Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CA Intermediate Result 2026: महाराष्ट्राचा शार्दुल विचारे ‘सीए इंटरमीडिएट’ परीक्षेत देशात अव्वल!

आयसीएआयने (ICAI) सीए इंटरमीडिएट मे २०२६ परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. महाराष्ट्राच्या शार्दुल विचारेने देशात अव्वल स्थान पटकावले असून निकाल पाहण्याची सोपी पद्धत येथे जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 24, 2026 | 04:18 PM
ca topper

ca topper

Follow Us
Follow Us:

ICAI CA Inter Toppers 2026: दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) ‘सीए इंटरमीडिएट मे २०२६’ परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन तो तपासू शकतात.

यंदाच्या रँकिंगमध्ये संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्यातील डोंबिवली येथील रहिवासी शार्दुल शेखर विचारे याने ‘ऑल इंडिया रँक १’ (AIR 1) पटकावला आहे. शार्दुलने एकूण ६०० पैकी ५३१ गुण मिळवले असून, त्याची उत्तीर्णतेची टक्केवारी ८८.५०% एवढी आहे.

कोणी पटकावला दुसरा आणि तिसरा क्रमांक?

  • दुसरे स्थान (AIR 2): या क्रमाकांवर अबिनव सतीश राहिला आहे. त्याने ६०० पैकी ५३० गुण मिळवले असून त्याचा स्कोअर ८८.३३% आहे.
  • तिसरे स्थान (AIR 3): तिसऱ्या स्थानावर तीर्थ जैन याने बाजी मारली आहे. त्याने ६१९ पैकी ५१९ गुण हासिल केले असून, त्याचे प्रमाण ८६.५०% एवढे आहे.
  • टॉप तीन रँकर्सच्या या यशाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर ‘सीए’सारखी कठीण परीक्षाही उत्तीर्ण केली जाऊ शकते.

परीक्षा कधी झाली होती?

‘CA Intermediate’ परीक्षा ५ मे ते १५ मे २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ‘ग्रुप १’ (Group I) च्या परीक्षा ५, ७ आणि ९ मे रोजी झाल्या होत्या, तर ‘ग्रुप २’ (Group II) च्या परीक्षा ११, १३ आणि १५ मे रोजी संपन्न झाल्या. विद्यार्थ्यांना यंदाही ही सुविधा देण्यात आली होती की, ते आपल्या तयारीनुसार एका ग्रुपची किंवा दोन्ही ग्रुप्सची परीक्षा देऊ शकत होते. अधिक तपशिलांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात.

MCA Scholarship 2026: उच्च शिक्षणासाठी हवीये आर्थिक मदत? ‘या’ सरकारी शिष्यवृत्ती योजनांचा नक्की घ्या लाभ!

निकाल कसा पाहायचा?

स्टेप १: निकाल पाहण्यासाठी सर्वात आधी ICAI ची अधिकृत वेबसाइट icai.org किंवा icai.nic.in ओपन करावी.

स्टेप २: यानंतर होमपेजवर दिलेल्या “CA Intermediate Result May 2026” या लिंकवर क्लिक करावे.

स्टेप ३: उमेदवाराने आता आपला रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकावा.

स्टेप ४: यानंतर उमेदवारांनी खाली दिलेल्या ‘सबमिट’ बटणावर क्लिक करावे.

स्टेप ५: क्लिक करताच तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

NEET UG Frisking Controversy: सुरक्षा की छळ? NEET री-परीक्षेत विद्यार्थिनींना ‘पिरीयड्स’बद्दल विचारल्याचा आरोप; नेमके तथ्य काय?

स्टेप ६: शेवटी आपले स्कोरकार्ड डाउनलोड करावे आणि पुढील संदर्भासाठी त्याची प्रिंट सुरक्षित ठेवावी.

Web Title: Icai ca intermediate may 2026 result toppers list air 1

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • CA Result
  • education

संबंधित बातम्या

IIT Student Suicides: IIT मधील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात? १० वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ; अहवालातून खळबळजनक खुलासा
1

IIT Student Suicides: IIT मधील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात? १० वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ; अहवालातून खळबळजनक खुलासा

Rayat Shikshan Sanstha: ग्रामीण महाराष्ट्राला शिक्षणाची दिशा देणाऱ्या ‘या’ महानायकाबद्दल एकदा वाचाच
2

Rayat Shikshan Sanstha: ग्रामीण महाराष्ट्राला शिक्षणाची दिशा देणाऱ्या ‘या’ महानायकाबद्दल एकदा वाचाच

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत
3

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’
4

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.