Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Oil Recruitment: इंडियन ऑइलमध्ये १,५२४ जागांची मेगाभरती; १० वी, आयटीआय आणि पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी!

Indian Oil Recruitment 2026: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) अंतर्गत १,५२४ अप्रेंटिस पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. १० वी, ITI, डिप्लोमा आणि पदवीधरांसाठी गुजरात, पारादीपसह ४ रिफाइनरींमध्ये ही भरती होत आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 30, 2026 | 04:16 PM
indian oil

indian oil

Follow Us
Follow Us:

Indian Oil Recruitment 2026: सरकारी कंपनीत करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने (IOCL) सुवर्णसंधी आणली आहे. देशातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक असलेल्या आयओसीएलने आपल्या मथुरा, पारादीप, गुजरात आणि बोंगाईगाव रिफाइनरीमध्ये एकूण १,५२४ अप्रेंटिस पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये ट्रेड, टेक्निशियन आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिसचा समावेश आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २९ जून २०२६ पासून सुरू झाली असून २८ जुलै २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येईल.

चार मोठ्या रिफाइनरींमधील जागांचा तपशील

गुजरात रिफाइनरी: ६४७ जागा

पारादीप रिफाइनरी: ५८२ जागा

मथुरा रिफाइनरी: १५१ जागा

बोंगाईगाव रिफाइनरी: १४४ जागा

शैक्षणिक पात्रता

टेक्निशियन अप्रेंटिस : गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा इंडस्ट्रियल केमिस्ट्रीसह ३ वर्षांची बी.एस्सी. (B.Sc.) पदवी.

ट्रेड अप्रेंटिस : १० वी उत्तीर्ण आणि फिटर ट्रेडमध्ये आयटीआय (ITI) प्रमाणपत्र.

Chennai Colleges Co-Education: १०० वर्षापूर्वीची परंपरा बदलली! ‘या’ मुलांच्या कॉलेजचे दरवाजे आता मुलींसाठीही उघडले

इंजिनिअरिंग डिप्लोमा : केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमध्ये ३ वर्षांचा डिप्लोमा.

इतर पदे: सेक्रेटेरियल असिस्टंटसाठी पदवी (BA/B.Sc/B.Com), अकाउंटंटसाठी बी.कॉम आणि डेटा एंट्री ऑपरेटरसाठी १२ वी उत्तीर्ण आवश्यक.

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू: २९ जून २०२६ (सकाळी १० वाजल्यापासून)

अर्ज करण्याची अंतिम तारीख: २८ जुलै २०२६ (संध्याकाळी ५ वाजेपर्यंत)

शॉर्टलिस्ट जाहीर होणार: ५ ऑगस्ट २०२६

कागदपत्र पडताळणी (DV): ११ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२६

Sripati Civil Judge: मुलीच्या जन्मानंतर अवघ्या २ दिवसांत दिली परीक्षा; २३ व्या वर्षी ‘सिव्हिल जज’ बनून श्रीपतीने रचला इतिहास!

अर्ज कसा करावा?

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी NAPS किंवा NATS या अधिकृत पोर्टलवर नोंदणी (Registration) करणे बंधनकारक आहे. या नोंदणीशिवाय अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. पोर्टलवर लॉगिन करून अर्ज भरल्यानंतर, उमेदवारांना एक अतिरिक्त ‘गुगल फॉर्म’ किंवा ‘एमएस फॉर्म’ देखील भरावा लागेल. निवड प्रक्रिया पूर्णपणे कागदपत्र पडताळणीवर आधारित असेल.

Droupadi Murmu: राष्ट्रपतींच्या हस्ते लष्करी अधिकाऱ्यांचा गौरव! जाणून घ्या ‘या’ लष्करी पदकांबद्दल सविस्तर..

Web Title: Indian oil recruitment 2026 online apply registration naps nats portal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • Indian Oil
  • Job
  • Jobs Recruitment

संबंधित बातम्या

How to Learn Coding: कोडिंग शिकण्याची सुरुवात कशी करावी? जाणून घ्या योग्य वय आणि सोपा मार्ग
1

How to Learn Coding: कोडिंग शिकण्याची सुरुवात कशी करावी? जाणून घ्या योग्य वय आणि सोपा मार्ग

Gen Z Job Offer Reject : सांगताय काय?1 कोटींचा पगार अन् तरीही नोकरीला नकार! Gen Z उमेदवाराच्या निर्णयामुळे बॉसही शॉक
2

Gen Z Job Offer Reject : सांगताय काय?1 कोटींचा पगार अन् तरीही नोकरीला नकार! Gen Z उमेदवाराच्या निर्णयामुळे बॉसही शॉक

Workplace Etiquette: ऑफिसमध्ये कधीही करू नका ‘या’ ५ गोष्टींबद्दल चर्चा; अन्यथा धोक्यात येऊ शकते तुमचे करिअर!
3

Workplace Etiquette: ऑफिसमध्ये कधीही करू नका ‘या’ ५ गोष्टींबद्दल चर्चा; अन्यथा धोक्यात येऊ शकते तुमचे करिअर!

Unhappy Leave Policy : मूड खराब असेल तर ऑफिसला येऊ नका! ‘या’ कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी लागू केली ‘अनहॅपी लीव्ह’ पॉलिसी
4

Unhappy Leave Policy : मूड खराब असेल तर ऑफिसला येऊ नका! ‘या’ कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी लागू केली ‘अनहॅपी लीव्ह’ पॉलिसी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.