Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Army : अग्निवीर परीक्षेचे हॉल तिकीट कधी येणार? पाहा प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत!

Indian Army : भारतीय सैन्य दलाच्या Indian Army Agniveer Admit Card 2026 ची प्रतीक्षा संपली. १५ मे रोजी प्रवेशपत्र जाहीर होतील. १ ते १५ जून दरम्यान होणाऱ्या परीक्षेसाठी हॉल तिकीट कसे मिळवायचे? वाचा सविस्तर..

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 10, 2026 | 10:34 AM
Indian Army Agniveer Admit Card 2026

Indian Army Agniveer Admit Card 2026

Follow Us
Follow Us:
  • अग्निवीर भरतीचे प्रवेशपत्र कधी डाऊनलोड करता येईल?
  • अग्निवीर प्रवेशपत्र कसे डाऊनलोड करायचे?
  • परीक्षेची तयारी कशी करावी?
Indian Army Agniveer Admit Card 2026 : जर तुम्ही इंडियन आर्मी अग्निवीर भरतीसाठी अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय सैन्य दल लवकरच कॉमन एंट्रन्स एक्झाम (CEE) साठी प्रवेशपत्र (Admit Card)  आपल्या अधिकृत वेबसाइटवर joinindianarmy.nic.in उपलब्ध करून देणार आहे. उमेद्वार आवश्यक माहिती भरून त्यांचे प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेऊ शकतात. परीक्षेला बसण्यासाठी प्रवेशपत्र महत्त्वाचे कागदपत्र आहे. त्याशिवाय तुम्हाला परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही.

अग्निवीर प्रवेशपत्र कधी डाऊनलोड करता येईल?

भारतीय सैन्य दलाच्या अग्निवीर भरतीसाठी लेखी परीक्षा १ जून ते १५ जून २०२६ या कालावधीत होणार आहे. ज्या उमेद्वारांनी अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, ट्रेड्समन आणि सोल्जर टेक्निकल नर्सिंग असिस्टंट यांसारख्या विविध पदासाठी अर्ज केले आहेत. ते या परीक्षेला बसू शकतात. या परीक्षेचे प्रवेशपत्र १५ मे २०२६ रोजी उपलब्ध करून दिले जातील. परीक्षा केंद्रावर जात्यावेळी हॉल तिकीटसोबत तुम्हाला वैध ओळखपत्र (ID Proof) सोबत घेऊन जाणे अनिवार्य आहे.

Thalapathy Vijay : थलपती विजयची १०वीची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल! गणित आणि विज्ञानातील मार्क पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

अग्निवीर प्रवेशपत्र कसे डाऊनलोड करायचे

सर्वप्रथम भारतीय सैन्य दलाच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर जा

होमपेजवर ‘Agniveer’ या कॉलमवर क्लिक करा.

आता ‘Agniveer Admit Card 2026 Download Link’क्लिक करा.

तुमचा नोंदणी क्रमांक (Registration Number) आणि विचारलेली माहिती भरा.

आता तुमचे हॉल तिकिट स्क्रीनवर दिसेल. परीक्षेसाठी याची प्रिंट आउट काढून ठेवा.

RRB ALP Recruitment 2026 : रेल्वेमध्ये ११,१२७ पदांची मेगा भरती! आता अर्ज करण्याची पद्धत पहा एका क्लिकवर..!

परीक्षेची तयारी कशी करावी?

अग्निवीर लेखी परीक्षेसाठी तुम्ही तुमच्या पदांनुसार तयारीवर लक्ष केंद्रित करा. सध्या जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्या आणि रिव्हिजनावर भर द्या. भारतीय सैन्य दलाने सरावासाठी मोफत सॅम्पल पेपर्स देखील उपलब्ध करून दिले आहेत त्याचा उपयोग नक्की करा.

Web Title: Indian army agniveer admit card 2026 download link exam date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 10:34 AM

Topics:  

  • central goverment
  • Indian Armed Forces

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.