Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 17 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ISRO Recruitment 2026: इस्रोमध्ये वैज्ञानिक संशोधनाची सुवर्णसंधी! अर्ज प्रक्रिया जाणून घ्या एका क्लिकवर..

ISRO Recruitment 2026: ISRO URSC तर्फे ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (JRF) च्या १७ जागांसाठी अर्ज मागवले आहेत. ११ जुलै २०२६ पर्यंत पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येईल.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 17, 2026 | 02:25 PM
इस्त्रो

इस्त्रो

Follow Us
Follow Us:

ISRO Recruitment 2026: अंतरिक्ष विज्ञानाच्या (Space Science) क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने (ISRO) ‘ज्युनिअर रिसर्च फेलोशिप’ (JRF) साठी अर्ज मागवले आहेत. सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात रिसर्च (संशोधन) करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. ही फेलोशिप पात्र उमेदवारांनासाठी असेल. तरी इच्छुक उमेदवार ११ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकतात.

ही फेलोशिप इस्रोच्या बंगळुरू येथील ‘यू. आर. राव सॅटेलाईट सेंटर’ (URSC) द्वारे दिली जाणार आहे. हे केंद्र सॅटेलाईट तंत्रज्ञानाशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या कामांचे मुख्य केंद्र असून, येथे अंतराळ यानांची डिझायनिंग, निर्मिती, चाचणी आणि संचालन केले जाते. भविष्यातील अनेक अंतराळ मोहिमांचा भाग होण्याची संधी या फेलोशिपच्या माध्यमातून मिळणार आहे.

वयोमर्यादा

इस्रोने जाहीर केलेल्या ‘URSC: 02:2026’ या जाहिरातीनुसार:

उमेदवारांचे कमाल वय २८ वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल. यामध्ये SC/ST उमेदवारांना ५ वर्षे तर OBC उमेदवारांना ३ वर्षे शिथिलता दिली जाईल.

शैक्षणिक पात्रता

उमेदवाराकडे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, PCM (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित), मटेरिअल्स सायन्स किंवा याशी संबंधित विषयात Post-Graduate (पदव्युत्तर) पदवी असणे आवश्यक आहे. शैक्षणिक रेकॉर्ड उत्तम असण्यासोबतच उमेदवाराने NET, GATE किंवा या दर्जाची कोणतीही राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे अनिवार्य आहे.

Who is IPS P. Sundarraj: नक्षलवाद्यांचा थरकाप उडवणारे डॅशिंग आयपीएस पी. सुंदरराज कोण आहेत? पहा एका क्लिकवर

दरमहा किती स्टायपेंड मिळणार?

जेआरएफ (JRF) फेलोशिपचा सुरुवातीचा कालावधी २ वर्षांचा असेल. कामगिरी उत्तम असल्यास किंवा गरजेनुसार हा काळ वाढवला जाऊ शकतो. (JRF आणि SRF मिळून एकूण कालावधी ५ वर्षांपेक्षा जास्त असणार नाही).

स्टायपेंड:

ज्युनिअर रिसर्च फेलो (JRF): दरमहा ३७,००० रुपये स्टायपेंड दिला जाईल.

सिनियर रिसर्च फेलो (SRF): प्रमोशन झाल्यानंतर दरमहा ४२,००० रुपये दिले जाऊ शकतात.

निवड प्रक्रिया: शैक्षणिक पात्रता आणि अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना आधी शॉर्टलिस्ट केले जाईल आणि त्यानंतर इंटरव्ह्यू (मुलाखत) द्वारे अंतिम निवड केली जाईल.

UGC NET Admit Card 2026: यूजीसी नेट परीक्षेचे हॉल तिकीट जारी! प्रवेशपत्र डाऊनलोड करायच्या सोप्या स्टेप्स पहा एका क्लिकवर…

अर्ज कसा करावा? (How to Apply)

१. सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ apps.ursc.gov.in वर जा.
२. होमपेजवर दिलेल्या ‘Recruitment’ या सेक्शनवर क्लिक करा.
३. त्यानंतर ‘JRF Fellowship’ वर क्लिक करून सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.
४. तुमच्या पात्रतेनुसार JRF-E1, JRF-E2, JRF-E3 यांपैकी योग्य तो पर्याय निवडा.
५. लिंकवर क्लिक करून आपले नाव, ईमेल आयडी आणि इतर सर्व आवश्यक तपशील भरा.
६. तुमचा लेटेस्ट पासपोर्ट साईझ फोटो आणि आवश्यक कागदपत्रे (Documents) अपलोड करा.
७. फॉर्म पूर्ण भरल्यानंतर तो सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आऊट (Print Out) काढून स्वतःकडे सुरक्षित ठेवा.

Web Title: Isro recruitment 2026 stipend eligibility apply online marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • ISRO
  • ISRO Scientists

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.