Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नोकरी सांभाळून केला अभ्यास अन् सृष्टी झाली IAS! आईचा संघर्ष पाहून मिळाली प्रेरणा

सृष्टी डबास यांनी नोकरी सांभाळत यूपीएससीची तयारी करून पहिल्याच प्रयत्नात AIR ६ मिळवून आयएएस अधिकारी बनल्या. त्यांच्या बालपणातील अडचणींवर मात करत त्यांनी आईचे नाव मोठे करण्याचा निर्धार केला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 10, 2026 | 03:49 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

यूपीएससी परीक्षा ही देशातील सर्वांत कठीण आणि प्रतिष्ठेची परीक्षा मानली जाते. काही लोक एका प्रयत्नात यशस्वी होतात, तर काहींना अनेक वर्षे मेहनत घ्यावी लागते. मात्र, सृष्टी डबास या आपल्या चिकाटी आणि कष्टाने पहिल्याच प्रयत्नात ऑल इंडिया रँक (AIR) ६ मिळवून आयएएस अधिकारी बनल्या.

AI पासून घाबरण्याची गरज नाही! ‘या’ क्षेत्रात करताय काम तर आहात तुम्ही सेफ

सृष्टी डबास यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९८८ रोजी झाला. लहानपणापासूनच त्या अभ्यासात हुशार होत्या. दिल्लीमधील गंगा इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतल्यानंतर बारावीत ९६.३३ टक्के गुण मिळवले. पुढे त्यांनी इंद्रप्रस्थ कॉलेजमधून पॉलिटिकल सायन्समध्ये बीए पूर्ण केला आणि त्यानंतर एमए केले. अभ्यासाबरोबरच त्या उत्कृष्ट कथ्थक डान्सर देखील आहेत.

सृष्टी डबास यांच्या बालपणात घरातील परिस्थिती सोपी नव्हती; आई-वडील वेगळे होते आणि त्या स्वतःच्या कष्टाने आईचे नाव मोठे करायचा निर्धार करीत होत्या. त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण करून दाखवली आणि संपूर्ण जगाला दाखवले की परिस्थिती कशीही असली तरी कठोर परिश्रमाने यश मिळवता येते. सृष्टी डबास आरबीआय मुंबईमध्ये एचआर बँड ग्रेड २ कर्मचारी म्हणून काम करत होत्या. दिवसाच्या नोकरीसह रात्री यूपीएससीसाठी अभ्यास करणे अवघड होते, पण त्या कधीही हार मानल्या नाहीत. कोणत्याही कोचिंगशिवाय त्या स्वतःच्या मेहनतीवर अवलंबून राहिल्या आणि पहिल्याच प्रयत्नात रँक ६ मिळवून आयएएस अधिकारी झाल्या.

दुसऱ्याचे यश तुमच्या बरबादीचे कारण? Hero बनण्यासाठी वाचाल आणि तेच तुमच्यासाठी Villain ठरेल 

त्यांच्या यशाची मुख्य गुरुकिल्ली म्हणजे संयम, चिकाटी आणि आत्मविश्वास. त्या म्हणतात, “यूपीएससीची तयारी करताना फक्त कोचिंग नोट्सवर अवलंबून राहू नका; वेगवेगळी पुस्तके वाचा, वर्तमानपत्रांवर नियमित लक्ष ठेवा, आणि चालू घडामोडींविषयी अपडेट राहा.” त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की स्वतःवर विश्वास ठेवा, कठोर परिश्रम करा आणि ध्येयाकडे लक्ष केंद्रित करा. सृष्टी डबास यांचा प्रवास दाखवतो की, नोकरी सांभाळून देखील, आत्मविश्वास, समर्पण आणि चिकाटी ठेवून कोणताही मोठा ध्येय साध्य करता येतो. त्यांनी आपल्या यशाने प्रेरणा दिली आहे की परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत आणि चिकाटीने स्वप्न सत्यात उतरवता येते.

Web Title: Ias srishti dabas upsc success story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 03:49 PM

Topics:  

  • Career
  • Career News
  • ias
  • IPS
  • UPSC

संबंधित बातम्या

Secret agent: चित्रपटांसारखी नसते गुप्तहेरांची दुनिया! गुप्तचर यंत्रणेत एन्ट्री मिळवण्यासाठी काय आहे पात्रता?
1

Secret agent: चित्रपटांसारखी नसते गुप्तहेरांची दुनिया! गुप्तचर यंत्रणेत एन्ट्री मिळवण्यासाठी काय आहे पात्रता?

High paying jobs: कॉर्पोरेट जगतात धुमाकूळ घालणाऱ्या ‘या’ ५ नोकऱ्यांमध्ये मिळतो कोटींचा पगार……
2

High paying jobs: कॉर्पोरेट जगतात धुमाकूळ घालणाऱ्या ‘या’ ५ नोकऱ्यांमध्ये मिळतो कोटींचा पगार……

Engineering Admission 2026 : राज्यात चौथ्या फेरीअखेर 1.52 लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश; कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला सर्वाधिक पसंती
3

Engineering Admission 2026 : राज्यात चौथ्या फेरीअखेर 1.52 लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश; कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला सर्वाधिक पसंती

UPSC Eligibility : पाकिस्तानचे नागरिक यूपीएससी परीक्षा देऊ शकतात का? जाणून घ्या काय आहेत कायदेशीर नियम
4

UPSC Eligibility : पाकिस्तानचे नागरिक यूपीएससी परीक्षा देऊ शकतात का? जाणून घ्या काय आहेत कायदेशीर नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.