Ghibli (फोटो सौजन्य- पिंटरेस्ट)
आता नवीन ट्रेंड सोशल मीडियावर सुरु आहे. तो म्हणजे Ghibli. हा ट्रेंड जवळपास लहान्यापासून मोठ्यांनी आणि मोठं मोठ्या सेलिब्रिटी पासून राजकारण्यांनी वापरला आहे. आपली कार्टून स्टाईल फोटो आपल्या इंटरनेट वर प्रत्येक व्यक्ती शेअर करत आहे आणि अद्याप काहींना याला बनवता येत नाही आहे. हा नाव Ghibli याची चर्चा सगळी कडे आहे. परंतु अनेकांना Ghibli या नावाचा उच्चार माहिती नाही आहे. चला मग जाणून घेऊयात या नावाचा बरोबर उच्चार काय आहे.
Ghibli हा जपानी शब्द आहे. तिथे याचा बरोबर उच्चार जिबली आहे. जपानी भाषेत जी (G) शब्दासाठी ध्वनि जे (J) सारखी वापरली जाते. तसेच ज्या देशात इंग्रजी बोलली जाते तिथे Ghibli ला घिब्ली आणि गिबली बोलले जाते. या शब्दाचे वेग वेगळ्या उच्चारामुळे लोक कंप्यूज झाले आहेत. याचा बरोबर उच्चार तस तर जिबली असायला पाहिजे. भारतात याला घिबली म्हंटले जाते आहे.
घिबली जगभरात लोकप्रिय
घिबली आर्ट स्टाईलचे फाउंडर हयाओ मियाज़ाकी (Hayao Miyazaki) आहेत. जे जपानी एनिमेटर आणि चित्रपट निर्माते आहे. घिबली नाव इटालियन शब्दातून घेण्यात आला आहे. घिबली म्हणजे “सहारा वाळवंटातील गरम वारा” आहे. मियाज़ाकीने या आर्ट स्टाईलला सुरु केला होत. त्यांनी हा विचार देखील केला नव्हता की हा आर्ट संपूर्ण जग व्यापेल. त्याच्या प्रयत्नांना खरोखरच यश आले आणि घिबली कला शैली जगभरात लोकप्रिय झाली.
घिबलीमध्ये, रंगीत चित्रकला सारख्या कार्टून शैलीमध्ये जादुई थीमसह फोटो तयार केले जातात. जे पाहायला खूप सुंदर दिसते. सर्वत्र लोक घिबलीमध्ये त्यांचे फोटो काढत आहेत. बॉलीवूड सेलिब्रिटी असोत किंवा राजकारणी, सर्वांनी या सुंदर ट्रेंडमध्ये भाग घेतला. तुम्ही ChatGPT वापरून तुमचा स्वतःचा फोटो देखील सहजपणे तयार करू शकता.
अशा प्रकारे तयार करा तुमचा घिब्ली फोटो