Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Student Well Being Report: अभ्यासात अव्वल पण मनात प्रचंड ताण; विद्यार्थिनींमध्ये का वाढतेय नैराश्य?

Student Well Being Pulse Report 2025-26: आयसी-३ इन्स्टिट्यूट आणि CISCE च्या 'स्टुडंट वेल बीइंग पल्स रिपोर्ट २०२५-२६' नुसार, मुली शाळेत आनंदी असल्या तरी आत्मविश्वास, मानसिक शांतता आणि एंग्जायटीच्या बाबतीत मुलांच्या तुलनेत मागे असल्याचे समोर आले आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 06, 2026 | 07:38 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • ‘स्टुडंट वेल बीइंग पल्स रिपोर्ट २०२५-२६’ कोणी जारी केला आहे?
  • शांत राहण्यात आणि प्रेरणेमध्येही मोठा फरक
  • विद्यार्थिनींमध्ये चिंता आणि नैराश्याचे वाढले प्रमाण
Student Well Being Pulse Report 2025-26:शाळांमधील अभ्यास आणि चांगल्या कामगिरीनंतरही विद्यार्थिनींच्या आत्मविश्वाबाबत आणि मानसिक शांततेबाबत एक धक्कादायक सर्वेक्षणाचा अहवाल समोर आला आहे. आयसी-३ इन्स्टिट्यूट आणि कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट परीक्षा (CISCE) यांच्या संयुक्त विद्यमाने जारी करण्यात आलेल्या ‘स्टुडंट वेल बीइंग पल्स रिपोर्ट २०२५-२६’ मध्ये ही बाब समोर आली आहे. मुली जरी मुलांच्या तुलनेत शाळेत जास्त आनंदी असल्याचे सांगत असल्या, तरी जेव्हा आत्मविश्वास, प्रेरणा आणि मानसिक शांततेचा प्रश्न येतो, तेव्हा परिस्थिती अत्यंत चिंताजनक होते. देशभरातील ८,५१५ विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या या सर्वेक्षणामुळे शाळांमधील मुलांच्या भावनिक स्थितीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार, सुमारे ६२ टक्के मुलींनी असे मान्य केले की त्या शाळेत नेहमी आनंदी असतात, तर असा अनुभव असणाऱ्या मुलांची आकडेवारी ५८ टक्के आहे. असे असले तरी, आनंदाच्या या भावनेच्या उलट आत्मविश्वासाच्या बाबतीत चित्र पूर्णपणे भिन्न दिसते. वास्तविक, केवळ ५२ टक्के मुलीच स्वतःमध्ये वारंवार किंवा नेहमी आत्मविश्वास असल्याचा अनुभव घेतात, तर मुलांमध्ये हा आकडा ६४ टक्के आहे. सर्वात चिंताजनक गोष्ट म्हणजे, २२ टक्के मुलींनी असे सांगितले की त्यांना कधीही स्वतःमध्ये आत्मविश्वास वाटत नाही, तर मुलांमध्ये हा आकडा फक्त १४ टक्के आहे.

MPSC Group C Exam 2026: विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! MPSC गट-क परीक्षेची पदसंख्या तब्बल…

शांत राहण्यात आणि प्रेरणेमध्येही मोठा फरक

सर्वेक्षणातील आकडेवारी दर्शवते की, विद्यार्थिनींमधील आत्मविश्वासाची कमी असण्याची ही दरी मानसिक शांतता आणि प्रेरणेच्या स्तरावरही स्पष्टपणे जाणवते. केवळ ४२ टक्के मुली वारंवार किंवा नेहमी स्वतःला शांत आणि तणावमुक्त अनुभवतात, तर ५३ टक्के मुले असे अनुभवतात. याशिवाय, २८ टक्के मुलींनी कबूल केले आहे की त्या क्वचितच शांत राहू शकतात, तर शांत राहणारे मुले २२ टक्के होते. तसेच, कोणतेही काम करण्यासाठी ५५ टक्के मुली नेहमी मोटिव्हेट असल्याचा अनुभव घेतात, तर मुलांमध्ये हे प्रमाण ६१ टक्के आहे.

