Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : जिल्ह्यातील 72 विद्यार्थी इस्त्रोकडे रवाना; शिष्यवृत्तीत पास झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश

 जिल्हा नियोजनमधून नाविन्यपूर्ण योजनेतंर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्यातील या पहिल्या अभिनव उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 72 विद्यार्थ्यांची पहिली तुकडी विमानतळावरून विमानाने इस्त्रोकडे रवाना झाली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 10, 2026 | 04:05 PM
Kolhapur News : जिल्ह्यातील 72 विद्यार्थी इस्त्रोकडे रवाना; शिष्यवृत्तीत पास झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश
Follow Us
Close
Follow Us:
  • जिल्ह्यातील 72 विद्याथी इस्त्रोकडे रवाना;
  • शिष्यवृत्तीत पास झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश
कोल्हापूर :   जिल्हा नियोजनमधून नाविन्यपूर्ण योजनेतंर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्यातील या पहिल्या अभिनव उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 72 विद्यार्थ्यांची पहिली तुकडी विमानतळावरून विमानाने इस्त्रोकडे रवाना झाली. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील समाज कल्याण विभागातंर्गत येणाऱ्या चार अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींच्या पन्हाळा तालुक्यातील मसूद माले, शिरोळ, राधानगरी आणि गगनबावडा येथील शाळेमधील विद्यार्थ्यांची इस्रोच्या या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश प्राप्त करणाऱ्या गुणवंत, होतकरू आणि जिज्ञासू विद्यार्थ्यांचा यामध्ये प्राधान्याने समावेश आहे. यावेळी समाज कल्याण पुणे विभागाच्या प्रादेशिक उप आयुक्त, वंदना कोचुरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सचिन साळे, जिल्हा कोषागार अधिकारी अश्विनी नराजे, समाज कल्याण कार्यालय अधीक्षक सचिन पाटील, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक सुप्रिया काळे, समाज कल्याण निरीक्षक सुनील पाटील, अतुल पवार, चित्रा शेंडगे, सुभाष पवार, सचिन परब यांच्यासह सर्व शाळांचे मुख्याध्यापक, पालक उपस्थित होते.

उपग्रह निर्मिती, प्रक्षेपण प्रक्रिया, अंतराळ संशोधनाची माहिती

निवड झालल है विद्याथा बंगळुरू व हृदराबाद यथाल इसा संस्थेतील उपग्रह निर्मिती, प्रक्षेपण प्रक्रिया, अंतराळ संशोधन त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती हे विद्यार्थी घेणार असल्याने विज्ञान आणि संशोधन क्षेत्रामध्ये करिअर करण्याची प्रेरणा त्यांना या दौऱ्यामुळे मिळणार आहे. केवळ पुस्तिकी ज्ञानावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष अनुभवातून है विद्यार्थी तेथील वैज्ञानिक वातावरण अनुभवणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका शाळां मधील सुमारे 280 विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

आता थांबायच नाय! Railway Jobs करू इच्छिणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, 312 पदांसाठी भरती सुरु

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजण्यास मदत

जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्हा नियोजन समितीमधून नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत, राज्यात प्रथमच हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या अभ्यास दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजण्यास मदत होईल असा आशावाद जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी जिल्हाधिका-यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना अभ्यास दौ-यासाठी शुभेच्छा दिल्या. मागासवर्गीय प्रवर्गातील कोणताही विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणाच्या आणि अनुभवाच्या संधीपासून वंचित राहू नये यांची काळजी शासनाने घेतलेली आहे. सामाजिक समानता, संधीची उपलब्धता आणि शैक्षणिक क्रांतीच्या दिशेने टाकलेले सामाजिक न्याय विभागाचे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे असेही ते म्हणाले आहेत.

विद्यापीठात CORS स्टेशन उभारणार, GPS आधारित सर्वेक्षणात अचूकतेचा नवा टप्पा

Web Title: Kolhapur news 72 students from the district leave for isro students who passed the scholarship are included

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 04:04 PM

Topics:  

  • education news
  • ISRO Scientists

संबंधित बातम्या

Engineering Entrance Exams: JEE नाही तर ‘या’ परीक्षामधूनही BTech ला मिळेल अ‍ॅडमिशन
1

Engineering Entrance Exams: JEE नाही तर ‘या’ परीक्षामधूनही BTech ला मिळेल अ‍ॅडमिशन

Pune Education News: दहावी–बारावी परीक्षा केंद्रांवर CCTV सक्ती; खासगी शाळा संस्थाचालकांचा विरोध
2

Pune Education News: दहावी–बारावी परीक्षा केंद्रांवर CCTV सक्ती; खासगी शाळा संस्थाचालकांचा विरोध

“शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या”, ऑनलाइन कामांच्या जाचाविरोधात शिक्षकांचा एल्गार
3

“शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या”, ऑनलाइन कामांच्या जाचाविरोधात शिक्षकांचा एल्गार

Sambhaji Nagar : जिल्हा परिषद शाळेची डिजीटलकडे वाटचाल ; शैक्षणिक माहिती पालकांना मिळणार एका क्लिकवर
4

Sambhaji Nagar : जिल्हा परिषद शाळेची डिजीटलकडे वाटचाल ; शैक्षणिक माहिती पालकांना मिळणार एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.