Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोणतीही कोचिंग नाही! पहिल्याच प्रयत्नात ‘आस्था’ बनली देशातील Youngest IAS ऑफिसर

केवळ 21 व्या वर्षी आस्था सिंहने कोणतीही कोचिंग न घेता पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. तिचे यश तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले असून, ती देशातील सर्वात तरुण IAS अधिकाऱ्यांपैकी एक बनली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 26, 2025 | 02:36 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

संघ लोक सेवा आयोगाने (UPSC) सिव्हिल सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल जाहीर केला असून, यंदाही मुलींनी यशाचे वर्चस्व राखले आहे. या परीक्षेत प्रथम क्रमांकावर शक्ती दुबे आणि दुसऱ्या स्थानावर हर्षिता गोयल आहेत. मात्र सर्वाधिक चर्चेत आले आहे 61वा क्रमांक मिळवणारी आस्था सिंह. विशेष म्हणजे, आस्थाने केवळ 21 व्या वर्षी ही परीक्षा यशस्वीरीत्या पास केली असून ती देशातील सर्वात तरुण IAS अधिकाऱ्यांपैकी एक बनली आहे.

मेंढ्यांना चारण्यासाठी गेला असता कानी आली गोड बातमी! राज्यभरात नाव करणारा बिरदेव आहे तरी कोण?

आस्था सिंह मूळची उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातील कुशहां कनौरा गावातील असून, सध्या तिचे कुटुंब पंजाबमधील पंचकुला येथे स्थायिक आहे. तिचे वडील ब्रजेश सिंह हे एका फार्मा कंपनीत क्वालिटी हेड म्हणून कार्यरत आहेत, तर आई शालिनी सिंह या पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. आस्थाचे शैक्षणिक जीवनही तितकेच प्रभावी आहे. तिने दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स येथून इकॉनॉमिक्स ऑनर्समध्ये पदवी प्राप्त केली आहे.

कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना ती सिव्हिल सेवेच्या परीक्षेच्या तयारीला लागली. केवळ UPSC नव्हे तर हरियाणा पीसीएस परीक्षाही तिने दिली आणि ती उत्तीर्णही झाली. सध्या ती हरियाणा सरकारमध्ये अ‍ॅडिशनल एक्साइज अ‍ॅण्ड टेक्सेशन ऑफिसर पदावर कार्यरत आहे. मात्र तिच्या UPSC मधील यशामध्ये एक खास गोष्ट म्हणजे तिने कोणतीही कोचिंग न घेता ही परीक्षा पास केली आहे.

SSC-HSC Result : १०वी- १२वीच्या विद्यार्थ्यांचा “या’ दिवशी लागणार निकाल….

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आस्थाने संपूर्ण तयारी सेल्फ स्टडीच्या माध्यमातून केली. तिने वेळेचे योग्य नियोजन, इंटरनेटचा योग्य वापर, दर्जेदार पुस्तके आणि मागील वर्षांचे प्रश्नपत्रिकांवर आधारित अभ्यास केला. तिच्या परिश्रमाचे फळ म्हणून तिने पहिल्याच प्रयत्नात UPSC सारख्या कठीण परीक्षेत 61वा क्रमांक मिळवला. आस्था सिंहचे हे यश लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. कमी वयात, कोणतीही कोचिंग न घेता केवळ चिकाटी, सातत्य आणि अभ्यासाच्या जोरावर मोठं यश मिळवता येऊ शकतं, हे तीने सिद्ध करून दाखवले आहे.

Web Title: How aastha becomes the youngest ias officer in the country in her first attempt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 02:36 PM

Topics:  

  • IAS exam
  • IPS
  • UPSC

संबंधित बातम्या

आयुष्य कमी पण मनाची ताकद अपार! जिद्द असावी तर अशी
1

आयुष्य कमी पण मनाची ताकद अपार! जिद्द असावी तर अशी

कॉन्स्टेबलने घेतला अपमानाचा बदला! क्रॅक केली UPSC, बनला IPS
2

कॉन्स्टेबलने घेतला अपमानाचा बदला! क्रॅक केली UPSC, बनला IPS

UPSC ने जाहीर केला निकाल! NDA 2 बद्दल पाहताय? अशा प्रकारे करता येईल चेक
3

UPSC ने जाहीर केला निकाल! NDA 2 बद्दल पाहताय? अशा प्रकारे करता येईल चेक

पाचवी फेल पण घडवू शकतो इतिहास! वडिलांनी दिला उपदेश, आज आहे IAS
4

पाचवी फेल पण घडवू शकतो इतिहास! वडिलांनी दिला उपदेश, आज आहे IAS

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.