Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

High Paying Jobs: टेक जायंट्समध्ये काम करण्याचे स्वप्न होईल पूर्ण! मोठ्या कंपन्यांमध्ये फ्रेशर्सना कसा मिळतो जॉब?

High Paying Jobs for Freshers: गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि ॲमेझॉनसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये फ्रेशर्सना कशी नोकरी मिळते? आवश्यक स्किल्स, मुलाखत आणि सॅलरी पॅकेजची सविस्तर माहिती जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 15, 2026 | 11:41 PM
education

education

Follow Us
Follow Us:

High Paying Jobs for Freshers: टेक जगतातील गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि ॲमेझॉनसारख्या आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये (MNCs) काम करण्याचे स्वप्न प्रत्येक तरुण इंजिनिअरिंग किंवा टेक विद्यार्थ्याचे असते. कॉलेज संपल्यानंतर फ्रेशर्सना या मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळवणे कठीण वाटते, कारण या कंपन्यांची निवड प्रक्रिया अत्यंत कठोर मानली जाते. परंतु, योग्य धोरण, अचूक कौशल्ये आणि तयारी असेल तर फ्रेशर्ससाठी या कंपन्यांचे दरवाजे उघडू शकतात. या नामांकित कंपन्यांमध्ये फ्रेशर्सना मिळणाऱ्या संधी, आवश्यक स्किल्स आणि पगाराबाबतची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

मोठ्या कंपन्यांमध्ये असा मिळवा प्रवेश

या मोठ्या कंपन्यांमध्ये अर्ज करताना आणि मुलाखती देताना केवळ पदवीचे गुण पुरेसे ठरत नाहीत, तर तुमच्याकडे प्रॅक्टिकल ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे. गुगल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्या प्रामुख्याने डेटा स्ट्रक्चर्स आणि अल्गोरिदम्सवरील पकड तपासतात. याशिवाय, जावा, पायथन, सी++ किंवा जावास्क्रिप्ट यांपैकी कोणत्याही एका प्रोग्रामिंग भाषेवर मजबूत कमांड असणे आवश्यक आहे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल, सिस्टम डिझाईनची मूलभूत समज आणि प्रोजेक्ट्सवर काम करण्याचा प्रत्यक्ष अनुभव तरुणांना या कंपन्यांमध्ये सहज स्थान मिळवून देऊ शकतो. कॅम्पस प्लेसमेंट व्यतिरिक्त, या कंपन्यांच्या अधिकृत करिअर पोर्टलवर किंवा लिंक्डइनसारख्या प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या इंटर्नशिप आणि फ्रेशर ओपनिंग्सवर सतत लक्ष ठेवणे फायदेशीर ठरते.

Artificial Intelligence and Marketing Jobs: एआयच्या युगात हवीत ‘ही’ कौशल्ये; तरच मार्केटिंग क्षेत्रात मिळेल यश

भविष्यात करिअरच्या संधी मिळतात

गुगल, ॲमेझॉन आणि मायक्रोसॉफ्टमध्ये फ्रेशर्सना मिळणारे पॅकेज इतर कंपन्यांच्या तुलनेत खूप आकर्षक असते. फ्रेशर्ससाठी येथील वार्षिक पॅकेज सामान्यतः १५ लाख रुपयांपासून सुरू होऊन ६० लाख रुपयांपर्यंत किंवा त्याहून अधिक जाऊ शकते, ज्यामध्ये बेस सॅलरीसोबतच स्टॉक ऑप्शन्स (RSUs) आणि जॉइनिंग बोनसचा समावेश असतो. या कंपन्यांमध्ये काम केल्यामुळे केवळ आर्थिक स्थैर्य मिळत नाही, तर करिअरची सुरुवातच एका उच्च पातळीवर होते, ज्यामुळे भविष्यात अनेक जागतिक संधी उपलब्ध होतात.

CBSE Board Exam 2027: सीबीएसईने जारी केली १० वी आणि १२ वीच्या परीक्षांची विषयनिहाय गुण विभागणी; जाणून घ्या संपूर्ण पॅटर्न

Web Title: High paying jobs how to get fresher at google microsoft amazon skills news sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 11:41 PM

Topics:  

  • education
  • High salary Job
  • Marathi News

संबंधित बातम्या

Self vs Traditional Publishing: लेखक बनण्याचे स्वप्न पाहत आहात? जाणून घ्या भारतात पुस्तक पब्लिशिंगचा संपूर्ण खर्च
1

Self vs Traditional Publishing: लेखक बनण्याचे स्वप्न पाहत आहात? जाणून घ्या भारतात पुस्तक पब्लिशिंगचा संपूर्ण खर्च

First Woman CJI of India: वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून इतिहासाची सुवर्णपानं लिहायला सज्ज जस्टिस बीवी नागरत्ना; किती शिक्षित आहेत?
2

First Woman CJI of India: वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून इतिहासाची सुवर्णपानं लिहायला सज्ज जस्टिस बीवी नागरत्ना; किती शिक्षित आहेत?

Indian Education System Journey: स्वातंत्र्यानंतर देशातील शिक्षण क्षेत्रात कोणते मोठे बदल झाले? राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त विशेष
3

Indian Education System Journey: स्वातंत्र्यानंतर देशातील शिक्षण क्षेत्रात कोणते मोठे बदल झाले? राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त विशेष

Salary Saving Tips: महिना अखेरीस खिशात उरत नाही एकही रुपया? आजच अप्लाय करा ‘हा’ सोपा फॉर्म्युला
4

Salary Saving Tips: महिना अखेरीस खिशात उरत नाही एकही रुपया? आजच अप्लाय करा ‘हा’ सोपा फॉर्म्युला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.