Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिटेल मॅनेजमेंटमध्ये करा MBA; कसे करतात प्रवेश? ‘या’ प्रमुख संस्था घडवतील तुमचे भविष्य

रिटेल मॅनेजमेंटमध्ये एमबीए करण्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी पात्र असून नोकरी करता-करता हा कोर्स करता येतो.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 16, 2025 | 05:46 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.
  • नोकरी करता-करता हा कोर्स करू शकता
  • रिटेक मॅनेजमेंट MBA मध्ये प्रवेश घेण्यासाठी काही संस्थनांमध्ये प्रवेश प्रक्रिया पात्र करावी लागते
रिटेल मॅनेजमेंटमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे तर आता तुम्हा मार्ग आणखीन सोपा होणार आहे. जर तुम्हाला व्यवस्थापन क्षेत्रात करिअर घडवायचे असेल तर नक्कीच रिटेल मॅनेजमेंटचा पर्याय योग्य ठरेल. या क्षेत्रात MBA करून तुम्ही करिअर घडवू शकता. यासाठी काही पात्रता निकष आहेत. रिटेल मॅनेजमेंट करण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठ/महाविद्यालयातून कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे. पदवीत किमान ५०% गुण अनिवार्य आहेत आणि कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.

Education News: सूत्राचा प्रयोग चालूच मात्र प्राध्यापक भरती कधी? ‘राज्याने हस्तक्षेप करून…’; संघटनेचा इशारा

या कोर्सची माहिती म्हणजे रिटेल मॅनेजमेंट MBA हा २ वर्षांचा पीजी स्तरावरील अभ्यासक्रम आहे. यामध्ये उत्पादन, पुरवठा साखळी, विक्री, मार्केटिंग आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया यांचा समावेश आहे. जर तुम्ही व्यावसायिक आहेत किंवा नुकतेच एखाद्या व्यवसायाचा श्रीगणेशा केले असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी फार उपयुक्त ठरेल. तसेच नोकरी करता-करता हा कोर्स करू शकता, त्यामुळे आपले काम सुरु ठेवून आपले करिअर घडवता-घडवता या क्षेत्राचा अभ्यास करता येणार.

बहुतेक विद्यापीठांमध्ये प्रवेश परीक्षा अनिवार्य आहे. प्रवेश परीक्षेनंतर वैयक्तिक मुलाखत (PI) आणि गट चर्चा (GD) फेरी घेण्यात येईल. उमेदवारांना प्रवेश मिळवण्यासाठी PI आणि GD या दोन्ही फेऱ्यांना पार करावे लागेल. उमेदवारांच्या विषयज्ञान, व्यवस्थापन क्षमता आणि नेतृत्वगुणांची चाचणी करण्यात येईल. रिटेक मॅनेजमेंट MBA मध्ये प्रवेश घेण्यासाठी काही संस्थनांमध्ये प्रवेश प्रक्रिया पात्र करावी लागते. या प्रवेश प्रक्रियेत CAT, MAT, XAT तसेच CMAT यांचा समावेश आहे.

अशा प्रकारे करता येईल अर्ज

  • संबंधित संस्थेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • नोंदणी करून लॉगिन क्रेडेन्शियल्स मिळवा
  • अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरा
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • अर्ज तपासून नोंदणी शुल्क भरून सबमिट करा

वाचन-लेखनाची आवड असणाऱ्यांसाठी योग्य पर्याय! जाणून घ्या पात्रता व प्रवेश प्रक्रिया

प्रमुख संस्था
  • एमिटी बिझनेस स्कूल, नोएडा
  • इंडियन स्कूल ऑफ अॅडव्हान्स्ड मॅनेजमेंट स्टडीज, हैदराबाद
  • जोसेफ स्कूल ऑफ बिझनेस स्टडीज, अलाहाबाद
  • एक्सेल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, नमक्कल
  • इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर लर्निंग इन मॅनेजमेंट, नवी दिल्ली
  • IILM बिझनेस स्कूल, गुरुग्राम

Web Title: How to do career in retail management

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 05:46 PM

Topics:  

  • Career News
  • MBA

संबंधित बातम्या

कोणत्याही कोचिंग क्लासेस केले नाही तरी मिळवले यश! वंदना झाली IAS
1

कोणत्याही कोचिंग क्लासेस केले नाही तरी मिळवले यश! वंदना झाली IAS

मराठी शाळांच्या अस्तित्वासाठी गुरुवारी एल्गार! ‘ठोस कृतीशिवाय शाळा वाचणार नाहीत,’ अभ्यास केंद्राचा इशारा
2

मराठी शाळांच्या अस्तित्वासाठी गुरुवारी एल्गार! ‘ठोस कृतीशिवाय शाळा वाचणार नाहीत,’ अभ्यास केंद्राचा इशारा

NDA 2026: एनडीएसाठी Maths का गरजेचं? बारावीत PCM शिवाय अर्ज करणं शक्य, तरीही गणिताशिवाय सैन्य अधिकारी होणे अशक्य का?
3

NDA 2026: एनडीएसाठी Maths का गरजेचं? बारावीत PCM शिवाय अर्ज करणं शक्य, तरीही गणिताशिवाय सैन्य अधिकारी होणे अशक्य का?

पंतप्रधानांना भेटण्यासाठी सुवर्ण तिकीट, ‘परीक्षा पे चर्चा’च्या शीर्ष विजेत्यांना मिळणार ‘पंतप्रधान निवासस्थानी’ जाण्याची संधी
4

पंतप्रधानांना भेटण्यासाठी सुवर्ण तिकीट, ‘परीक्षा पे चर्चा’च्या शीर्ष विजेत्यांना मिळणार ‘पंतप्रधान निवासस्थानी’ जाण्याची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.