Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

11th Admission 2026: शैक्षणिक वर्ष संपत आले तरी प्रवेश सुरूच; राज्यात अकरावीच्या तब्बल ८.८५ लाख जागा रिक्त!

11th Admission Maharashtra 2026: राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी अंतिम विशेष फेरी जाहीर झाली असून अद्याप ८ लाख ८५ हजार ६४१ जागा रिक्त आहेत. २९ सप्टेंबरपर्यंत प्रवेश निश्चित करण्याची मुदत आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 29, 2026 | 08:17 AM
admission

admission

Follow Us
Follow Us:

सोनाजी गाढवे / नवराष्ट्र पुणे.

11th Admission Maharashtra 2026: राज्यातील शैक्षणिक वर्षाचा पहिला टप्पा संपत आला असतानाही राज्यातील अकरावीची प्रवेशप्रक्रिया अद्याप सुरूच आहे. तीन नियमित फेऱ्यांनंतर विशेष फेऱ्यांचा सिलसिला कायम असून, आता बारावी विशेष फेरी जाहीर करण्यात आली आहे. या फेरीचे प्रवेश वाटप झाले असून, विद्यार्थ्यांना आज दिंनाक २९ सप्टेंबरपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित करता येणार आहे. त्यानंतर १ ऑक्टोबरला रिक्त जागा जाहीर केल्या जाणार आहेत.

राज्यातील ९ हजार ७१८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या एकूण २२ लाख ४९ हजार ७९ जागा आहेत. आतापर्यंत १३ लाख ६३ हजार ४३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून, तब्बल ८ लाख ८५ हजार ६४१ जागा रिक्त आहेत. दहावी उत्तीर्ण १५ लाख ६२ हजार ८५९ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. केंद्रीय ऑनलाइन प्रवेशाच्या १९ लाख २२ हजार ८२९ जागांपैकी ११ लाख ९५ हजार ४०५ प्रवेश झाले आहेत. तर कोट्यातील ३ लाख २६ हजार २५० जागांपैकी १ लाख ६८ हजार ०३३ प्रवेश झाले आहेत.

माध्यामिक व उच्च माध्यमिक संचालकांची भूमिका

अकरावी प्रवेशातून कोणी वंचीत राहून नये म्हणून दि. २५,२६,२७ या तीनही दिवशी विध्यर्थायंना संदेश पाठवाला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश आद्याप घेतले नाहीत त्यांनी प्रवेश घ्यावेत. जर यावेळी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाहीत तर विद्यार्थी जबाबदार राहतील, असे वक्तव्य डॉ. महेश पालकर यांनी केले.

MPSC Paper Leak Case: मोठी बातमी! ज्यांनी परीक्षा न देता मिळवले थेट घवघवीत गुण, ते ‘टॉपर’ आता थेट पोलीस कोठडीत!

राज्यातील प्रवेशाची आकडेवारी

तपशील संख्या / आकडेवारी
कनिष्ठ महाविद्यालये ९,७१८
विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी नोंदणी १५,६२,८५९
केंद्रीय ऑनलाइन प्रवेशाच्या जागा १९,२२,८२९
केंद्रीय ऑनलाइन झालेले प्रवेश ११,९५,४०५
रिक्त जागा (केंद्रीय ऑनलाइन) ७,२७,४२४
कोटा अंतर्गत असलेल्या जागा ३,२६,२५०
कोट्यातील झालेले प्रवेश १,६८,०३३
कोट्यातील रिक्त जागा १,५८,२१७
एकूण जागा २२,४९,०७९
एकूण आतापर्यंतचे प्रवेश १३,६३,४३८
एकूण रिक्त जागा ८,८५,६४१

AYUSH Admission 2026 : मेडिकलची पहिली प्रवेश यादी जाहीर; राज्यातील १०,५१९ विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार!

अंतिम विशेष फेरीचे वेळापत्रक

टप्पा / कार्य दिनांक व वेळ
प्रवेश निश्चिती २८ ते २९ सप्टेंबर (दुपारी ३ ते आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत)
कनिष्ठ महाविद्यालय संबंधित कामकाज राखीव ३० सप्टेंबर
डाटा प्रोसेसिंग १ ऑक्टोबर
रिक्त जागा प्रदर्शित करणे १ ऑक्टोबर (दुपारी ४ वाजता)

Web Title: Maharashtra 11th admission 2026 special round vacant seats schedule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 08:17 AM

Topics:  

  • Admission News
  • education

संबंधित बातम्या

AYUSH Admission 2026 : मेडिकलची पहिली प्रवेश यादी जाहीर; राज्यातील १०,५१९ विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार!
1

AYUSH Admission 2026 : मेडिकलची पहिली प्रवेश यादी जाहीर; राज्यातील १०,५१९ विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार!

Gautam Adani Education: अंबानींना मागे टाकत ‘हे’ बनले भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती शिकलेत माहितीये?
2

Gautam Adani Education: अंबानींना मागे टाकत ‘हे’ बनले भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती शिकलेत माहितीये?

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! IIIT Pune च्या संशोधन प्रकल्पांना केंद्र सरकारचे मोठे अनुदान प्राप्त
3

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! IIIT Pune च्या संशोधन प्रकल्पांना केंद्र सरकारचे मोठे अनुदान प्राप्त

School Sanchmanyata 2026: शाळांसाठी महत्त्वाची बातमी! संचमान्यता भरण्यासाठी आता ‘या’ तारखेची अंतिम मुदत असणार
4

School Sanchmanyata 2026: शाळांसाठी महत्त्वाची बातमी! संचमान्यता भरण्यासाठी आता ‘या’ तारखेची अंतिम मुदत असणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.