• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • How To Do Career In Art Field

कला क्षेत्रात करिअर घडवायचे आहे? पण काय करावे सुचेना? मग नक्की वाचा

कला क्षेत्रात करिअर करण्यासाठी आवड ओळखा, कौशल्य विकसित करा आणि सातत्य ठेवा, यामुळेच यश मिळेल. योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीने तुमचं स्वप्न नक्की पूर्ण होईल.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 01, 2025 | 09:00 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कला क्षेत्रात करिअर करायचं स्वप्न बघणाऱ्या अनेक तरुणांना अनेकदा समजत नाही, की कुठून सुरुवात करावी आणि कोणता मार्ग निवडावा. कला क्षेत्र हे फक्त चित्रकला, शिल्पकला किंवा गायनपुरते मर्यादित नाही. संगीत, अभिनय, नृत्य, साहित्य, फॅशन डिझाईन, ग्राफिक डिझाईन, अ‍ॅनिमेशन, फोटोग्राफी, व्हिडिओ प्रॉडक्शन, डिजिटल आर्ट आणि थिएटर अशा अनेक उपशाखा यात येतात. त्यामुळे सुरुवातीला स्वतःच्या आवडीची आणि कौशल्याची ओळख करणे महत्त्वाचे आहे.

रेल्वेत भरतीची वाट पाहताय? मग चिंता कसली? आताच करा अर्ज

जर तुम्हाला चित्रकलेत रस असेल, तर महाविद्यालयीन अभ्यासक्रमांबरोबरच अनेक आर्ट स्टुडिओ आणि ऑनलाइन क्लासेसचा लाभ घेता येतो. ग्राफिक डिझाईन, अ‍ॅनिमेशन किंवा डिजिटल आर्टसाठी संगणकावर आधारित कौशल्ये विकसित करणे आवश्यक आहे. या क्षेत्रात सॉफ्टवेअरच्या ज्ञानाशिवाय पुढे जाणं कठीण असतं. संगीत आणि गायनात करिअर घडवायचं असेल, तर सुरवातीला योग्य गुरुकुल किंवा संगीत विद्यालयात प्रशिक्षण घेणं फायद्याचं ठरतं.

अभिनय आणि थिएटरमध्ये करिअर करायचं असेल, तर ड्रामा क्लासेस, वर्कशॉप्स आणि छोटे थिएटर प्रोजेक्ट्स सुरू करणे महत्त्वाचे आहे. नृत्य क्षेत्रात नृत्यशाळा आणि कार्यशाळांमध्ये भाग घेऊन आपले कौशल्य सुधारता येते. फोटोग्राफीसाठी डिजिटल कॅमेरा, प्रकाशयोजना आणि एडिटिंगची सखोल माहिती असणे आवश्यक आहे. यासोबतच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले काम पोहोचवणे, पोर्टफोलिओ तयार करणे आणि इतर कलाकारांशी संपर्क साधणे हे देखील करिअर घडवण्यासाठी उपयुक्त ठरते.

NHPC Limited च्या भरतीसाठी आजच करा अर्ज! शेवटची तारीख, मुकाल तर चुकाल

कला क्षेत्रात करिअर करताना संयम, चिकाटी आणि सातत्याची आवश्यकता आहे. सुरुवातीला अनेकदा आर्थिक अडचणी येऊ शकतात, पण स्वतःच्या प्रतिभा आणि कौशल्यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. विविध स्पर्धा, प्रदर्शनं, ऑनलाइन प्रोजेक्ट्स आणि इंटर्नशिपचा लाभ घेऊन आपण आपलं नाव बनवू शकता. याशिवाय, कला क्षेत्रातील मास्टर्स किंवा सर्टिफिकेट कोर्सेस घेतल्यास संधी अधिक वाढतात.

एकूणच, कला क्षेत्रात करिअर करायचं असेल, तर सुरवात आपल्या आवडीपासून करा, कौशल्य विकसित करा आणि सातत्य ठेवून स्वतःच्या कामाला समाजात पोहचवा. काळजी करू नका, योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीने आपलं स्वप्न निश्चित पूर्ण होईल.

Web Title: How to do career in art field

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2025 | 09:00 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मेंदूच्या रक्तवाहिन्या का फुटतात? स्ट्रोक येण्याच्या काहीतास आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ भयानक बदल, दुर्लक्ष केल्यास होईल मृत्यू

मेंदूच्या रक्तवाहिन्या का फुटतात? स्ट्रोक येण्याच्या काहीतास आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ भयानक बदल, दुर्लक्ष केल्यास होईल मृत्यू

Feb 17, 2026 | 05:30 AM
PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

Feb 17, 2026 | 02:35 AM
टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

Feb 17, 2026 | 01:15 AM
पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Feb 17, 2026 | 12:30 AM
पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

Feb 16, 2026 | 11:23 PM
AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

Feb 16, 2026 | 10:24 PM
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.