Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Exam Result : मोठी बातमी! KVS आणि NVS भरतीचे टियर-2 निकाल जाहीर; ‘या’ स्टेप्सद्वारे तपासा निकाल!

KVS NVS Tier 2 Exam Result 2026 Declared: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने KVS आणि NVS भरती अंतर्गत पीजीटी फिजिक्स, वाईस प्रिन्सिपल आणि स्टेनोग्राफर ग्रेड २ चे टियर-२ निकाल जाहीर केले आहेत. निकाल कसा पहावा? जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 25, 2026 | 11:52 AM
exam

exam

Follow Us
Follow Us:

KVS NVS Tier 2 Exam Result 2026 Declared: केंद्रीय विद्यालय संगठन (KVS) आणि नवोदय विद्यालय समिती (NVS) मधील भरतीसाठी आयोजित केलेल्या टियर-2 परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने पीजीटी फिजिक्स, वाईस प्रिन्सिपल आणि स्टेनोग्राफर ग्रेड 2 पदांसाठीचे टियर-2 निकाल घोषित केले आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत टियर-2 परीक्षा २७ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. परीक्षेची फायनल अॅन्सर की सुद्धा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जाहीर करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेत केव्हीएस आणि एनव्हीएसच्या टीचिंग आणि नॉन-टीचिंग पदांचा समावेश आहे.

या पदांचे निकाल झाले जाहीर

सीबीएसीतर्फे जारी करण्यात आलेल्या निकालामध्ये पीजीटी फिजिक्स व्यतिरिक्त नॉन-टीचिंग श्रेणीतील वाईस प्रिन्सिपल आणि स्टेनोग्राफर ग्रेड 2 पदांचा समावेश आहे. याआधीही अनेक पदांचे टियर-2 निकाल वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जाहीर केले गेले आहेत. १७ ऑगस्टपासून सुरू झालेल्या निकाल प्रक्रियेत पीजीटी आणि टीजीटी विषयांचे निकाल जाहीर करण्यात आले. त्यानंतर पीजीटी इकॉनॉमिक्स, पीजीटी हिस्ट्री आणि टीजीटी वर्क एक्सपिरियन्सचे निकाल आले. २१ ऑगस्ट रोजी पीजीटी केमिस्ट्री, असिस्टंट कमिश्नर आणि ज्युनियर असिस्टंटचे निकाल जाहीर करण्यात आले होते. आता पीजीटी फिजिक्स, वाईस प्रिन्सिपल आणि स्टेनोग्राफर ग्रेड 2 चे निकाल जाहीर झाले आहेत.

असा तपासा KVS-NVS टियर-2 निकाल

1. उमेदवार आपला निकाल पाहण्यासाठी KVS-NVS भरतीच्या अर्ज पोर्टलवर जावे.

2. येथे ‘लॉगिन’ या ऑप्शनवर क्लिक करून आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकावा.

3. त्यानंतर कॅप्चा भरून लॉगिन केल्यानंतर संबंधित पदाचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

4. आता उमेदवाराने आपला निकाल डाउनलोड करून घ्यावा.

5. तसेच, निकाल पुढील भरती प्रक्रियेसाठी सुरक्षित जपून ठेवावा.

कॉमर्सचा विद्यार्थी कसा बनला ‘AI Kid of India’? जाणून घ्या केरळच्या तरुणाची यशोगाथा..

निकालानंतर आता पुढील प्रक्रिया

टियर-२ मध्ये शॉर्टलिस्टिंग झाल्यानंतर पुढील टप्पा पदाच्या निवड प्रक्रियेनुसार असेल. ज्या पदांसाठी मुलाखत निश्चित आहे, त्यांसाठी शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना पुढील प्रक्रियेत सामावून घेतले जाईल. तसेच, ज्या पदांवर स्किल टेस्ट आवश्यक आहे, त्या उमेदवारांना टेस्टची तारीख आणि इतर माहिती अर्ज पोर्टलद्वारे दिली जाईल. निवड प्रक्रियेमध्ये पदकानुसार मुलाखत, स्किल टेस्ट, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षा यांसारख्या टप्प्यांचा समावेश असेल.

टप्प्याटप्प्याने जाहीर होत आहेत निकाल

केव्हीएस आणि एनव्हीएस भरतीचे टियर-2 निकाल सीबीएसईतर्फे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जाहीर केले जात आहेत. या परीक्षेत मोठ्या संख्येने उमेदवार सहभागी झाले होते आणि विविध विषयांच्या पदांचे व उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्यात आले आहे.

NEET PG 2026: नीट परीक्षेत वीज गेली किंवा कॉम्प्युटर हँग झाला तर काय कराल? NBEMS ने दिली महत्त्वाची माहिती!

Web Title: Kvs nvs tier 2 exam result 2026 declared

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 11:52 AM

Topics:  

  • CBSE
  • Exam

संबंधित बातम्या

NTA Reforms: NTA ला पूर्णपणे बंद केले पाहिजे का? युजीसीच्या माजी अध्यक्षांनी दिली अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया… नक्की वाचा!
1

NTA Reforms: NTA ला पूर्णपणे बंद केले पाहिजे का? युजीसीच्या माजी अध्यक्षांनी दिली अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया… नक्की वाचा!

सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या UPSC परीक्षेचा संपूर्ण पॅटर्न आणि पेपर्सचे गणित!
2

सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या UPSC परीक्षेचा संपूर्ण पॅटर्न आणि पेपर्सचे गणित!

NEET UG 2026: केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात दावा; भविष्यात परीक्षा होणार का ऑनलाइन? जाणून घ्या सविस्तर..
3

NEET UG 2026: केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात दावा; भविष्यात परीक्षा होणार का ऑनलाइन? जाणून घ्या सविस्तर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.