Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Education System Journey: स्वातंत्र्यानंतर देशातील शिक्षण क्षेत्रात कोणते मोठे बदल झाले? राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त विशेष

Indian Education System Journey: स्वातंत्र्यापासून ते आजवरच्या प्रवासात भारताची शिक्षण व्यवस्था कशी विकसित झाली? राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त शिक्षणातील क्रांतीचा संपूर्ण इतिहास वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 15, 2026 | 10:28 PM
education

education

Follow Us
Follow Us:
  • स्वातंत्र्यानंतर देशातील शिक्षण क्षेत्रात कोणते मोठे बदल झाले?
  • प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत प्रचंड प्रगती
  • महिला साक्षरतेच्या दरात मोठी सुधारणा
Indian Education System Journey: सन १९४७ मध्ये जेव्हा देश स्वतंत्र झाला, तेव्हा भारतापुढील सर्वात मोठे आव्हान गरिबी, बेरोजगारी आणि निरक्षरता दूर करण्याचे होते. स्वातंत्र्यपूर्व काळातील मोजक्या लोकांपुरते मर्यादित असणारे शिक्षण, आज कोट्यवधी विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचले? स्वातंत्र्य ते आजपर्यंतच्या या प्रवासात भारताच्या शिक्षण क्षेत्रात कोणते क्रांतिकारी बदल झाले आहेत, याचा आढावा आज आपण घेऊया.

प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत प्रचंड प्रगती

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात शिक्षणाचा पाया रचण्याचे मोठे काम मौलाना अबुल कलाम आझाद यांनी केले. त्यांच्याच नेतृत्वाखाली ‘विद्यापीठ अनुदान आयोग’ (UGC) ची स्थापना करण्यात आली, ज्याने उच्च शिक्षणाच्या मानकांना दिशा दिली. याशिवाय तंत्रशिक्षण बळकट करण्यासाठी ‘IIT’ (भारतीय तंत्रज्ञान संस्था) आणि ‘IISc’ सारख्या जागतिक दर्जाच्या संस्थांची स्थापना करण्यात आली. १९५१ च्या पहिल्या जनगणनेच्या वेळी भारतातील साक्षरता दर केवळ १२ टक्के होता, जो आज ७ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांसाठी ७७ टक्क्यांहून अधिक झाला आहे.

महिला साक्षरतेच्या दरात मोठी सुधारणा

गेल्या काही दशकांत भारताने प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत प्रचंड प्रगती केली आहे. ‘सर्व शिक्षा अभियान’ (SSA) आणि ‘राईट टू एज्युकेशन ॲक्ट’ (RTE Act २००९) मुळे ६ ते १४ वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला, ज्यामुळे ग्रामीण भागातील पटसंख्या झपाट्याने वाढली. महिला साक्षरतेच्या दरातही मोठी सुधारणा झाली आहे. आज भारत हा जगातील सर्वात मोठ्या शिक्षण प्रणालींपैकी एक बनला असून, लाखो शाळा, हजारो महाविद्यालये आणि शेकडो विद्यापीठांद्वारे कोट्यवधी विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे.

एम्सने जाहीर केला INI CET चा निकाल; ३४ हजारांहून अधिक उमेदवार यशस्वी, असा करा चेक

सध्याच्या डिजिटल युगात भारताची शिक्षण व्यवस्था एका नव्या टप्प्यावर पोहोचली आहे. ‘राष्ट्रीय धोरण २०२०’ (NEP 2020) अंतर्गत शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल केले जात आहेत, ज्यामध्ये पाठांतरापेक्षा प्रात्यक्षिक ज्ञान आणि कौशल्यांवर अधिक भर दिला जात आहे. ‘डायल लर्निंग’, ऑनलाइन क्लासरूम्स, AI आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंतही उच्च दर्जाचे शिक्षण सहज पोहोचत आहे. भविष्यातील जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय तरुण सज्ज होत असून, हा प्रवास देशाच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करणारा ठरत आहे.

Law Admissions 2026: लॉ एडमिशन घेणाऱ्यांसाठी मोठी खूशखबर! BCI कडून वयोमर्यादेचा नियम अधिकृतपणे रद्द

Web Title: Evolution of education system in india from independence to present marathi news sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 10:28 PM

Topics:  

  • education
  • History
  • Marathi News

संबंधित बातम्या

Salary Saving Tips: महिना अखेरीस खिशात उरत नाही एकही रुपया? आजच अप्लाय करा ‘हा’ सोपा फॉर्म्युला
1

Salary Saving Tips: महिना अखेरीस खिशात उरत नाही एकही रुपया? आजच अप्लाय करा ‘हा’ सोपा फॉर्म्युला

Iran News :बहरीनमधील अमेरिकन लष्करी तळावर इराणचा ड्रोन हल्ला; सहा ड्रोनद्वारे रडार यंत्रणेला लक्ष्य केल्याचा दावा
2

Iran News :बहरीनमधील अमेरिकन लष्करी तळावर इराणचा ड्रोन हल्ला; सहा ड्रोनद्वारे रडार यंत्रणेला लक्ष्य केल्याचा दावा

World News :स्पेनच्या कॅनरी बेटांवर स्थलांतरितांचा महापूर; एकाच दिवसात १,४८८ जण दाखल, २०२० नंतरचा सर्वात मोठा आकडा
3

World News :स्पेनच्या कॅनरी बेटांवर स्थलांतरितांचा महापूर; एकाच दिवसात १,४८८ जण दाखल, २०२० नंतरचा सर्वात मोठा आकडा

Israel News : अशा राजकीय खेळी माझ्यावर चालणार नाहीत’; नेतान्याहूंच्या एकता सरकारच्या आवाहनावर गादी आयझेनकोट यांचा हल्लाबोल
4

Israel News : अशा राजकीय खेळी माझ्यावर चालणार नाहीत’; नेतान्याहूंच्या एकता सरकारच्या आवाहनावर गादी आयझेनकोट यांचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.