Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जनतेचे प्रश्न मांडण्याची इच्छा आहे का? अशाप्रकारे होता येते पत्रकार

पत्रकार होण्यासाठी योग्य शैक्षणिक अभ्यास, लेखन आणि संवाद कौशल्य, तसेच ताज्या घडामोडींचा अभ्यास आवश्यक आहे. यासोबतच, प्रॅक्टिकल अनुभव आणि नैतिकतेचे पालन करून यशस्वी पत्रकारिता साधता येते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 17, 2024 | 04:39 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

पत्रकारिता म्हणजे फार महत्वाचे क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये फार रोमांच आहे. समाजाच्या विविध पैलूंचा परदाफाश करणे पत्रकारचे काम असते. भारतीय लोकशाहीमध्ये पत्रकारांकडे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पाहिले जाते. या क्षेत्रात जर तुम्हाला करिअर करायचे आहे, गटार त्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि तयारीची गरज आहे. यशस्वी पत्रकार होण्यासाठी काही महत्वाच्या टप्प्यांना पात्र करावे लागते. चला तर मग जाणून घेऊयात हे टप्पे.

दिल्ली मेट्रोमध्ये कामाची संधी; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

पत्रकार बनण्यासाठी शैक्षणिक पात्रता असणे अनिवार्य आहे. पत्रकारितेचे शिक्षण घेण्यासाठी Bachelors in Journalism तसेच B.A. in Mass Communication, Media Studies या पदव्यांचे अभ्यास केले जाते. उमेदवारांनी या क्षेत्रात येण्यासाठी या प्रोगॅममध्ये पदवीधर होणे अनिवार्य आहे. मुळात, या पोग्रॅममध्ये लेखन, रिपोर्टिंग, संपादन, मीडिया नैतिकता आणि कायद्याबद्दल सखोल ज्ञान मिळवता येते.

पत्रकारितेमध्ये लिखाणाला फार महत्व आहे. या क्षेत्रात लेखन कौशल्य फार महत्वाचे आहे. चांगले लेख, रिपोर्ट आणि निबंध लिहता येणे पत्रकाराला ज्ञात हवे. जर तुम्ही या क्षेत्रामध्ये येऊ इच्छुक आहात तर नक्की तुमच्या लिखाणात सुधार करत चला. त्यासाठी वाचत चला. वाचल्याने शब्दभांडार वाढतो. विविध विषयांवर ज्ञान मिळतं. तुमचं लेखन स्वच्छ, स्पष्ट, आणि आकर्षक असायला हवं.

शिक्षणात जास्तीत जास्त पुस्तकी अनुभव मिळेल. परंतु कामाचा अनुभव मिळवण्यासाठी प्रत्यक्ष स्थळी जाऊन काम करावे लागेल. त्यासाठी उमेदवारांनी इंटर्नशिप करावी जेणेकरून कामाचा अनुभव मिळवता येईल. तसेच फ्रीलांस म्हणून काम करताही अनेक जण कामाचा अनुभव मिळवत आहेत. मुळात, याने अनुभवासहित विद्यार्थ्यांना त्यांच्या बेसिक खर्चही मिळतो. पत्रकारितेमध्ये लिखाणसहित बोलणेही फार महत्वाचे आहे. पत्रकारितेत संवाद कौशल्य असणे अनिवार्य आहे.

पत्रकारितेत ताज्या घडामोडी माहिती असणे फार गरजचे आहे. नियमित वृत्तपत्र वाचा. नियमित ताज्या घडामोडी लक्षात ठेवा. वाचन, टीव्ही न्यूज, इंटरनेट किंवा रेडिओद्वारे ताज्या बातम्या जाणून घेणे महत्त्वाचे आहे. पत्रकारितेत नैतिकता अत्यंत महत्त्वाची आहे. पत्रकारांनी नेहमीच सत्याची आणि निष्पक्षतेची जोपासना केली पाहिजे. खोट्या बातम्या किंवा अफवांपासून दूर राहणे आणि वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे हे पत्रकाराचं प्रमुख कर्तव्य आहे.

विद्यार्थी पदवी अभ्यासक्रम तीन वर्षाऐवजी लवकरही पूर्ण करु शकतात; UGC पुढील शैक्षणिक वर्षापासून देणार मुभा

पत्रकारिता एक आव्हानात्मक आणि उत्साही क्षेत्र आहे. पत्रकार होण्यासाठी योग्य शैक्षणिक अभ्यासक्रम, लेखन कौशल्य, संवाद कौशल्य, आणि ताज्या घडामोडींचा अभ्यास आवश्यक आहे. यासोबतच, कार्यान्वयनाच्या मार्गावर प्रॅक्टिकल अनुभव घेणे आणि पत्रकारिता क्षेत्रातील नैतिकतेचे पालन करणे महत्त्वाचे आहे. तुमच्याकडे योग्य दिशा, धैर्य आणि मेहनत असेल तर पत्रकार म्हणून तुम्ही यशस्वी होऊ शकता.

Web Title: How to be journalist

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 04:39 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.