Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्नाटकात 93 टक्के विद्यार्थ्यांनी निवडली ‘हिंदी’; इंग्रजी, कन्नडनंतर तिसरी भाषेला पसंती

नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत 'त्रिभाषा सूत्र' लागू करण्यात आले आहे. या आराखड्‌यानुसार विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा शिकणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त ते त्यांच्या पसंतीची कोणतीही एक स्थानिक भाषा निवडू शकतात.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 09, 2026 | 01:43 PM
कर्नाटकात 93 टक्के विद्यार्थ्यांनी निवडली 'हिंदी'; इंग्रजी, कन्नडनंतर तिसरी भाषेला पसंती

कर्नाटकात 93 टक्के विद्यार्थ्यांनी निवडली 'हिंदी'; इंग्रजी, कन्नडनंतर तिसरी भाषेला पसंती

Follow Us
Close
Follow Us:

बंगळुरू : हिंदीवरून नेहमीच ‘उत्तर विरुद्ध दक्षिण’ वाद उकरून काढला जातो. विशेषतः, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन हे हिंदी भाषा लादण्याचा आरोप करत सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आले आहेत. मात्र, दक्षिण भरतातीतलच एक राज्य कर्नाटकने मात्र हिंदीचा स्वीकार केल्याचे वास्तव समोर आले आहे. कर्नाटक राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षांचे निकाल त्यांचे उत्तम उदाहरण आहेत. तब्बल ९३ टक्के विद्यार्थ्यांनी आपली तिसरी भाषा म्हणून हिंदीची निवड केली आहे.

नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत ‘त्रिभाषा सूत्र’ लागू करण्यात आले आहे. या आराखड्‌यानुसार विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा शिकणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त ते त्यांच्या पसंतीची कोणतीही एक स्थानिक भाषा निवडू शकतात. शिवाय, तिसरी भाषा म्हणून इतर कोणतीही भाषा निवडण्याचे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. कर्नाटकमध्ये, ९३ टक्के विद्यार्थ्यांनी आपली तिसरी भाषा म्हणून हिंदीची निवड केली. कर्नाटक मंडळात तिसरी भाषा निवडणाऱ्या एकूण ८१०००० विद्याथ्यांपैकी ७५०००० विद्यार्थ्यांनी विशेषतः हिंदीची निवड केली. कोकणी, मराठी, उर्दू आणि अरबी यांसारख्या भाषांची निवडही तिसरी भाषा म्हणून काही मोजक्याच विद्यार्थ्यांनी केली. ही आकडेवारी हिंदी भाषेची लोकप्रियता स्पष्टपणे अधोरेखित करते.

एक पाऊल विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी! आधुनिक प्रयोगशाळा तंत्रज्ञान उपलब्ध करणार, शिक्षण मंत्र्यांचे आश्वासन

त्रिभाषा धोरणाद्वारे सरकारने हाच वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय, भाषिक फरकांमुळे निर्माण होणारे वाद या धोरणामुळे कमी होतील, अशी अपेक्षा आहे. या आराखड्‌यानुसार, सरकारने हिंदी आणि इंग्रजी या भाषांसोबतच स्थानिक भाषांनाही प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. परिणामी, कर्नाटकमधील ९३ टक्के विद्यार्थ्यांनी आपली तिसरी भाषा म्हणून हिंदीची निवड केली आहे, याचे स्वागत होत आहे. यापूर्वी, जेव्हा गृहमंत्री अमित शाह यांनी हिंदी भाषेबाबत विधान केले होते, तेव्हा एम.के. स्टॅलिन यांनी त्यावर आक्षेप नोंदवला होता. मात्र, काही सर्वेक्षणांनी असा दावा करणे सुरूच ठेवले आहे की, तामिळनाडूमध्येही हिंदीचा प्रसार वेगाने होत आहे.

Web Title: In karnataka 93 percent of students chose hindi preferred as the third language after english and kannada

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • education news

संबंधित बातम्या

11th Admission Process : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत शून्य फेरीत 39 हजारांहून अधिक प्रवेश
1

11th Admission Process : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत शून्य फेरीत 39 हजारांहून अधिक प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.