Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jobs Safe from AI: रोबोट्स कधीही घेऊ शकणार नाहीत ‘या’ क्षेत्रांतील नोकऱ्यांची जागा; याचे नेमके कारण वाचा एका क्लिकवर.. 

Jobs Safe from AI: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे (AI) नोकऱ्या जाण्याची भीती वाढली असली तरी भावना, अनुभव आणि त्वरित निर्णय घेण्याची क्षमता लागणाऱ्या क्षेत्रांना धोका नाही. जाणून घ्या सर्वात सुरक्षित नोकऱ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 24, 2026 | 12:16 PM
ai and jobs

ai and jobs

Follow Us
Follow Us:

Jobs Safe from AI:आज जगभरात आर्टिफिशियल इंटिलिजन्स (AI) मुळे नोकऱ्यांवर गदा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ऑफिसपासून फॅक्टरीपर्यंत एआयचा वापर वाढला असला तरी प्रत्येक काम  AI करू शकत नाही. ज्या कामांमध्ये मानवी विचार भावना, अनुभव, विश्वास आणि त्वरित निर्णय घेण्याची क्षमता लागते, अशा नोकऱ्या पुढील अनेक दशके सुरक्षित राहतील. रिसर्च एजन्सीच्या मते, एआय कामे सोपे करू शकते. परंतु, माणसांची जागा पूर्णपणे घेऊ शकत नाही. अशाच सुरक्षित क्षेत्रांबद्दल आज आपण जाणून घेऊया.

नर्स आणि हेल्थकेअर वर्कर्स (Nurses & Healthcare Workers)

रुग्णालयात रुग्णाची प्रकृती कधीही बदलू शकते. आशा वेळी नर्स केवळ रुग्णाला औषध न देता, त्याच्या कुटंबाला मानसिक आधारही देते आणि ती रूग्णाची काळजी घेते. येथे एआय फक्त रिपोर्ट ठेवणे आणि औषधांची नोंद ठेवण्यापुरते मर्यादित असेल.

सायकॉलॉजिस्ट आणि समुपदेशक (Psychologists & Counselors)

मानसिक आरोग्याशी संबंधित कामे ही तांत्रिक नसून मानवी भावना समजून घेण्याची असतात. तणाव किंवा नैराश्यातून जाणाऱ्या व्यक्तीला सहानभुती आणि विश्वासाची गरज असते. ही गरज फक्त मानव किंवा समुपदेशकच पूर्ण करू शकतो.

CBSE Fake News Alert: सीबीएसई बोर्डाच्या १० वी आणि १२ वी च्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन खरोखरच रद्द? जाणून घ्या सत्य!

शिक्षक (Teachers & Educators)

कोणत्याही शिक्षकाचे काम हे केवळ मुलांना शिकवणे, नसून मुलांना चांगला माणूस बनवणे हे असते. लहान मुले शिक्षकांच्या प्रेम, शिस्त आणि वर्तनातून शिकतात. AI स्मार्ट लर्निंग देऊ शकते. पण भावनिक पाठबळ आणि योग्य मार्गदर्शन केवळ माणूसच देऊ शकतो.

 क्रिएटिव्ह डायरेक्टर्स आणि लेखक (Creative Directors & Authors)

क्रिएटिव्हिटी ही मानवी विचार आणि अनुभवातून जन्माला येते. एआय हे त्याच्याकडे संग्रहित माहितीवर प्रक्रिया करून आशय देते. मात्र, लेखक समाज, संस्कृती आणि मानवी भावना समजून कल्पना मांडतात.

डॉक्टर आणि सर्जन (Doctors & Surgeons)

डॉक्टर केवळ रिपोर्ट पाहून नव्हे तर रुग्णाची पार्श्वभूमी आणि भावना समजून उपचार करतात.त्यामुळे त्यांची जागा एआय घेऊ शकत नाही.

Indian Navy : १२ वी उत्तीर्ण तरुणांना नौसेनेत सुवर्णसंधी; पात्रता आणि अर्ज प्रक्रिया पहा एका क्लिकवर..

नेतृत्व आणि मॅनेजर्स

नेतृत्व केवळ डेटावर चालत नसून कठीण काळातील निर्णयांवर अवलंबून असते. लीडर लोकांचे मन जिंकतो व जोखीम पत्कारतो.

तसेच कलाकार आणि हस्तकलातज्ञ हे अत्यंत संवेदनशीलपणे ऐतिहासिक वास्तूंची दुरुस्ती करतात. तसेच आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशामक क्षेत्रातील लोक, ज्यांना प्रसंगावधानाचे भान आहे. कम्युनिटी लीडर्स आणि मध्यस्थ, जे लोकांच्या भावभावना समजून घेऊन काम करतात. त्यांच्या नोकऱ्या एआय काढून घेऊ शकत नाही

 

Web Title: Jobs safe from ai automation human skills

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 12:16 PM

Topics:  

  • ai
  • AI health
  • Human Skull

संबंधित बातम्या

Lilavati Hospital Robotic O-Arm: लीलावती हॉस्पिटलमध्ये स्पाईन सर्जरीचा नवा अध्याय! AI-सक्षम रोबोटिक O-Arm तंत्रज्ञानाची एन्ट्री
1

Lilavati Hospital Robotic O-Arm: लीलावती हॉस्पिटलमध्ये स्पाईन सर्जरीचा नवा अध्याय! AI-सक्षम रोबोटिक O-Arm तंत्रज्ञानाची एन्ट्री

डान्सर-कोरिओग्राफर Avi Payal  यांचा मनोरंजनविश्वात डंका! नव्या प्रोजेक्ट्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा
2

डान्सर-कोरिओग्राफर Avi Payal यांचा मनोरंजनविश्वात डंका! नव्या प्रोजेक्ट्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा

Advertising Guidelines : ग्राहकांची दिशाभूल थांबणार! डीपफेक अन् बनावट जाहिरातींवर आता ASCI ची करडी नजर; लागू होणार नवीन नियम
3

Advertising Guidelines : ग्राहकांची दिशाभूल थांबणार! डीपफेक अन् बनावट जाहिरातींवर आता ASCI ची करडी नजर; लागू होणार नवीन नियम

ChatGPT वापरत असाल तर लक्ष द्या! सुरक्षेवरून मोठा वाद, OpenAI विरोधात कोर्टात धाव
4

ChatGPT वापरत असाल तर लक्ष द्या! सुरक्षेवरून मोठा वाद, OpenAI विरोधात कोर्टात धाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.