• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Hvf Recruitment Started

HVF ने केले भरतीचे आयोजन! ‘या’ तारखेपासून करता येईल अर्ज

HVF कंपनीने भरतीचे आयोजन केले आहे. मुळात, २८ जून २०२५ पासून उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. ज्युनिअर टेक्निशियनच्या पदासाठी ही भरती आयोजन करण्यात आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 25, 2025 | 06:19 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हेव्ही व्हीकल फॅक्ट्री (HVF)ने भरतीला सुरुवात केली आहे. भरतीच्या माध्यमातून उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. ज्युनिअर टेक्निशियनच्या पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. २८ जून २०२५ पासून उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवार oftr.formflix.org या संकेतस्थळाला जाऊन भेट देऊ शकता. तसेच येथे अर्ज करू शकतात. या भरतीसाठी उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र करावे लागणार आहेत. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही भरती आयोजित करण्यात आली आहे. तसेच भविष्यामध्ये कालावधी अधिक ३ वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकतो.

Union बँकेमध्ये भरती! पगार ऐकून व्हाल आनंदी; ताबडतोब करा अर्ज

शैक्षणिक निकष पात्र करावे लागणार आहे. दहावी पात्र उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रामध्ये ITI प्रमाणपत्र असणेही अनिवार्य आहे. फक्त २ वर्षे कामाचा अनुभव या भरतीसाठी निश्चित करण्यात आला आहे. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना काही प्रमाणात वय सूट देण्यात येईल. ती सूट पुढीलप्रमाणे:

  • OBC : ३ वर्षे
  • SC / ST : ५ वर्षे
  • PWD : १० वर्षे
उमेदवारांना अर्ज करताना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. Open प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ३०० रुपये भरावे लागणार आहे. तसेच इतर प्रवर्गांना अर्ज शुल्क माफ करण्यात आले आहे.

मुंबई महामेट्रो भरती: १५१ पदांसाठी करता येईल अर्ज; अडीच लाखांहून जास्त वेतन

अशा प्रकारे करता येईल अर्ज:

  • उमेदवारांची निवड दोन टप्प्यात केली जाईल.
  • पहिल्या टप्प्यात, आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे शॉर्टलिस्टिंग केले जाईल.
  • त्यानंतर, शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ट्रेड टेस्टसाठी बोलावले जाईल.
  • आयटीआय गुण आणि ट्रेड टेस्ट कामगिरीच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
या भरतीसंबंधित अधिक माहिती अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आली आहे. उमेदवारांना त्या संबंधित अभ्यास करता येणार आहे. त्या अधिसूचनेचा आढावा घेत तसेच त्यातील सर्व मुद्दे समजून घेऊन उमेदवारांनी या भरतीच्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात करावी.

Web Title: Hvf recruitment started

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 06:19 PM

Topics:  

  • job offer

ताज्या बातम्या

पुढे वाचा
फोन एक, रंग अनेक! Realme च्या ‘या’ स्मार्टफोनचा नवा कलर व्हेरिअंट लाँच, यूजर्स झाले खूष… पावरफुल बॅटरीसह मिळणार हे फीचर्स

फोन एक, रंग अनेक! Realme च्या ‘या’ स्मार्टफोनचा नवा कलर व्हेरिअंट लाँच, यूजर्स झाले खूष… पावरफुल बॅटरीसह मिळणार हे फीचर्स

Feb 13, 2026 | 09:58 AM
Pune Politics: पुणे जिल्ह्याचा १०३२ कोटींचा विकास आराखडा मंजूर; सुनेत्रा पवारांचे मोठे प्रकल्प राबवण्याचे निर्देश

Pune Politics: पुणे जिल्ह्याचा १०३२ कोटींचा विकास आराखडा मंजूर; सुनेत्रा पवारांचे मोठे प्रकल्प राबवण्याचे निर्देश

Feb 13, 2026 | 09:56 AM
Mahashivratri: महाशिवरात्र का साजरी केली जाते? पुराणामध्ये आहे भगवान शंकराची ही खास कथा

Mahashivratri: महाशिवरात्र का साजरी केली जाते? पुराणामध्ये आहे भगवान शंकराची ही खास कथा

Feb 13, 2026 | 09:43 AM
कॉन्स्टेबलचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा; कपडे काढून उपनिरीक्षकाला केली मारहाण

कॉन्स्टेबलचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा; कपडे काढून उपनिरीक्षकाला केली मारहाण

Feb 13, 2026 | 09:30 AM
आजारी पत्नीला पाठीवर घेऊन पती पोहचला जग्गनाथ पुरी… युजर्स म्हणाले, “हेच काय ते खरं प्रेम”; Video Viral

आजारी पत्नीला पाठीवर घेऊन पती पोहचला जग्गनाथ पुरी… युजर्स म्हणाले, “हेच काय ते खरं प्रेम”; Video Viral

Feb 13, 2026 | 09:29 AM
IND vs PAK : अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही का? या सस्पेन्समध्ये, एका संघसहकाऱ्याने केला मोठा खुलासा

IND vs PAK : अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही का? या सस्पेन्समध्ये, एका संघसहकाऱ्याने केला मोठा खुलासा

Feb 13, 2026 | 09:27 AM
राम चरण आणि उपासनाने केले त्यांच्या जुळ्या मुलांचे नामकरण; सांगितला गोंडस मुलांच्या नावाचा अर्थ

राम चरण आणि उपासनाने केले त्यांच्या जुळ्या मुलांचे नामकरण; सांगितला गोंडस मुलांच्या नावाचा अर्थ

Feb 13, 2026 | 09:27 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.