Ramayana Movie Cast Education: ‘रामायण’ चित्रपटातील स्टार्स नेमके किती शिकलेत? जाणून घ्या एका क्लिकवर..

विद्यार्थिनींमध्ये चिंता आणि नैराश्याचे वाढलेले प्रमाण

सकारात्मक भावनांच्या कमतरतेसोबतच मुलींना नकारात्मक भावनांचाही जास्त सामना करावा लागत आहे. अहवालानुसार, ३३ टक्के मुली वारंवार किंवा नेहमी चिंताग्रस्त असल्याचा अनुभव घेतात, तर असा अनुभव असणारी मुले केवळ २३ टक्के आहेत. तसेच, ३६ टक्के मुलींनी वारंवार हताश वाटत असल्याची कबुली दिली आहे, तर मुलांमध्ये हे प्रमाण २८ टक्के आहे. याशिवाय, सर्वेक्षणात विद्यार्थिनींमध्ये ऊर्जेची कमतरता आणि सतत उदास राहण्याच्या तक्रारी देखील अधिक प्रमाणात आढळल्या आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: 'स्टुडंट वेल बीइंग पल्स रिपोर्ट २०२५-२६' कोणी जारी केला आहे?

    Ans: हा अहवाल आयसी-३ इन्स्टिट्यूट आणि कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट परीक्षा (CISCE) यांच्या संयुक्त विद्यमाने जारी करण्यात आला आहे.

  • Que: सर्वेक्षणात आत्मविश्वासाच्या बाबतीत काय समोर आले आहे?

    Ans: सुमारे ६२ टक्के मुली शाळेत आनंदी असल्याचे मानतात, परंतु केवळ ५२ टक्के मुलींमध्येच आत्मविश्वास दिसून आला असून, २२ टक्के मुलींना कधीही आत्मविश्वास वाटत नाही.

  • Que: विद्यार्थिनींमध्ये कोणत्या नकारात्मक भावनांचे प्रमाण अधिक आढळले आहे?

    Ans: अहवालानुसार, ३३ टक्के मुलींना सतत चिंता (एंग्जायटी) आणि ३६ टक्के मुलींना हताशपणाचा (फ्रस्ट्रेशन) सामना करावा लागतो, जे मुलांपेक्षा अधिक आहे.

Web Title: Student well being pulse report girls confidence mental health sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 07:38 AM

Topics:  

  • education
  • mental health
  • School Students

संबंधित बातम्या

Kalyan College News: के. एम. अग्रवाल महाविद्यालयात २८ वर्षांपासून नियुक्त्यांचा कथित ‘खेळ’; प्राचार्यांसह १२ जणांवर गुन्हा दाखल
1

Kalyan College News: के. एम. अग्रवाल महाविद्यालयात २८ वर्षांपासून नियुक्त्यांचा कथित ‘खेळ’; प्राचार्यांसह १२ जणांवर गुन्हा दाखल

SCERT Idol Teachers List 2026-27: राज्यातील ‘आयडॉल शिक्षकां’ची यादी जाहीर! ४,४८४ शिक्षकांची निवड; ‘हा’ जिल्हा राज्यात अव्वल
2

SCERT Idol Teachers List 2026-27: राज्यातील ‘आयडॉल शिक्षकां’ची यादी जाहीर! ४,४८४ शिक्षकांची निवड; ‘हा’ जिल्हा राज्यात अव्वल

Ramayana Movie Cast Education: ‘रामायण’ चित्रपटातील स्टार्स नेमके किती शिकलेत? जाणून घ्या एका क्लिकवर..
3

Ramayana Movie Cast Education: ‘रामायण’ चित्रपटातील स्टार्स नेमके किती शिकलेत? जाणून घ्या एका क्लिकवर..

JEE Main 2027 Registration: अर्जात चूक झालीय का? टेन्शन फ्री होऊन भरा नवीन फॉर्म; जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा आणि नियम
4

JEE Main 2027 Registration: अर्जात चूक झालीय का? टेन्शन फ्री होऊन भरा नवीन फॉर्म; जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा आणि नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.