Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

HPCL Recruitment 2026: हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये ग्रॅज्युएट आणि डिप्लोमाधारकांसाठी सुवर्णसंधी; अर्ज करण्यासाठी ‘या’ सोप्या वापरा

hpcl recruitment 2026 : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (HPCL) जुनियर एक्झिक्युटिव्ह आणि असिस्टंट मॅनेजरसह ११६ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. डिप्लोमा आणि पदवीधरांसाठी उत्तम संधी उपलब्ध आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 05, 2026 | 12:54 PM
hpcl

hpcl

Follow Us
Follow Us:

HPCL Recruitment 2026: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) मध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. HPCL ने जुनियर एक्झिक्युटिव्ह, असिस्टंट मॅनेजरसह विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण ११६ उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर जाऊन २० जुलै २०२६ पर्यंत अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा (Age Limit)

अर्ज करण्यासाठी उमेदवारांची कमाल वयोमर्यादा पदांनुसार अनुक्रमे २५, २९, ३४, ४५ आणि ४८ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

अर्ज शुल्क (Registration Fees)

जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस (EWS) उमेदवार: ₹१,१८०/- (११८० रुपये) अर्ज शुल्क भरावे लागेल.

एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवार: या प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कातून पूर्ण सूट देण्यात आली आहे.

UPSC Prelims 2026 चा निकाल कधी लागणार? १ टक्क्यापेक्षा कमी यशदर असलेल्या या परीक्षेत तुमचा ‘बॅकअप प्लॅन’ तयार आहे का?

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा (Diploma), पदवी (Graduation), किंवा पदव्युत्तर पदवी (Post Graduation) आणि इतर आवश्यक पात्रता असणे अनिवार्य आहे.

अर्ज कसा करावा?

1.सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळाला hindustanpetroleum.com भेट द्या.

2.वेबसाईटच्या होमपेजवर दिलेल्या ‘Registration Link’ वर क्लिक करा.

3.लिंकवर क्लिक केल्यानंतर उघडणाऱ्या फॉर्ममध्ये आपली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.

4.मागितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे (Documents) स्कॅन करून अपलोड करा.

5.यानंतर ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्काचा (Fees) भरणा करा.

6.शेवटची पायरी म्हणून भरलेल्या अर्जाची एक प्रिंट आउट नक्की काढून घ्या.

RRB Board News: रेल्वे ग्रुप-डी परीक्षेची तारीख जाहीर! २२ हजार जागांच्या मेगाभरतीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किती गुणांची गरज असेल?

महत्त्वाची टीप: भरती प्रक्रियेबद्दल अधिक सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी HPCL द्वारे जारी केलेली अधिकृत अधिसूचना (Official Notification) काळजीपूर्वक वाचावी. तसेच, ऐनवेळची घाई टाळण्यासाठी अंतिम तारखेची वाट न पाहता वेळेपूर्वीच आपला अर्ज सादर करावा.

Web Title: Hpcl recruitment 2026 junior executive assistant manager apply online

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • Government Job
  • HPCL
  • Jobs Recruitment

संबंधित बातम्या

Urban Bank Recruitment 2026: जळगावमधील अमळनेर अर्बन बँकेत ‘या’ पदांची भरती जाहीर; १७ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज!
1

Urban Bank Recruitment 2026: जळगावमधील अमळनेर अर्बन बँकेत ‘या’ पदांची भरती जाहीर; १७ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज!

Indian Coast Guard Recruitment 2026: संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी ६ ऑक्टोबरपासून अर्ज सुरू
2

Indian Coast Guard Recruitment 2026: संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी ६ ऑक्टोबरपासून अर्ज सुरू

Railway Apprentice Bharti 2026: कोणतीही लेखी परीक्षा नाही! रेल्वेमध्ये ‘या’ जागांवर भरतीची मोठी संधी; आजच अर्ज करा
3

Railway Apprentice Bharti 2026: कोणतीही लेखी परीक्षा नाही! रेल्वेमध्ये ‘या’ जागांवर भरतीची मोठी संधी; आजच अर्ज करा

SSC Exam 2026: मोठी बातमी! SSC च्या ३ प्रमुख परीक्षांचे सुधारित वेळापत्रक घोषित; पाहा महत्त्वाच्या तारखा
4

SSC Exam 2026: मोठी बातमी! SSC च्या ३ प्रमुख परीक्षांचे सुधारित वेळापत्रक घोषित; पाहा महत्त्वाच्या तारखा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.