JEE MAIN- (फोटो सौजन्य- PINTEREST)
जेईई मेन सेशन-2 ची परीक्षा आज पासून सुरु झाली आहे. विध्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर एका तास आधी पोहोचण्याचा निर्देश दिला आहे. परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरु होण्याच्या अर्ध्या तास आधी एन्ट्री बंद करण्यात येणार.सकाळी ९ वाजता सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी सकाळी ७ ते ८.३० वाजेपर्यंत प्रवेश दिला जाईल, असे एनटीएने म्हटले आहे. त्याच वेळी, दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत होणाऱ्या परीक्षेसाठी दुपारी १ ते २.३० वाजेपर्यंत प्रवेश दिला जाईल. उशिरा येणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. २, ३ आणि ४ एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षांचे प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहेत. ही परीक्षा राष्ट्रीय चाचणी संस्थेकडून (एनटीए) २ ते ९ एप्रिल दरम्यान १० शिफ्टमध्ये घेतली जाईल. देशातील आणि परदेशातील ३३१ शहरांमध्ये परीक्षेसाठी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. तपासणी आणि बायोमेट्रिक तपासणीनंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला.
Ghibli: घिबली, जिबली की गिबली? नेमका उच्चार जाणून घ्यायचाय? मग आमची बातमी वाचाच…
जीन्सचे काय आहेत नियम
अनेक विध्यार्थी जीन्स घालायचे की नाही यात कंफ्यूज आहे. विध्यार्थी परीक्षा द्यायला जीन्स घालून येऊ शकता. मात्र एनटीएने म्हंटल की कपडे कंफर्टेबल असले पाहिजे. कपड्यांमध्ये मोठे बटन नसले पाहिजे. तपासणी दरम्यान समस्या निर्माण करू शकणाऱ्या वस्तू टाळाव्यात यावे असेही सांगण्यात आले आहे. विध्यार्थ्यानी धातूच्या वस्तू किंवा अॅक्सेसरीज घालणे टाळावे. कपडे हवामानानुसार आणि हलके असावेत. बकल किंवा धातूचे भाग असलेले कपडे टाळावे.
टॉयलेट ब्रेक वर नियम
या वेळेस परीक्षेच्या मधात टॉयलेट जाण्यास देखील कठीण नियम आहेत. जर कोणता विध्यार्थी परीक्षेच्या मधात टॉयलेट ब्रेक घेत असणार तर त्याची पुन्हा पडताळणी करण्यात येईल. बायोमेट्रिक हजेरीतून जावे लागेल. ऍडमिट कार्डमध्ये स्पष्ट लिहिण्यात आले आहे कि जर कोणता विध्यार्थी परीक्षेच्या मधात टॉयलेट ब्रेक घेत असेल तर त्याची पुन्हा पडताळणी होणार आणि बायोमेट्रिक हजेरी देखील घेतली जाणार.
प्रवेशपत्रात दिलेल्या बार कोड रीडरद्वारे विद्यार्थ्यांना लैब वाटप केल्या जातील. विद्यार्थ्याने प्रवेशपत्रात स्व-घोषणापत्राचा नमुना, त्याच्या डाव्या अंगठ्याचा ठसा आणि छायाचित्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी मूळ ओळखपत्र, स्वतः भरलेला घोषणापत्र, पारदर्शक पेन, स्वतःचा फोटो, पारदर्शक पाण्याची बाटली सोबत आणावी. ओळखपत्राच्या प्रती किंवा मोबाईलवरून काढलेल्या फोटोशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांना कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट सोबत आणण्याची परवानगी राहणार नाही.
आधार नसल्यावर घोषणा पात्र द्यावे लागेल
जेईई मेन अर्जादरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी आधार क्रमांकासह अर्ज केलेला नाही, त्यांना प्रवेशपत्रात दिलेले हमीपत्र भरावे लागेल आणि ते सोबत घेऊन जावे लागेल. परीक्षेच्या वेळी हे हमीपत्र दाखवल्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जाईल.
ड्रेस कोड गाइडलाइंस
जेईई मेन २०२५ ची परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी, स्पष्ट ड्रेस कोड मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. जरी कोणताही अनिवार्य ड्रेस कोड नाही, परंतु सुरक्षा तपासणी दरम्यान गैरसोय टाळण्यासाठी उमेदवारांनी विशिष्ट नियमांचे पालन केले पाहिजे. ड्रेस कोड साधेपणा
आणि आरामावर लक्ष केंद्रित करते. तपासणी दरम्यान समस्या निर्माण करू शकणाऱ्या वस्तू टाळाव्यात असे सांगण्यात आले आहे. उमेदवारांनी धातूच्या वस्तू किंवा अॅक्सेसरीज घालणे टाळावे असे म्हटले आहे. कपडे हवामानानुसार आणि हलके असावेत.
पुरुष विध्यार्त्यांसाठी नियम
महिला उमेदवारांसाठी
जेईई मेन परीक्षाएं खत्म होने के बाद दोनों सत्रों के बेस्ट एनटीए स्कोर के आधार पर स्टूडेंट्स की रैंक जारी की जाएगी। जेईई मेन परिणाम में पहले 2,50,000 रैंक हासिल करने वाले उम्मीदवार जेईई एडवांस टेस्ट के लिए आवेदन करने के पात्र होंगे। जेईई एडवांस के जरिए आईआईटी में दाखिला मिलता है। आईआईटी एंट्रेंस जेईई एडवांस्ड भी वही दे सकेगा जिसके 12वीं में कम से कम 75 फीसदी मार्क्स होंगे। या फिर संबंधित बोर्ड एग्जाम में टॉप 20 परसेंटाइल उम्मीदवारों में से एक होंगे।
या गोष्टी सोबत घेऊन जा
जेईई मेन परीक्षा पूर्ण झाल्यानंतर, दोन्ही सत्रांमधील सर्वोत्तम एनटीए गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचा क्रमांक जाहीर केला जाईल. जेईई मेन निकालात पहिले २,५०,००० रँक मिळवणारे उमेदवार जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. आयआयटीमध्ये प्रवेश जेईई अॅडव्हान्स्डद्वारे दिला जातो. बारावीत किमान ७५% गुण असलेलेच आयआयटी प्रवेश परीक्षा जेईई अॅडव्हान्स्डसाठी बसू शकतील. किंवा संबंधित बोर्ड परीक्षेत टॉप २० पर्सेंटाइल उमेदवारांमध्ये असेल.
रेल्वेत नोकरी करण्याची संधी! ९९०० लोको पायलट पदांसाठी होणार भरती; लवकर करा अर्ज