उपमुख्याध्यापिका सौ. भावे, प्रा. डॉ. जयपाल पाटील व शिबिराचे संयोजक रवींद्रनाथ भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रवेशपत्र करण्यात आले जारी! IOB स्पेशालिस्ट ऑफिसर भरती परीक्षा 2025 लवकरच

आपत्ती व्यवस्थापन व आरोग्यसेवेवर मार्गदर्शन

शिबिरात विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन, आरोग्यसेवा आणि वाहतूक सुरक्षा याबाबत माहिती देण्यात आली. गावातील बाळंतपण आलेल्या महिला किंवा ज्येष्ठ नागरिकांना रुग्णवाहिकेची गरज भासल्यास महाराष्ट्र शासनाचा ११२ क्रमांकावर फोन करताच ३० मिनिटांत रुग्णवाहिका पोहोचते, याची माहिती देण्यात आली. जिल्हा रुग्णालयातील वाहनचालक मयुर पाटील आणि रोहीत सुर्यवंशी यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Web Title: Guidance for students at disaster safety management camp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 02:30 PM

Topics:  

  • Alibaug

संबंधित बातम्या

Raigad News: अलीबाग शहरातील महामार्गाची दुरावस्था, वाहनचालकांचा खड्ड्यांतूनच प्रवास सुरु! नागरिकांनी व्यक्त केला संताप
1

Raigad News: अलीबाग शहरातील महामार्गाची दुरावस्था, वाहनचालकांचा खड्ड्यांतूनच प्रवास सुरु! नागरिकांनी व्यक्त केला संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.