Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Missing Woman Found : अडीच वर्षांपासून बेपत्ता असलेली महिला सापडली! ChatGPT अन् गुगलची कमाल

Missing Woman Found : एआय आणि गुगल सर्चच्या मदतीने अडीच वर्षांपूर्वी घरातून बेपत्ता झालेल्या झुलेखा शेख यांचा शोध घेण्यात यश आले आहे. जीवन आनंद संस्थेच्या टीमने ChatGPT आणि Google Search च्या सहाय्याने त्यांच्या मूळ गावाचा शोध लावला.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 16, 2026 | 09:28 PM
AI and Google Help Find Missing Woman After 2.5 Years in Maharashtra ( महाराष्ट्रात अडीच वर्षांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा शोध लागला; एआय (AI) आणि गुगलची मदत ठरली मोलाची ) फोटो सौजन्य AI

AI and Google Help Find Missing Woman After 2.5 Years in Maharashtra ( महाराष्ट्रात अडीच वर्षांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा शोध लागला; एआय (AI) आणि गुगलची मदत ठरली मोलाची ) फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • झुलेखा शेख या मानसिक तणावामुळे घरून निघाल्या होत्या  
  • झुलेखा शेख यांचा कसा लागला शोध 
  • पोलिसांच्या मदतीने संस्थाच्या टीमने त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला 
Missing Woman Found : आता एआयचा जमाना आला असून एआयने आता प्रत्येक क्षेत्रात आपली पावले रोवली आहेत. आता प्रत्येक क्षेत्रात एआयचा वापर केला जातोय. अगदी अशक्य वाटणारे कामही शक्य केले जात आहे. अशातच आता एआयने आणि गुगलच्या मदतीने चक्क अडीच वर्षांपूर्वी घरातून हरवलेल्या महिलेला शोधून काढले आहे.नेमका हा प्रकार काय आहे.

Chatgpt मुळे आणि संस्थेच्या सदस्यांनी त्या महिलेकडून तिच्या गावाविषयी, कुटुंबाविषयी आणि भूतकाळाविषयी थोडी माहिती गोळा केली. या माहितीच्या आधारे, डिजिटल माध्यमांवर शोधमोहीम सुरू करण्यात आली.

झुलेखा शेख या मानसिक तणावामुळे घरून निघाल्या होत्या

नेमक काय घडलं ? झुलेखा शेख या मानसिक तणावामुळे घरून निघाल्या होत्या. ३ एप्रिल २०२४ रोजी त्या मुंबईत पोलिसांना मिळाल्यानंतर, कुर्ला न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पांडूर येथील ‘संविता आश्रम’ (जीवन आनंद संस्था) येथे ठेवण्यात आले होते.

Wai Sugarcane Transport : ऊस वाहतुकीचा बेफिकीर कारभार आणखी किती जीव घेणार?; रिफ्लेक्टरविना ट्रॉल्या बनताहेत मृत्यूचे सापळे

झुलेखा शेख यांचा कसा लागला शोध

‘जीवन आनंद संस्था’चे ट्रस्टी किसन चौरे आणि त्यांच्या टीमने झुलेखा यांच्याशी सातत्याने संवाद साधून त्यांच्या गावाविषयी, कुटुंबाविषयी आणि भूतकाळाविषयी काही तुटपुंज्या आणि अस्पष्ट माहिती गोळा केली.
यासाठी माहितीचा आणि काही स्थानिक संकेतांचा वापर करून टीमने ChatGPT आणि Google Search चा वापर करुन AI च्या मदत घेण्यात आली. एआयने या अपूर्ण माहितीचे विश्लेषण करून त्या महिलेचे मूळ गाव परभणी असल्याचे शोधून काढले.

पोलिसांच्या मदतीने संस्थाच्या टीमने त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला

परभणी येथील ‘निर्भया पथक’ पोलिसांच्या मदतीने संस्थाच्या टीमने त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. अडीच वर्षांनंतर कुटुंबियांशी फोनवर बोलल्यानंतर, त्यांचे पती मुखिद शेख ९ नोव्हेंबर रोजी संविता आश्रमात पोहोचले आणि झुलेखा यांना सन्मानाने घरी घेऊन गेले.

Sugarcane Farmers Protest :  शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम द्या! साताऱ्यात ऊसदरासाठी संघर्ष

Web Title: Ai chatgpt google search helps find missing woman zulekha sheikh after 2 years sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 09:28 PM

Topics:  

  • ai
  • chatgpt
  • Google Search
  • Missing Case

संबंधित बातम्या

AI in Education: अभ्यास करताना  AI चा वापर करताय? मग भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम
1

AI in Education: अभ्यास करताना AI चा वापर करताय? मग भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम

AI Revolution in Healthcare : कर्करोग, अल्झायमर होणार इतिहासजमा? एआयमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती होण्याची शक्यता
2

AI Revolution in Healthcare : कर्करोग, अल्झायमर होणार इतिहासजमा? एआयमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती होण्याची शक्यता

UWA India: AI मुळे बदलणार व्यवसायाचे भविष्य! मुंबईत UWA चा MBA ॲडमिशन डे; विद्यार्थ्यांना जागतिक शिक्षणाची संधी
3

UWA India: AI मुळे बदलणार व्यवसायाचे भविष्य! मुंबईत UWA चा MBA ॲडमिशन डे; विद्यार्थ्यांना जागतिक शिक्षणाची संधी

Asus Zenbook 14 Series भारतात लॉन्च; 33 तासांच्या बॅटरी बॅकअपचा कंपनीचा दावा : किंमत जाणून घ्या
4

Asus Zenbook 14 Series भारतात लॉन्च; 33 तासांच्या बॅटरी बॅकअपचा कंपनीचा दावा : किंमत जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.