Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

JEE Advanced 2026: ‘जेईई ॲडव्हान्स्ड’मध्ये मुलींचा ऐतिहासिक विक्रम; पहिल्यांदाच १० हजारांहून अधिक विद्यार्थिनी पात्र!

JEE Advanced 2026: यंदाच्या जेईई ॲडव्हान्स्ड २०२६ च्या निकालाने एक नवा इतिहास रचला आहे. देशातील प्रतिष्ठित आयआयटी (IIT) प्रवेशाच्या शर्यतीत पहिल्यांदाच १०,००० हून अधिक विद्यार्थिनींनी कशी बाजी मारली? जाणून घ्या सविस्तर वृत्त..

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 04, 2026 | 12:45 PM
jee

jee

Follow Us
Follow Us:

JEE Advanced 2026:  यंदाच्या ‘जेईई ॲडव्हान्स्ड’  परीक्षेच्या निकालाने नवा इतिहास रचला आहे. पहिल्यांदाच १०,००० हून अधिक विद्यर्थिनींनी भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (IIT) प्रवेशाच्या शर्यंतीत आपले स्थान पक्के केले आहे. देशातील ‘स्टेम’ (STEM – विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) शिक्षणात मुलींचा सहभागच नाही तर नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. यंदाच्या आकडेवारीनुसार, जेईई ॲडव्हान्स्ड २०२६ उत्तीर्ण झालेल्या एकूण महिला उमेद्वारांपैकी सुमारे एक चतुर्थांश (२५%) विद्यार्थिनी यशस्वी झाल्या आहेत, जो आतापर्यंतचा सर्वात मोठा टक्का आहे.

वास्तविक पाहता आयआयटी संस्थांमध्ये मुलींसाठी लागू करण्यात आलेल्या अतिरिक्त जागांच्या योजनेमुळे ही वाढ झाली आहे. यावर्षी या परीक्षेला तब्बल ४०,५६२ विद्यर्थिनी बसल्या होत्या. यामध्ये उत्तीर्ण मुलीचे प्रमाण २४.९ टक्के राहिले आहे. यावर्षी गेल्या काही वर्षाच्या तुलनेत विद्यार्थिनीच्या संख्येत २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Khan Sir News: खान सरांच्या कोचिंगवरील हल्ल्याने खळबळ; बिहारमध्ये चालतो तब्बल ‘इतक्या’ हजार कोटींचा कोचिंग व्यवसाय

यंदा सुमारे ५६ हजार उमेद्वारांनी जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेत यश मिळवून ‘कॉमन रँक लिस्ट’मध्ये (CRL) स्थान मिळवले आहे.

१० हजार मुली पात्र, पण आयआयटीमधील जागा मर्यादित

यंदा १० हजारहून अधिक विद्यार्थिनींनी जेईईच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले असले तरी यामुळे आयआयटीमधील सीट पक्की झाली असे नाही. देशात एकूण आयआयटी संस्था असून तेथे सुमारे २० हजार जागा उपलब्ध आहेत. जागांची संख्या मर्यादित असल्याने गुणवत्ता यादीत स्थान मिळवूनही प्रत्येक विद्यार्थ्यांला आयआयटीमध्ये प्रवेश मिळवणे कठीण आहे. अशा परिस्थितीत आयआयटीऐवजी विद्यार्थी देशातील नामांकित संस्थामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पात्र ठरतात. त्यांना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी किंवा इंडियन इन्टिट्यूट (NIT) ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी(IIIT) मध्ये प्रवेश मिळू शकतो.

Inspiring Story: दीड वर्षाच्या मुलीला सोडून मसुरीत कडक प्रशिक्षण; पुण्याच्या डॉ. युगंधरा भोंडे बनल्या क्लास वन ऑफिसर..

मुलींच्या यशाचा आलेख चढताच

गेल्या अनेक वर्षापासून जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेत मुलींच्या यशाच्या टक्केवारीत सातत्याने वाढ होत आहे. वर्ष २०१८ मध्ये केवळ १३.४७ टक्के मुली आयआयटी प्रवेशासाठी पात्र ठरल्या होत्या. परंतु त्यानंतर हा आलेख सतत वरच्या दिशेने चढता (सकारात्मक) आहे. यंदा तर जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेत यशस्वी होणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढून तब्बल २५ टक्क्यांच्या जवळ पोहचले आहे.

Web Title: Jee advanced 2026 results girl candidates create history iit admission rank list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • achieve
  • Girl
  • JEE exam

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.