Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

JEE Advanced Registration 2026 Apply Last Date: आयआयटी प्रवेशासाठी अर्ज केला का? उद्या आहे शेवटची संधी!

JEE Advanced Registration Last Date:तुम्ही जेईई मेन परीक्षा उत्तीर्ण केली आहे का? देशातील प्रतिष्ठित आयआयटी संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्याची तुमची इच्छा आहे? मग अर्जाची लिंक आणि स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया जाणून घ्या...

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 01, 2026 | 02:46 PM
jee

jee

Follow Us
Close
Follow Us:
  • जेईई ॲडव्हान्स्ड (JEE Advanced 2026) परीक्षेची नोंदणी  कशी करावी.
  • जेईई ॲडव्हान्स्ड या परिक्षेला कोण करू शकतो अर्ज?
  • ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख
JEE Advanced Registration 2026 Apply Last Date:  ज्या विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड असते. त्यांच्या रचनात्मकतेला वाव अभियांत्रिकी क्षेत्रात मिळू शकतो. अलीकडेच आपल्या देशात अनेक मुले कल हा या क्षेत्राकडे दिसून येत आहे.

ज्या विद्यार्थ्यांना स्वत:चे करियर इंजिनिअरिंग क्षेत्रात करायचे आहे. त्यांनी प्रथम जेईई ॲडव्हान्स्ड (JEE Advanced 2026) परीक्षेची नोंदणी करणे आवश्यक आहे. या परिक्षेत सहभागी होऊन पास झालेल्या विद्यार्थ्यांना देशातील आघाडीच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये  (IIT) प्रवेश मिळू शकतो. जर तुमचेही स्वप्न आयआयटी संस्थेत प्रवेश मिळवून इंजिनीयरिंग क्षेत्रात करियर करायचे असेल तर त्यांनी त्वरित जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेसाठी अर्ज करा.

कामगारांच्या संघर्षाची ही कहाणी तुम्हाला माहिती आहे का?आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त २०२६ ; जाणून घ्या रंजक इतिहास..

‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

पात्र उमेद्वारांनी या परीक्षेसाठी नोंदणी लवकरात लवकर करावी. कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मे २०२६ आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच अर्जाचे शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख ४ मे २०२६ आहे

कोण करू शकतो या परिक्षेला अर्ज?

या परिक्षेसाठी तेच उमेदवार पात्र आहेत ज्यांनी जेईई मेन (JEE Main 2026) परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली आहे. जेईई मेन परीक्षेतील पहिल्या रँकमधील २.५ लाख उमेद्वार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. तसेच पात्र उमेद्वार ऑनलाईन प्रक्रियेद्वारे आपली नोंदणी पूर्ण करू शकतात.

NEET UG 2026 Exam Day Instructions: केंद्रावर जाण्यापूर्वी ‘हे’ नियम वाचलेत का? अन्यथा प्रवेश नाकारला जाऊ शकतो!

जेईई ॲडव्हान्स्डसाठी अर्ज कसा करावा?

  • सर्व प्रथम जेईईच्या अधिकृत संकेतस्थळाला (वेबसाइट) ac.in भेट द्या.
  • या होमपेजवर तुम्हाला ‘JEE Advanced 2026 Registration Form’ अशी लिंक दिसेल त्यांवर क्लिक करा.
  • त्यानंतर विद्यार्थ्यांनी जेईई परीक्षेचा मेन अर्ज क्रमांक (Application Number) आणि पासवर्ड टाकावा
  • लॉगिन केल्यावर अर्जाचा फॉर्म ओपन होईल.
  • त्यामध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती अचूक भरावी.
  • आवश्यक प्रमाणपत्रे (Category Certificate) अपलोड करून फॉर्म सबमिट करावा.

Web Title: Jee advanced registration 2026 apply last date iit admission process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • education
  • exam tips
  • JEE exam

संबंधित बातम्या

१२ वर्षांनंतर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत मोठी वाढ! नेमका कोणाला आणि किती मिळणार लाभ?
1

१२ वर्षांनंतर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत मोठी वाढ! नेमका कोणाला आणि किती मिळणार लाभ?

शिक्षणासाठी कर्ज घेताय? त्याआधी ‘हे’ धोके समजून घ्या, अन्यथा करिअरच्या सुरुवातीलाच येईल तणाव!
2

शिक्षणासाठी कर्ज घेताय? त्याआधी ‘हे’ धोके समजून घ्या, अन्यथा करिअरच्या सुरुवातीलाच येईल तणाव!

रट्टा मारण्याची पद्धत बंद? सीबीएसईच्या ‘या’ नवीन नियमांमुळे विद्यार्थ्यांना भरभरून गुण का मिळताहेत?
3

रट्टा मारण्याची पद्धत बंद? सीबीएसईच्या ‘या’ नवीन नियमांमुळे विद्यार्थ्यांना भरभरून गुण का मिळताहेत?

परदेशात एमबीए करण्याचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या जगातील प्रथम क्रमांकाच्या बिझनेस स्कूलमधील प्रवेशाची नेमकी प्रक्रिया?
4

परदेशात एमबीए करण्याचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या जगातील प्रथम क्रमांकाच्या बिझनेस स्कूलमधील प्रवेशाची नेमकी प्रक्रिया?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.